तुमच्यासाठी योग्य डोमेन नाव शोधा.

जवळजवळ 19 दशलक्ष ग्राहकांनी विश्वासाने आमच्यावर त्यांच्या डोमेन्सची जवाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे. अर्थातच, ते सुज्ञ आहेत म्हणूनच!
आमचे तद्न्य तयार असतात, आणि तुमचे कॉल्स घ्यायला त्यांना आवडते.
कमी कीमती आणि अगणित निवड हे कोणाला आवडणार नाही ?

म्हणजे आपल्याला एकंदरित काय मिळते?

सोपा डोमेन सेट अप. तुमच्याकडे कुठलीही तंत्रिक कौशल्ये असण्याची गरज नाही.
100 पर्यंतचे सब डोमेन्स एक कस्ट्म वेब अ‍ॅड्रेस तयार करतात.
तुमची वेबसाईट कायम चालू आहे याची खात्री करण्यासाठी रिअल टाईम निरीक्षण.
वेगवान सहज साधन , तुमचे डोमेन वेबसाइट पर्यन्त पोचवण्यासाठी.
400 व्यावसायिक उपनावांची ईमेल (जसे sales@coolexample.com).
मदतीला सतत सज्ज असणार्‍या आमच्या वेब प्रोज कडून जागतिक दर्जाचे समर्थन.

का निवडा GoDaddy?

78 दशलक्ष अधिक डोमेन्स व्यवस्थापित केली जात असल्याने आम्हाला इतरांपेक्षा अधिक अनुभव आहे. आम्ही खात्री देतो की आपल्याला योग्य डोमेन मिळेल आणि ज्या द्वारे आपल्याला ऑनलाइन असे सुरक्षित स्थान मिळेल.

शेकडो नविन डोमेन जोडले जातात , .com , .net आणि .org ला

आपल्याला लागणारे विशिष्ट डोमेन शोधा

तुमचे सर्व नवीन डोमेन पहा

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

डोमेन नाव काय आहे?

IP पत्ता लक्षात ठेवायच्या दृष्टीने सोपे होईल अशाप्रकारे डोमेन नाव तयार केली जातात. प्रत्येक संगणकाला एक IP पत्ता असतो, एखाद्या रस्त्याच्या पत्त्यासारखाच. पण प्रत्येक IP पत्त्याचा क्रमांक लक्षात ठेवण्याऐवजी आम्ही या क्रमांकासाठी डोमेन नावे नियुक्त करतो जेणेकरून तुम्ही त्यांना सहजपणे लक्षात ठेऊ शकाल. डोमेन नाव प्रणाली म्हणजेच DNS अशी डोमेन नावे घेते आणि त्यांच्या IP पत्त्यांमध्ये त्यांचे भाषांतर करते जेणेकरून संगणक एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतील. जेव्हा तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरमध्ये एखादे डोमेन नाव प्रविष्ट करता तेव्हा त्या ब्राउझरवरून संबंधित IP पत्त्याचा शोध घेण्यासाठी त्या डोमेनचा वापर केला आणि नंतर त्याच्यशी संबंधित वेबसाइट तुम्हाला दाखविली जाते. जर तुम्ही एखाद्या व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा वेबसाइटचा प्रसार करण्यास योग्य असलेलेया डोमेन नावाचा शोध घेण्यास GoDaddy मदत करेल.

पण GoDaddy हे फक्त डोमेन नावासंबंधी नाही आहे. तुम्हाला ऑनलाइन येण्यासाठी लागणारे सर्व काही आम्ही पुरवितो. अगदी स्वस्त वेब होस्टिंग आणि ईमेल होस्टिंगपासून तुमची वेबसाइट तयार करेपर्यंत आणि GoDaddy यांनी तुमच्यासाठी कव्हर केलेल्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.

मला डोमेन नावाची काय गरज आहे?

डोमेन नावामुळे इंटरनेटवर तुमची विशिष्ट ओळख निर्माण होते. जर तुम्ही स्वतःला, तुमच्या ब्रँडला किंवा तुमच्या व्यवसायाला वाढवू इच्छित असाल तर विशिष्ट डोमेन नाव असणे आवश्यक आहे. तुमच्या व्यावसायिक आवश्यकता विचारात घेऊन तयार केलेले डोमेन हे तुम्हाला व्यवसायिक आणि सामर्थवान दर्शवेल आणि वेबवर तुमची उपस्थिती बळकट करेल जेणे करून लोक तुमची दखल घेतील. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल तर डोमेन नावाचा शोध हा तुम्हाला शोधण्यायोग्य आणि संपर्क साधण्यायोग्य बनवू शकतो. तुमच्या गरजांप्रमाणे सर्वात योग असे नाव शोधण्यात तुम्हाला मदत करण्यासारखी आमच्यकडे काही महत्वाच्या टिप्स आहेत.

माझे डोमेन नाव किती लहान किंवा मोठे असावे यावर काही बंधन आहे?

सर्व साधारणपणे डोमेनच्या लांबीसाठी मर्यादा कमीतकमी 1 वर्ण आणि जास्तीत जास्त 63 वर्ण असते. आदर्श पद्धतीने तुम्हाला तुमचे डोमेन नाव हे तुमच्या ब्रँडचे मग तो वैयक्तिक किंवा व्यवसायिक असो, अचूकपणे प्रतिबिंबित करेल असे हवे असते. ज्याप्रमाणे तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे आम्ही एक उत्तम डोमेन नाव निवडण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे प्रदान करतो.

जर मला हवे असलेले डोमेन कोणीतरी आधीच घेतले असेल तर काय करायचे?

तुम्ही शोधत असलेले डोमेन नाव कोणीतरी आधीच घेतले असेल तर डोमेन नावाच्या शोधादरम्यान ना उमेद होऊ नका. अशा परिस्थितीची हाताळणी करायला आमच्याकडे काही उपाय आहेत. तुम्ही आमची डोमेन ब्रोकर सेवा वापरून पाहू शकता, जिथे आम्ही सध्याच्या मालकाकडून ते डोमेन विकत घेण्यासाठी चर्चा करू शकतो. आम्ही एक डोमेन बॅकऑर्डर सेवा प्रदान करतो, जिथे आपण एक बॅक ऑर्डर क्रेडीट खरेदी करू शकता आणि जेव्हा ते डोमेन लिलावामध्ये जाईल तेव्हा खरेदी करण्याची संधी मिळवू शकता.

मी डोमेन विस्तारण खरेदी करू शकतो/ते का?

काही थोड्या डोमेन्सवर प्रतिबंध असतात. याचा अर्थ असा की तुम्ही काही विशिष्ट निकष किंवा अधिकृतता यांची पूर्ती केल्यास तुम्ही ते खरेदी करू शकता (उदाहरणार्थ .gov, .edu आणि .mil). पण बहुतांशी विस्तारणे ही सर्वाना उपलब्ध असतात. खरेतर बहुतांशी देशातील कोड टॉप लेवल डोमेंस (ccTLDs) हे कोणासाठीही खरेदीसाठीही उपलब्ध असतात, जरी तुम्ही संबंधित देशामध्ये राहत नसलात तरी.