डोमेन ब्रोकर सेवा

तुम्हाला हवे असलेले डोमेन मिळवण्याची संधी.

प्रत्येक डोमेनसाठी केवळ ₹4,059.49, याशिवाय 20% कमिशन^

आपल्याला हवे असलेले डोमेन अजूनही आपले होऊ शकते - जरी ते घेतले गेले असेल.

डोमेन ब्रोकर सेवा, तुमचा डोमेन ब्रोकर तुमच्यासाठी नाव मिळविण्याकरिता चालू मालकाशी वाटाघाटी करेल.

  • आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करू. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुमचा काहीही संबंध नसेल. डोमेनच्या मालकाला तुमच्याविषयी काहीही माहिती नसेल.

  • जास्त चांगले नेटवर्क. डोमेन्समधील जगातील एक प्रमुख कंपनी म्हणून, डोमेन कोणाच्या मालकीचे आहे आणि त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आमच्यापेक्षा जास्त चांगले कोणाला माहिती असेल.

  • आमचे नाव लक्ष वेधून घेते. डोमेनचे मालक वैयक्तिक खरेदी करणाऱ्यांपेक्षा GoDaddy IN यांच्याकडून येणाऱ्या विनंतीला जास्त प्राधान्य देतात.

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

डोमेन ब्रोकर सेवा म्हणजे काय?

जर तुम्हाला अन्य कोणाच्या नावाने नोंदणी केलेले डोमेन खरेदी करायचे असेल, तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आमची डोमेन ब्रोकर सेवेमार्फत एक व्यक्तिगत डोमेन ब्रोकर पुरविला जातो, जो विद्यमान डोमेन नावाच्या मालकाशी संपर्क साधून डोमेन नावाच्या विक्रीची सुविधा पुरविण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये विक्रीची किंमत ठरवून व्यवहार पार पडेपर्यंत तुम्हाला पूर्णपणे अनभिज्ञ ठेवून नंतर डोमेन नावाची विक्री करणे सोपे करतो. आमचे ब्रोकर्स हे डोमेन तज्ञ असतात आणि तुम्हाला कमीत कमी किंमतीमध्ये हवे ते डोमेन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

डोमेन ब्रोकर सेवा माझ्यासाठी योग्य आहे का?

डोमेन ब्रोकर सेवा अनेक कारणांसाठी वापरली जाते. जर तुम्हाला एखादे नोंदणीकृत डोमेन नाव खरेदी करायचे असेल, आणि तुम्ही डोमेन नाव आफ्टर मार्केट किंवा किंमतीं विषयी फारसे जाणकार नसाल, किंवा तुम्हाला डोमेन नावाची देय रक्कम भरण्यासाठी एखादी सुरक्षित आणि निनावी पद्धत आवश्यक असेल, तर डोमेन ब्रोकर सेवा तुमच्यासाठी योग्य आहे!

अधिक माहितीसाठी पाहा डोमेन ब्रोकर सेवा म्हणजे काय?

डोमेन ब्रोकर सेवा मला हवे असलेले डोमेन नाव मिळवून देण्याची हमी देते का?

डोमेन ब्रोकर सेवा एक व्यक्तिगत डोमेन ब्रोकरची खात्री देते जो अधिकत्तम 30 दिवसात डोमेन नावाच्या विद्यमान मालकाशी विक्री मध्ये मध्यस्ती करण्यासाठी समर्पित करेल. जिथे आम्ही तुम्हाला डोमेन नाव मिळेलच ह्याची खात्री देत नाही, आम्ही विद्यमान निबंधाकाशी संपर्क साधून तुमच्यासाठी व्यवहारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करू.

अधिक माहितीसाठी, डोमेन ब्रोकर सेवा खरेदी करणे पहा.

डोमेन ब्रोकर सेवेसाठी तुम्ही कसे शुक्ल आकारता?

आम्ही एक प्रारंभिक डोमेन ब्रोकर सेवा शुल्क आकारतो, डोमेन खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि जर डोमेन नाव यशस्वीरीत्या खरेदी केले गेले तर आम्ही, 20% खरेदी ब्रोकर शुल्क (₹1,071.43 किमान शुल्क) तर तुमच्या डोमेन खरेदीच्या किंमतीमध्ये समाविष्ट केले जाईल.

