GoDaddy लिलाव

डोमेन नावे खरेदी आणि विक्री करण्यासाठी एक स्मार्ट निवड आहे.


आजच सदस्य व्हा
₹319.00/वर्ष

डोमेन लिलाव म्हणजे काय?

वेब पत्त्यापेक्षा डोमेनची संख्या अधिक आहे. सामान्यपणे त्यांच्या प्राथमिक नोंदणी मुल्यापेक्षा ती बऱ्याचवेळा वाढलेली असते. ते किती अविस्मरणीय आहे किंवा ते कशा प्रकारे Google वर श्रेणीबद्ध आहे त्याप्रमाणे अगदी माफक किंमत असणारे डोमेन एका योग्य खरेदीदारासाठी खूप मौल्यवान असू शकते. याच कारणासाठी डोमेनचा लिलाव अस्तित्वात आला आहे - यामुळे डोमेनच्या मालकांना त्यांच्या डोमेनचे नाव विकून लाभ मिळवता येतो तर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या वेबसाईटला एका विशिष्ट स्तरावर पोहोचवण्यासाठी मिळालेली एक संधी असते.

अगदी जाता जाता खरेदी आणि विक्री करा.
आजच GoDaddy डोमेन गुंतवणूकदार डाउनलोड करा.

GoDaddy लिलाव कशासाठी?

आमच्या लिलावाच्या साइटवर सहभागी होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की आमच्याकडे उपलब्ध असलेल्या असंख्य डोमेन्सपासून ते जगातील अव्वल डोमेन नोंदणीकर्ता* म्हणून असलेले आमचे स्थान. पण आमच्या दृष्टीने खालील कारणे सर्वात महत्वाची आहेत:

तुमच्या स्वतःच्या पद्धतीने खरेदी करा.

सर्व खरेदीदार आणि विक्रेते एकसारखे नसतात म्हणून आम्ही प्रत्येकाला साजेसे विविध पर्याय तयार केले आहेत.

none

हे आता खरेदी करा.

त्याच्या लिलाव प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करू इच्छित नाही? आमचा “आत्ता खरेदी करा” पर्याय खरेदीदारांना मदत करते आणि विक्रेते लगेच करार बंद करतात.

ऑफर द्या.

डोमेन प्रमाणे पण, मुल्याप्रमाणे नव्हे? आम्ही तुम्हला विक्रेत्याला तुमची सर्वोत्तम ऑफर (आणि काउंटरवर विकण्यासाठी) पाठविण्यासाठी पर्याय देतो.

none

मुदतबाह्य लिलाव.

मुदतबाह्य झालेले डोमेन्स स्वयंचलितपणे लिलावामध्ये येतात. तुमची बोली लावा आणि ती बोली लावणारे केवळ तुम्ही एकमेव असल्यास ते डोमेन तुमच्या मालकीचे होईल.**

7 दिवस सार्वजनिक लिलाव.

तुमच्या ऑनलाइन लिलावाचा हा एक नमुना आहे. विक्री करणारा किमान किंमत लावतो आणि बोली लावणारे त्यासाठी विविध प्रकारची बोली लावतात आणि सर्वाधिक बोली लावणारा त्यात जिंकतो.**

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डोमेन लिलाव म्हणजे काय आहे?

GoDaddy यांच्या डोमेन लिलावाच्या जागेवरून खरेदी आणि विक्री करणाऱ्या लोकांना एकत्र भेटवून व्यवहार पूर्ण करण्यासाठी “मार्केटप्लेस” स्वरूपात सेवा देता येतात. जेव्हा डोमेन कालबाह्य होते तेव्हा ते नोंदणीसाठी लगेचच रजिस्ट्रीकडे परत पाठविले जाते. डोमेनचे नाव अत्यंत मौल्यवान असल्यास नोंदणीकर्ता त्याची लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्याचा प्रयत्न करतो आणि खरेदी करणारे अशा व्यवहारांमध्ये पैसे गुंतवायला फार उत्सुक असतात. डोमेनच्या लिलावामध्ये सहभागी होणे हा एक प्रकारचा छोटासा व्यवसाय आहे त्यामुळे या बाबतच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने अधिक तपशिलासाठी आमच्या लिलावाविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न या पृष्ठावर भेट द्या.

माझ्या डोमेनच्या खरेदी आणि विक्रीसाठी मी का म्हणून GoDaddy चा वापर करायला हवा?

