डोमेन गोपनीयताा

खाजगी माहिती सुरक्षित ठेवा.

  • तुमच्या वैयक्तिक माहितीचा फसव्या पध्दतीने वापर करण्यापासून संरक्षित ठेवतात
  • डोमेनशी संबंधित स्पॅमला प्रतिबंधित करतात
  • हायजॅकर्सना शोधतात

व्यवसायिक किंवा व्यक्तीगत तुमचे कव्हरेज निवडा

जेव्हा तुम्ही कोणत्याही नोंदणीकर्त्याकडे डोमेनची नोंदणी करता तेव्हा सार्वजनिक डिरेक्टरीमध्ये स्वयंचलितपणे प्रविष्ट होणाऱ्या तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी नियमांची आवश्यता असते, कारण अशी माहिती मेलिंग सूची संकलित करण्यासाठी हॅकर्स आणि स्पॅमर्स यांच्याकडून एकत्रितपणे वापरली आणि चोरली जाते. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे लपविण्याकरिता GoDaddy यांनी दोन गोपनीयता पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

गोपनीयता संरक्षण*

लोकांसाठी परिपूर्ण

गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षण**

व्यवसायांसाठी एकदम प्रभावी

तुमच्या व्यक्तिगत माहितीला WHOIS डिरेक्टरीमध्ये ओळखता न येणार्‍या स्वरूपात लपवितात
तुमच्या व्यक्तिगत माहितीला WHOIS डिरेक्टरीमध्ये ओळखता न येणार्‍या स्वरूपात लपवितात
icon-check-green
icon-check-green
डोमेनशी संबंधित स्पॅम प्रतिबंधित केले जातात
डोमेनशी संबंधित स्पॅम प्रतिबंधित केले जातात
icon-check-green
icon-check-green
डोमेन चोरांपासून संरक्षण देतात.
डोमेन चोरांपासून संरक्षण देतात.
icon-check-green
icon-check-green
तुमचे स्टॉकर्स आणि हॅरॅसर्सपासून संरक्षण करते.
तुमचे स्टॉकर्स आणि हॅरॅसर्सपासून संरक्षण करते.
icon-check-green
icon-check-green
खाजगी ईमेल पत्त्यांचा समावेश होतो जे आपल्याला फॉरवर्ड केले जातात, फिल्टर किंवाब्लॉक केले जातात
खाजगी ईमेल पत्त्यांचा समावेश होतो जे आपल्याला फॉरवर्ड केले जातात, फिल्टर किंवाब्लॉक केले जातात
icon-check-green
icon-check-green
समाप्त क्रेडिट कार्डामुळे डोमेनच्या अपघातात्मक क्षतीला टाळते
समाप्त क्रेडिट कार्डामुळे डोमेनच्या अपघातात्मक क्षतीला टाळते
icon-check-green
अनवधनाने किंवा वाईट कृत्य करण्याच्या हेतूने होणारे स्थानांतरण अशक्य बनविते
अनवधनाने किंवा वाईट कृत्य करण्याच्या हेतूने होणारे स्थानांतरण अशक्य बनविते
icon-check-green
स्वयंचलित स्कॅन्स आणि निरंतर सुरक्षा देखरेखीने तुमच्या डोमेनचे संरक्षण करा.
स्वयंचलित स्कॅन्स आणि निरंतर सुरक्षा देखरेखीने तुमच्या डोमेनचे संरक्षण करा.
icon-check-green
feat-illu-wait-domain-privacy
गोपनीयता संरक्षण का हवे?

तुमची ओळख ही आमच्याशिवाय कोणाचीही जवाबदारी नाही.

GoDaddy चे गोपनीयता भागीदार Domains by Proxy®, तुमचे नाव, पत्ता आणि इतर तपशील सार्वजनिक डोमेन डिरेक्टरीमध्ये त्याच्या व्यवसायाच्या पत्त्यासह आणि फोन क्रमांकाने बदलून हॅकर्स आणि हायजॅकर्स आणि डेटा मायनर्सपासून तुमचे संरक्षण करतात. तुम्हाला डोमेनचे संपूर्ण नियंत्रण मिळते ज्यामध्ये विक्री, नूतनीकरण, रद्द करणे किंवा हस्तांतरणाच्या अधिकारांचा समावेश होतो.

हायजॅकर्स सावध व्हा.

