feature-illu-domain-investing-need-help
तुम्ही डोमेन्समध्ये गुंतवणूक करत आहात?
जर तुमच्याकडे न वापरलेली डोमेन्स असतील तर - कदाचित प्रोजेक्टची अंमलबजावणी झाली नाही किंवा तुम्ही कदाचित ओघामध्ये चांगले वाटले म्हणून त्याची नोंदणी केली असली तरी तुमचा पैसा सार्थकी लागला आहे. चांगली कमाई. डोमेन गुंतवणूक (ज्याला डोमेनिंग असे देखील म्हणतात) नियमित गुंतवणूकीसारखे आहे - कमी किमतीला खरेदी करून जास्त किमतीला विका, परंतु स्टॉक किंवा म्युच्युअल फंडाऐवजी, ते डोमेन (जे तुम्हाला कमीत कमी ₹70.22/वर्ष) या दराने मिळू शकते. एका अर्थाने हा उत्पन्नाचा चांगल मार्ग असू शकतो, आणि काही जाणकार उद्योजक डोमेनर्स म्हणून देखील नावारूपाला येतात. सुरुवात करायला तयार आहात?
feature-illu-domain-investing-how-much
आम्ही किती घेणार आहोत?

डोमेनमधील गुंतवणूक लाभदायी आहे असा तुमचा विश्वास नसेल तर केवळ GoDaddy लिलाव यावर एक दृष्टीक्षेप टाका. तुम्हाला दिसेल की ओपन मार्केटमध्ये काही डोमेन्सना फार मोठी किंमत आहे. खरं तर, गेल्या काही वर्षांपासून खाली नमूद केलेल्या काही डोमेन्सची अत्यंत लाक्षणिकरित्या विक्री झाली आहे:

  • laba.com ₹70,21,276.60 ला विकले गेले
  • tulo.com ₹39,00,709.22 ला विकले गेले
  • 5111.com ₹35,46,241.14 ला विकले गेले
  • picstart.com₹29,78,723.41 ला विकले गेले
  • 7777AV.com ₹22,09,290.79 ला विकले गेले

तुम्हाला हवी असलेली टूल्स मिळवा.

व्यवस्थापनाअंतर्गत असलेल्या 77 दशलक्ष पेक्षा जास्त डोमेन्समुळे आम्हाला माहित आहे की डोमेनमध्ये गुंतवणुक करणे किती फायदेशीर आहे. एक यशस्वी डोमेनर बनण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील अशी टूल्स पाहण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

feature-illu-domain-investing-feature-illu-domain-investing-save-on-domains
डोमेन्सवर जास्तीत जास्त 60% ची बचत करा. एव्हरी. सिंगल. डे.
डिस्काउंट डोमेन क्लबचा वापर करून तुम्हाला कल्पना करता येण्याजोग्या कोणत्याही व्यवसायावर उद्योगांचे कमी दर प्राप्त होतात, आमच्या GoDaddy Auctions मध्ये पूर्ण प्रवेश आणि डोमेन खरेदी सेवेवरून मोठ्या प्रमाणावरील बचत.
feature-illu-domain-investing-are-you-investing
मदत हवी आहे? आम्ही येथे हजर आहोत.
तुम्ही एखाद्या मोठ्या डोमेनची विक्री करत आहात अशी कल्पना करा, परंतु नंतर तुमच्या खरेदीदाराला ते स्थानांतरित करण्यात अडचण येत आहे. किंवा तुम्ही विचार करता डोमेन शोधणे बहुमोल आहे परंतु अनुभवी व्यावसायिकांकडून काही सल्ला आवश्यक आहेत. तुमच्यासाठी आमचा समर्थन संघ येथे आहे. त्यांच्याशी निगडीत संपर्क साधा आणि तुमच्या डोमेनसाठी गुंतवणूक करताना तज्ञांची मदत मिळवा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मी डोमेनची विक्री कशी करू?

तुमच्या कल्पनेपेक्षाही हे सोपे आहे. केवळ डोमेन आफ्टरमार्केटवर खाते सेट करा - तेथे GoDaddyलिलाव बरोबरच निवड करण्यास असंख्य पर्याय आहेत. आफ्टरमार्केट जितके मोठे असेल तितके जास्त लोक तुमचे डोमेन पाहतील आणि पर्यायाने (योग्य पद्धतीने) किंमत वाढेल.

खाते तयार करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मालकीच्या डोमेनची विक्री करायची आहे याचे पुष्टीकरण देणे आणि काही अन्य मुलभूत प्रश्नांची उत्तरे देणे देखील आवश्यक आहे, जसे की तुमच्या डोमेनची अपेक्षित विक्रीची किंमत. अपेक्षित किंमत निश्चित केल्यानंतर अनेक ऑनलाइन लिलावांमध्ये तुम्ही तुमचे डोमेन सूचीबद्ध करता आणि लोक तुमच्या डोमेनवर बोली लावतात.