निबंधकाला त्यांचे डोमेन नाव विकायचे आहे. आता काय करायचे?

जर डोमेन मालक तुम्हाला त्यांचे डोमेन नाव विकायला तयार असेल, तर तुमचा डोमेन नावाचा ब्रोकर वाटाघाटींना सुरुवात करेल, तुम्ही निवडलेल्या कमीत कमी किंमतीपासून जास्तीत जास्त किंमतीपर्यंत. एकदा किंमत निश्चित झाली की ऑफर दिली जाते. ऑफर सुमारे 10 व्यवसाय दिवसांपर्यंत वैध असते आणि रद्द करता येत नाही आणि जोपर्यंत विक्रेत्याने केलेली काउंर ऑफर तुम्ही स्वीकारत नाही तोवर ती रद्द केली जात नाही.

अधिक माहितीसाठी, डोमेन ब्रोकर सेवा: पाहा ग्राहकाची मार्गदर्शिका.

डोमेन नाव नोंदणीकर्त्याशी तुम्ही कसा संपर्क साधाल?

तुम्ही तुमचे बजेट सांगितल्यानंतर, आम्ही संपूर्ण डेटाबेसमध्ये डोमेन नावासाठी सूचीबद्ध केलेले निबंधक आणि व्यवस्थापकीय संपर्क पाहतो. अधिकांश वेळा निबंधक किंवा व्यवस्थापकीय संपर्क डोमेनचे मालक असतात किंवा ते कोणाच्या मालकीचे आहे हे ओळखतात. तुमचा डोमेन ब्रोकर मालकाशी ईमेल किंवा फोनद्वारे संपर्क साधेल.

डोमेनशी निगडीत संपर्क माहिती त्याच्या मालकापर्यंत आम्हाला पोहोचू देत नसेल, तर तुमचा डोमेन नावाचा ब्रोकर फक्त सार्वजनिक सुचीबद्द माहिती वापरून त्याला किंवा तिला तुमच्यावतीने संपर्क साधेल.

मी खरेदी केलेले डोमेन नाव मी माझ्या खात्यात कसे हलवू शकतो?

आता डोमेन नाव तुमचे झाल्यावर, चला त्याला तुमच्या खात्यात हलवू! जर डोमेन नाव GoDaddy द्वारे नोंदणीकृत नसेल, तर तुम्हाला ते खरेदी करावे लागेल आणि ते तुम्हाला खात्यात हलवण्यासाठी एक डोमेन नाव हस्तांतरण पूर्ण करावे लागेल. जर डोमेन नावाची GoDaddy यांच्याकडून नोंदणी केली असेल तर, नंतर बदललेल्या खात्यावरून तुमच्या खात्यामध्ये डोमेन नाव स्वीकारणे आवश्यक आहे.

जर एखादे डोमेन नाव मिळाले नाही तर काय करायचे?

जर आम्ही डोमेनच्या नावाच्या मालकाशी संपर्क साधु शकलो नाही तरी आम्ही पुढे जाऊ शकत नाही, आणि तुम्हाला ते डोमेन नाव मिळवून देऊ शकत नाही. आपला डोमेन ब्रोकर तुमचा दावा 30 दिवसात किंवा डोमेन मालकाने त्याचे डोमेन नाव न विकण्याचा निर्णय घेतल्यास पूर्ण करेल.

डोमेन ब्रोकर सेवा विरुद्ध डोमेन खरेदी सेवा?

GoDaddy डोमेन खरेदी सेवेला आता डोमेन ब्रोकर सेवा असे म्हणले जाते. घेतलेल्या डोमेन नावाची खरेदी करण्यासाठी आम्ही अजूनही तीच चांगली सेवा देऊ. आम्ही 2006 मध्ये डोमेन खरेदी सेवा सुरू केली आणि बर्याच वर्षांपासून आम्ही ग्राहकांना डोमेन मालकीची खरेदी करण्यास मदत केली आहे जी आधीपासूनच इतर कोणाच्यातरी मालकीची आहेत. तुम्हाला हवे ते डोमेन आधीच घेतलेले असल्यास निराश होऊ नका. डोमेन खरेदी सेवा म्हणजेच आता डोमेन ब्रोकर सेवा वापरून पहा!