तुमच्या डोमेनवर होस्ट केलेल्या वेबसाइट्सचे अपहरण करणारे हॅकर्स हे घोटाळे करण्यासाठी, स्पॅम वितरीत करण्यासाठी आणि मालवेअर पसरविण्यासाठी त्यांचा वापर करतात. गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षण या दोहोंचा वापर करून सुरक्षितपणे वैयक्तिक माहिती लपविली जाते, जी हॅकर्सना तुमच्या डोमेनचे नियंत्रण घेण्यासाठी हवी असते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

WHOIS डिरेक्टरीमध्ये काय असते?

WHOIS डिरेक्टरी ही जगातील प्रत्येक एकल डोमेन नाव शोधण्यायोग्य सूची आहे ज्यामध्ये डोमेन मालकांची नावे, पत्ते आणि इतर माहिती समाविष्ट असते.

डोमेन नोंदणीकृत केल्यावर शक्य तितक्या लवकर WHOIS सूचीमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यासाठी “द इंटरनेट कोर्पोरेशन फॉर असाइंड नेम्स अँड नंबर्स (ICANN)” ला मान्यताप्राप्त निबंधकांची आवश्यकता असते.

माझी माहिती सगळ्यांना दिसते का?

थोडक्यात उत्तर “होय”, असे आहे. तुमच्या डोमेनची नोंदणी करत असताना तुम्ही दिलेले नाव पत्ता आणि फोन क्रमांक कोणाकडून कोणत्याही वेळी सार्वजनिक स्तरावर वापरला जाऊ शकतो. तुमच्याकडे विकण्यासाठी एखादे डोमेन नाव असल्यास ही चांगली बातमी असू शकते. किंवा तुमचे नाव आणि संपर्क माहिती जर एखाद्या स्पॅमर, हॅकर वा इतर सायबर-गुन्हेगाराकडून संकलित केली गेली असेल तर ही एक वाईट बातमी असू शकते.

माझ्या व्यवसायाचे काय? लोकांनी मला शोधावे अशी माझी इच्छा आहे.

गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षणामध्ये आभासी व्यवसाय कार्डाचा उपयोग होतो ज्यामुळे तुमच्या वेबसाइटवर अभ्यागत भेट देतात आणि तुमच्या गोपनीयतेशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता तुम्ही सध्या घेत असलेल्या कष्टांना लोकांपर्यंत पोहोचविते.

गोपनीयता संरक्षण कशा प्रकारे काम करते?

सर्वसाधारणपणे WHOIS डेटाबेसमध्ये तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिक स्तरावर प्रदर्शित करण्याऐवजी, आमचे भागीदार Domains By Proxy स्वतःचे डोमेन वापरून ते बदलतील. डोमेन तुमच्याच नावाने असेल - यानंतर तुम्ही आणि Domains By Proxy® यांनाच ते माहिती असेल.

गोपनीयता संरक्षणाचे कोणते लाभ आहेत?

Domains By Proxy सोबत गोपनीयता संरक्षण तुम्हाला तुमच्या डोमेनवर संपूर्ण नियंत्रण देते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चोरी केलेल्या डोमेनशी संबंधित स्पॅम आणि डोमेन नावाच्या हायजॅकिंगपासून वाचवते. Domains By Proxy कडून प्रत्येक डोमेन नावासाठी एक खाजगी आणि खास ईमेल पत्ता तयार केला जातो. तुम्हाला ईमेल अग्रेषित करायचा आहे, फिल्टर्ड हवा आहे की संपूर्णपणे ब्लॉक हवा आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे.

गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षण म्हणजे काय?

गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षणामध्ये गोपनीयता संरक्षणाच्या सर्व वैशिष्ट्यांसह डोमेन मालकी संरक्षण आणि मूलभूत वेबसाइट सुरक्षा समाविष्ट आहे. निरंतर देखरेख आणि संरक्षण देताना यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण होते.

तुम्ही ईमेल अद्यतने आणि वार्षिक डोमेन नावाच्या स्थितीचा अहवाल देखील मिळेल ज्यामुळे तुम्हाला महत्वपूर्ण डोमेन नावाच्या माहितीचा ट्रॅक ठेवण्यास मदत होईल.

नोट: तुम्ही गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षण खरेदी करण्याआधी तुमच्या डोमेन नावाच्या निबंधकाच्या संपर्कामध्ये वैध ईमेल पत्ता समाविष्ट असल्याची खात्री करुन घ्या. तुमच्या डोमेन नावामध्ये किंवा गोपनीयता आणि व्यवसाय संरक्षण सेवेमध्ये भविष्यात बदल करण्यासाठी तुम्हाला निबंधकाच्या ईमेल पत्त्यावर प्रवेश असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, तुमची डोमेन नाव संपर्क माहिती अद्ययावत करणे पहा.