जवळजवळ 19 दशलक्ष लोक त्यांच्या व्यावसायिक कल्पनांना ऑनलाइन उतरविण्यासाठी आमच्या उत्पादनांवर अवलंबून आहेत.
बिज़नेस ईमेल
तुमच्या ग्राहकांचा विश्वास जिंका.
तुमच्या डोमेनशी जुळणारा बिजनेस ईमेल पत्ता ग्राहकांना हे दर्शवतो की तुम्ही तुमच्या व्यवसायाचा गंभीरतेने ‍विचार करता. तसेच, यातील अंतर्भूत असलेले कॅलेंडर, पत्ता पुस्तक आणि कामांची यादी यामुळे तुम्हाला व्यवस्थित मांडणी करण्यात मदत होते.
GoDaddy Pro प्रोग्राम
डिझाइनर्स आणि डेव्हलपर्स यांच्यासाठी मोफत साधने.
एकगठ्ठा WordPress अपडेट्स आणि स्वयंचलित बॅकअप्स करून वेळेची बचत करा, एकाच डॅशबोर्डवरून एकापेक्षा जास्त ग्राहकांचे व्यवस्थापन करा, खास सदस्यांसाठी असलेल्या सवलती आणि आणखी फायदे मिळवा — सर्व काही मोफत.
GoDaddy पुनर्विक्रेता प्रोग्राम
आमची उत्पादने वापरुन तुमचा व्यवसाय सुरू करा.
आमच्या पुनर्विक्रेता कार्यक्रमाद्वारे तुम्हाला तुमचा स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय अगदी काही तासांमध्ये सुरू करता येतो. तुम्हाला कोणती GoDaddy उत्पादने विकायची आहेत — आणि काय किमतीला — याची निवड तुम्ही करा आणि वेब स्टोअर पासून ते पेमेंट प्रक्रियेपर्यंतचे बाकी सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ.

Samantha S.

Samantha S.

Samantha S.

GoDaddy ची निवडच का करावी?

कारण आम्हाला माहीत आहे की उत्तम तंत्रज्ञानाच्या मागे त्यावर कार्य करणार्‍या लोकांची मेहनत कारणीभूत असते. म्हणूनच आम्ही तज्ञांची मदत, आठवड्याचे सातही दिवस व चोवीस तास फोनवरून सहाय्य आणि बरेच काही ऑफर करतो.

आमच्या तांत्रिक समर्थन कार्यसंघास 040 67607600 येथे कॉल करा.

डोमनबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

मी कोणते डोमेन खरेदी करावे?

आपण लोकांना ऑनलाइन कसे दिसता ते म्हणजे आपले डोमेन नाव, त्यामुळे आपल्या वेबसाइटसाठी अचूक नाव निवडणे सुरवातीला खूप अवघड वाटू शकते. परंतु घाबरून जाऊ नका — सर्वात मोठा डोमेन नोंदणीकर्ता म्हणून आम्ही येथे आपल्याला ऑनलाइन मदत करण्‍यासाठी आहोत. सर्व डोमेन ब्राउझ करा किंवा शोधा

वेगळ्या प्रकारे दिसणारे डोमेन मी कसे निवडू?

ज्याप्रमाणे प्रत्येक पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक वेगळा असतो त्याप्रमाणे, प्रत्येक डोमेन हे अनन्य असते. परंतु तुम्हाला एक असे डोमेन हवे आहे जे तुमची वेगळी ओळख बनवू शकते आणि तुमच्या ब्रॅंड, शैली किंवा व्यक्तिमत्वास प्रतिबिंबित करू शकते – क्लायंट लक्षात ठेवेल याची खात्री असेल अशा प्रकारचे डोमेन नाव.

आपण GoDaddy या जगातील सर्वात मोठ्या डोमेन नोंदणीकरण कपंनीसोबत कार्य करता तेव्हा, आपल्या वेबसाइटसाठी योग्य डोमेन नाव शोधणे ही समस्या नसते. आपण नोंदणी करू शकता अशा .com आणि .net या क्लासिक्स पासून ते नवीन जसे की .guru किंवा .xyz पर्यंत शेकडो डोमेन विस्तार आमच्याकडे आहेत. संभावना सतत वाढतच आहेत. नवीनतम डोमेन ब्राउझ करा

एक नाव निवडताना कोणत्या टिपा आहेत?

लक्षात ठेवण्‍यास आणि लिहिण्‍यास सोपे असलेले एक डोमेन नाव शोधा. या पद्धतीमुळे आपला ब्रॅंड आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्‍यात मदत होऊ शकते. आपले ब्रॅंड नाव आधीपासून व्यवस्थितरित्या प्रसिद्ध होईपर्यंत, हेतुपुरस्सर चुकीचे शब्दलेखन करण्‍यामुळे संभाव्य ग्राहक आणि वेबसाइट अभ्यागतांचा गोंधळ होऊ शकतो.

मला योग्य डोमेन निवडण्‍यात मदत हवी असल्यास काय करावे?

आपल्याला अद्यापही आपले डोमेन नाव काय ठेवावे ते कळत नसल्यास, आपण आमच्या अद्भूत सहाय्य कार्यसंघाशी संपर्क करू शकता, जे आपल्याशी बोलण्यास आणि आपल्या डोमेन नावाची नोंदणी करण्‍यात आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात.

* उत्पादनाच्या मर्यादा व कायदेशीर धोरणे पहा
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव
icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा

icn-presidential-campaing-play-03-v02

व्हिडिओ पहा