डोमेनचे नाव कितपत फायदेशीर असते?

खूपच चांगला प्रश्न आहे. प्रत्येक डोमेन हे वैशिष्ट्यपूर्ण असते- उदाहरणार्थ, GoDaddy.com हे एकच डोमेन उपलब्ध असू शकते - पण एखाद्या व्यक्तीला त्याची किती गरज आहे यावर त्याचे मूल्य अवलंबून आहे. अत्यंत लोकप्रिय असलेली डोमेन्स लाखो डॉलर्सना विकली गेली आहेत. विकिपीडियानुसार, काही अत्यंत लोकप्रिय डोमेन्सची नावे खाली दिलेली आहेत:

  • Insurance.com — $35.6 USD (2010)
  • VacationRentals.com — $35 USD (2007)
  • PrivateJet.com — $30.18 USD (2012)
  • Internet.com — $18 USD (2009)
  • 360.com — $17 USD (2015)

डोमेनला कशामुळे महत्त्व मिळते?

तसा एकही ठोस असा नियम नाही आहे, पण डोमेन नावाची लांबी हा एक प्रमुख घटक असू शकतो. लहान डोमेन्स, संभाव्य अभ्यागतांना लक्षात ठेवण्यासाठी ते सोपी असल्याने सामान्यत: त्यांची किंमत जास्त असते. एखाद्या डोमेनची लांबी जास्त असेल आणि ते लक्षात ठेवण्यास कठीण असेल (आणि शब्दोच्चारण करणे कठीण असेल) तर त्याला फारशी किंमत मिळत नाही.

या कोडेचा आणखी मोठा भाग म्हणजे संभाव्य ग्राहक. तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर (उदाहरणार्थ, pizza.com) ओळखले जाणारे डोमेन असल्यास, ते अधिक मौल्यवान आहे कारण जगभरातील अभ्यागत तेथे भेट देण्याची संभाव्य शकता त्यामध्ये आहे. या उलट, तुम्ही SmallTownUSAPizza.com चे मालक असल्यास, तुमचा ग्राहकवर्ग मर्यादित रहातो - असे डोमेन स्थानिक पिझ्झा विक्रीच्या ठिकाणी खरोखरच उपयुक्त ठरू शकते, त्या विशिष्ट शहराबाहेर या डोमेनला थोडे महत्त्व मिळू शकते.

डोमेन्समधून लोकांना कसे पैसे मिळतात?

यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहेत. एक म्हणजे फक्त अशा डोमेनची नोंदणी करणे जी स्मरणीय किंवा ब्रॅन्डेबल आहे आणि त्याची नफा न मिल्वूण्याच्या हेतूने विक्री करणे. याला डोमेनमधील गुंतवणूक किंवा डोमेनिंग असे म्हणतात.

स्वतःचा व्यवसाय आघाडीवर नेण्यासाठी काही लोक अगदी त्यांचे डोमेन भाड्याने देतात.

मला डोमेन नावाची विक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम कोणत्या मार्गाने मिळेल?

जेव्हा तुम्ही खाते किंवा सूची तयार करता तेव्हा, तुम्हाला देयक पद्धत नमूद करण्यासाठी सूचित केले जाईल. ही तुमची बँकेमध्ये थेट रक्कम जमा करण्याविषयीची माहिती असू शकते किंवा इतर काही असू शकते. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक पर्याय असल्यास, जेव्हा तुम्ही तुमचे डोमेन सूचीबद्ध कराल तेव्हा तुम्हाला प्राधान्यकृत पद्धत घेण्यास सांगितले जाईल.

अधिक एक्सपोजर (आणि अधिक पैसे) मिळविण्यात मदत करण्यासाठी डोमेन आफ्टरमार्केट विविध चॅनेलमध्ये तुमचे डोमेन सूचीबद्ध करू शकते, परंतु सहा महिने ते 20 दिवसात विक्रीची रक्कम मिळते. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्या आफ्टरमार्केट साहाय्यक विभागाशी नेहमी संपर्क साधू शकता.

मला डोमेन विकायचे असेल तर मला कशी मदत मिळू शकते?

जर तुम्ही पुढील गोष्टींचा विचार करत असाल आणि तुम्हाला तेथे असलेल्या लोकांकडून सल्ला हवा असेल तर GoDaddy कम्युनिटी हा एक अत्यंत चांगले संसाधन आहे. विद्यमान संभाषणांमधून वाचा किंवा तुमचा प्रश्न पोस्ट करा आणि कम्युनिटीमधील अनुभवी सदस्यांना वास्तविक (खरीखुरी) उत्तरे देण्यास सांगा.

अर्थातच, तुमच्या खात्याबद्दल किंवा वेबसाइटबद्दल तुम्हाला अधिक तांत्रिक प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्या समर्थन संघाला कधीही कॉल करु शकता किंवा तुम्ही कोणासोबत काम करीत आहात यानुसार auctions@godaddy.com किंवा service@afternic.com येथे संपर्क साधू शकता.