जेव्हा तुम्ही आमच्यासोबत तुमच्या डोमेनची खरेदी आणि विक्री करण्याचे ठरविता तेव्हा तुम्हालाGoDaddy यांच्याकडून विविध प्रकारचे लाभ प्रदान केले जातात. आमच्याकडे सर्वोत्तम प्रकारची अशी लिलाव बोलीकर्ता सत्यापन प्रक्रिया आहे जी खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोघांना कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारापासून संरक्षण प्रदान करते. याशिवाय आम्ही एक सोपे असे गुंतवणूकदार मोबाइल अनुप्रयोग देखील प्रदान करतो जो तुम्हाला रियल टाईममध्ये लिलाव आणि त्यांचा इतिहास (बोली लावणाऱ्यांची संख्या आणि त्यांनी किती बोली लावली याबाबतच्या तपशिलासह) पाहू देतो, आणि हे सर्व काही तुमच्या स्मार्टफोनवरून करणे अगदी सोयीचे आहे.

GoDaddy च्या डोमेन लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी मला सदस्यत्व घेणे आवश्यक आहे?

होय, लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्हाला GoDaddy लिलावाचे ₹319.00/वर्ष या दराने सदस्यत्व खरेदी करणे आवश्यक आहे. आणि नंतरचे सर्व काही आमच्या सत्यापित बोली लावणाऱ्यांच्या प्रक्रियेवरून अगदी सोपे आहे - जी एक खात्रीशीर पद्धत आहे ज्यामुळे लिलावाच्या वेळी होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारापासून तुमचे संरक्षण केले जाते.

GoDaddy लिलाव सूचीमध्ये कोणते पर्याय आहेत?

डोमेन नावाचा लिलावामध्ये तुम्ही सहभागी होऊ इच्छित असल्यास तुम्ही तुमच्या डोमेनला त्या सूचीमध्ये कशा प्रकारे समाविष्ट करू शकता याबाबत त्या ठिकाणी पर्याय दिले आहेत. एकदा तुम्ही सदस्यत्व घेतल्यानंतर विनामूल्य आणि सरळ-सोपी सूची निवडू शकता किंवा तुमच्या डोमेनची दृश्यमानता वाढविण्यासाठी प्रगत वैशिष्ट्ये सामील करू शकता. विक्रीसाठी डोमेनची सूची कशी बनवावी या अनुषंगाने डोमेनची यादी तयार करण्याच्या दृष्टीने अधिक तपशिलासाठी आमची सरळ-सोपी मार्गदर्शिका पहा.

प्रीमियम सूची म्हणजे काय?

तुम्ही विक्री करण्यापूर्वी आमच्या वेबसाइटवर आमच्या प्रीमियम सूचीबद्धतेमध्ये डोमेन्स सामील करणे त्यांना समुदायामध्ये अधिक एक्सपोजर देईल. आम्ही तुमच्या डोमेनसाठी तुम्हाला अंदाजे विक्री किंमत देण्यासाठी आम्ही मूल्यमापन देऊ, आणि तुम्ही कोणत्याही वेळी त्या किंमत समायोजित करू शकता. आम्ही सर्व प्रीमियम सूचीसाठी आमच्या कमिशन दरातील सर्वसमावेशक ब्रेकडाऊन देखील देतो, जेणेकरून तुम्ही प्रक्रिया सहजपणे समजू शकतो.

मी लिलावाच्या समुदायामध्ये कसा/कशी सहभागी होऊ शकेन आणि मला सदस्य म्हणून लाभ काय मिळतो?

सहभागी होण्यासाठी, तुम्हाला ₹319.00 वर्षासाठी वार्षिक GoDaddy या प्रमाणे लिलाव सदस्यता खरेदी करण्याची आवश्यकता असेल. एकदा तुम्ही सदस्यत्व खरेदी केल्यानंतर तुम्ही आमच्या लिलाव साधने सारख्या सदस्य फायद्यांचा लाभ घेऊ शकता, जे तुम्हाला कोणतेही डोमेन खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वीच्या तयारी करण्यामध्ये मदत करू शकतात. लिलावाचा समुदायामध्ये सहभागी झाल्यानंतर, तुम्ही खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेले डोमेन कसे नॅव्हिगेट करावे आणि डोमेन नावे गुंतवून पैसे मिळवावेत ते लवकर शिकू शकाल.

*,** अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव