अनावरीत माहिती
 • डोमेन गोपनियतेशिवाय
 • John Smith
 • john@YourDomain.com
 • 1234 Elm St.
 • HomeTown, AZ 85000
 • (480) 555-5555
 • डोमेन गोपनीयते सोबत
 • DomainsByProxy.com,LLC
 • 14747 Northsight Blvd.
 • Suite 111, PMB 309
 • Scottsdale, AZ 85260
 • (480) 642-2599

डोमेन गोपनीयता

व्यक्तीगत माहिती सुरक्षितपणे कुलुपबंद असते.

कमीत कमी
₨ 99.00/वर्ष प्रति डोमेन

 • ओळखीच्या चोरीपासुन सुरक्षित  ठेवते.
 • गोपनियता डोमेनशी निगडीत स्पॅम टाळा 
 • डोमेन हॅकिंग रोकते 

डोमेन गोपनीयता

व्यक्तीगत माहिती सुरक्षितपणे कुलुपबंद असते.

कमीत कमी
₨ 99.00/वर्ष प्रति डोमेन

 • ओळखीच्या चोरीपासुन सुरक्षित  ठेवते.
 • गोपनियता डोमेनशी निगडीत स्पॅम टाळा 
 • डोमेन हॅकिंग रोकते 
तुमची ओळख ही आमच्याशिवाय कोणाचीही जवाबदारी नाही. ®
GoDaddyचा खाजगी भागीदार, Domains by Proxy® तुमचे हॅकर्स हायजॅकर्स आणि डेटा मायनर्सपासून तुमचे नाव पत्ता आणि इतर माहितीला सार्वजनिक डिरेक्टरीमध्ये आपल्या व्यवसाय पत्त्यां आणि फोनने बदलून सुरक्शा देतात. आपल्याला डोमेनचे संपूर्ण नियंत्रण मिळते ज्यामध्ये विक्री, रिन्यू, रद्द किंवा हस्तांतरणाच्या अधिकारांचा समावेश होतो.
ग्राहकांना नव्हे, तर चोरांना लॉक करा
वैध ग्राहक आणि व्यवसाय भागीदार आपल्याला शोधू शकतील याची खात्री करतो, गोपनियता आणि व्यवसाय सुरक्षेमध्ये ऑनलाइन व्यवसाय कार्डचा समावेश होतो. हे सूची गुणविशेष आपल्या स्टोअरला, वर्णनाला. फोन नंबर, आपल्या वेबसाइटचा स्नॅपशॉट आणि आपल्या चार इमेज व हायपरलिंक्स मॅप करतात
अपहरणकर्त्यांनो सावधान.
चोर जे डोमेनचे अपहरण करतात ते त्यांचा उपयोग स्कॅम्स करण्यासाठी स्पॅम पाठवण्यासाठी आणि मालवेयर पसवण्यासाठी करतात. दोन्ही गोपनियता आणि व्यवसाय सुरक्षा सुरक्षितपणे वैयक्तिक माहिती लपवतात, जी हॅकर्सना आपल्या डोमेनचे नियंत्रण घेण्यासाठी हवी असते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 • WhoIs डिरेक्टरी मध्येे काय असते?

  WhoIs डिरेक्टरी ही जगातील प्रत्येक सिंगल डोमेन नावासाठी शोधण्यायोग्य सूची आहे ज्यामध्ये मालकांचे नाव, पत्ते आणि इतर माहिती असते.

  इंटरनेट कार्पोरेशन फॉर असाइन नेम ऍंड नंबर (ICANN), ला या माहितीला डोमेन नोंदणी झाल्यावर सूचीमध्ये प्रकाशित करण्यासाठी अधिकृत नोंदणीकर्ता लागतात.

 • माझीमाहितीसगळ्यांनादिसतेका?

  थोडक्यात उत्तर होय, असे आहे. आपल्या डोमेनची नोंदणी करत असताना तुम्ही दिलेले नाव पत्ता आणि फोन नंबर कोणाकडून कोणत्याही वेळी सार्वजनिकरित्या ऍक्सेस होऊ शकतो. जर आपणापाशी विकण्यासाठी एखादे डोमेन नाव आहे तर ही चांगली बातमी असू शकते. किंवा आपले नाव आणि संपर्क माहिती जर एखाद्या स्पॅमर, हॅकर वा इतर सायबर-गुन्हेगाराद्वारे एकत्रित केली गेली असेल.

