आम्ही कोणत्याही यशस्वी स्टार्टअप प्रमाणेच तत्वांना धरून जगतो: धावपळ, अनुकूलन, ऐका. पुनरावृत्ती करा.
आमच्याविषयी

आमची ओळख आणि आमचे कार्य
लहान, स्वतंत्र उपक्रमांना समर्पित असलेला जगातील सर्वात मोठा क्लाउड प्लॅटफॉर्मला GoDaddy द्वारे समर्थन दिले जाते. जगभरातील जवळजवळ 19 दशलक्ष पेक्षा जास्त ग्राहक आणि व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या 78 दशलक्ष पेक्षा जास्त डोमेन नावांबरोबर, GoDaddy हे असे ठिकाण आहे जेथे लोक त्यांच्या कल्पनांना नाव देण्यासाठी येतात, व्यावसायिक वेबसाइट तयार करतात, ग्राहकांना आकर्षित करतात आणि त्यांचे कार्य व्यवस्थापित करतात.

GoDaddy हे...

स्पेसमुळे फरक पडू शकतो. आम्ही आमच्या ग्राहकांशी सपंर्क साधतो आणि उत्तम डिजिटल प्रतिकृतींना कलात्मक ऑफिसेसच्या स्वरूपामध्ये शोधून काढतो. आम्ही सिलिकॉन व्हॅली, केंब्रिज, सिएटल, हैदराबाद, बेलफास्ट आणि फिनिक्स - यासारख्या जगातील प्रसिद्ध तंत्रविज्ञान-मार्गांमध्ये स्थित आहोत.

आमच्या टीमला भेटा

त्यांचे हसरे चेहरे पाहून फसू नका; हीच लोकं लवकरच संपूर्ण तंत्रज्ञानविषयक क्रांती घडवून आणणार आहेत.
छोट्या व्यवसायांना जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे बळ देऊन, समाजाला पुन्हा समार्थ्यवान करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. जगाला बदलून टाकणाऱ्या या योजनेचे कर्ते कोण आहेत ते पाहा, एका वेळी एक छोटा व्यवसाय.

कार्यकारी नेतृत्व

वरिष्ठ नेतृत्व

संचालक मंडळ

विपणन संधी

तुमच्या टीमचे बोधचिन्ह हिरव्या आणि केशरी रंगाचा झेब्रा आहे का? तुमचे सॉफ्टवेअर इतके चांगले आहे का की वापरकर्ते त्याचा सोर्स कोड आपल्या अवयवांवर गोंदवून घेतात? असे दिसते की तुम्ही, आम्ही ज्यांच्यासोबत हँगआउट करू इच्छितो अशांपैकी एक आहात. सर्व तपशील आम्हाला पाठविण्यासाठी खालील ईमेल पत्त्याचा वापर करा. कदाचित उत्तर देण्यास थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला उत्तर नक्की मिळेल.