 • माझ्या व्यवसायाचे काय? मला लोकांनी शोधायला हवे आहे.

  गोपनियता आणि व्यवसाय सुरक्षेमध्ये आभासी व्यवसाय कार्डाचा उपयोग होतो ज्यामुळे आपल्या वेब्नसाईटवर रहदारी येते आणि आपल्या आधीच्या कष्टांची पोहोच आपल्या गोपनियतेला तडा जाऊ न देता वाढते.

 • गोपनियता सुरक्षा कशा प्रकारे काम करते?

  आपली माहिती WHOIS डेटाबेसमध्ये सगळ्यांना बघण्यासाठी प्रदर्शित करण्याऐवजी DomainsByProxy® तिची त्यांच्या स्वतःच्या माहिती सोबत अदलाबदल करतील. डोमेनआपल्याच नावे असेल - फक्त आता ही बाब केवळ Domains By Proxy® ला माहित असेल.

 • गोपनियता सुरक्षेचे कोणते लाभ आहेत?

  Domains By Proxy गोपनियता सुरक्षा आपल्याला आपल्या डोमेनवर संपूर्ण नियंत्रण देते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या चोरी डोमेनशी संबंधित स्पॅम आणि डोमेन नावाच्या अपहरणापासून वाचवते.

  Domains By Proxy खाजगी आणि खास ईमेल पत्तें तयार करतात जो प्रत्येक डोमेन नावासाठी असतो. आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला ईमेल पुढे पाठवायला हवा आहे, फिल्टर्ड हवा आहे की संपूर्णपणे ब्लॉक हवा आहे

 • गोपनियता आणि व्यवसाय सुरक्षा म्हणजे काय?

  गोपनियता आणि व्यवसाय सुरक्षा गोपनियता सुरक्षेवर आणखीन एक स्तर चढवतात. त्यात गोपनियता सुरक्षेचे सर्व गुणविशेष असतात अधिक

  डोमेन नाव मालकी सुरक्षा आपल्याला आपल्या डोमेन नावाचे नुकसान होण्यापासून वाचवतात जर तुम्ही त्याला रिन्यू करायला विसरलात किंवा आम्ही तुमचे क्रेडिट कार्ड आकारत नसू तेव्हा आपल्याला आपल्या डोमेन सोडवण्यासाठी एक वर्ष दिले जाते, जे आपल्या डोमेन नावासाठी व आपल्या गोपनियता प्लॅनसाठी रिन्युअल फी भरुन दिले जाते.

  डेडबोल्ट हस्तांतरण सुरक्षा — आपल्या डोमेन नावाला लॉक करते, त्याला जाहिर करत नाही, अपघातात्मक किंवा संशयास्पद हस्तांतरण अशक्य करते. डेडबोल्ट सुरक्षा नियमीत डोमेन नेम लॉकिंगपेक्षा जास्त सुरक्षा देते, आम्ही तुमचे डोमेन नाव आपल्या खात्यात खरच लॉक करतो.

  मालकी सुरक्षा अहवाल — ईमेल अपडेट आणि वार्षिक डोमेन नाव स्थिती रिपोर्ट आपल्याला महत्वपूर्ण डोमेन नाव माहितीचा मागोवा घेण्यासाठी मदत करतात.

  व्यवसायाचे नोंदणीकरण— व्यवसाय कार्ड सूची उपलब्ध करुन देते जे आपल्या डोमेनचे नाव WhoIs डेटाबेसमध्ये शोधणा-या कोणालाही लगेच उपलब्ध होते.

  टीप : तुम्ही खाजगीयता आणि व्यवसाय सुरक्षा खरेदी करण्याआधी आपल्या डोमेनचा निबंधकात संपर्क वैध ईमेल पत्त्याला समाविष्ट करण्याची खात्री करुन घ्या. तुम्ही निबंधकाशी ईमेल पत्त्यांला ऍक्सेस केले पाहिजे ज्यामुळे आपल्या डोमेन नाव किंवा खाजगीयता आणि व्यवसाय सुरक्षेमधले बदल करु शकण्याची खात्री करुन घेतली पाहिजे. अधिक माहितीसाठी पाहा आपली डोमेन नाव संपर्क माहिती अद्ययावत करणे

  गोपनियता आणि व्यवसाय सुरक्शा काही डोमेन नावांसाठी उपलब्ध नाही विशेषत: कंट्री कोड एक्सटेन्शनसाठी (ccTLDs).