GoDaddy होस्टिंग

प्रत्येकासाठी आणि प्रत्येक बजेटसाठी होस्टिंग

GoDaddy होस्टिंग सोल्यूशन्स वेग, विश्वसनीयता आणि सुरक्षिततेसाठी तयार केले आहेत. मूलभूत वेब होस्टिंग ते ब्लेझिंग-फास्ट समर्पित सर्व्हरवरून, तुम्ही येथे ते सर्व शोधू शकता.GoDaddy होस्टिंग

प्रत्येकासाठी आणि प्रत्येक बजेटसाठी होस्टिंग

तुम्हाला परवडेल अशा दराने आवश्यक आणि कार्यक्षम होस्टिंग मिळवा.

तुमच्यासाठी कोणती होस्टिंग योजना चांगली आहे?
feature-illu-hosting-category-option-a

कमी प्रमाणामध्ये खर्च करा.

वेब (किंवा शेअर केलेले) होस्टिंग हा होस्टिंगचा सर्वात बजेट-फ्रेंडली प्रकार आहे. जसे की अपार्टमेंट/बिल्डींगमधले शेजारी अशाप्रकारचे शेअर करता येण्यासारखी संसाधने तुमच्याकडे असल्याने तुम्हाला कमी खर्च करावा लागतो पण पर्याय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आणि नियंत्रित असतात.
feature-illu-hosting-category-option-b

अधिक कार्यक्षमता.

प्रत्येक ग्राहकासाठी व्हर्च्युअल खाजगी सर्व्हर्स (VPS) आणि व्यवसाय होस्टिंगवरून वेब सर्व्हरच्या क्षमतेचे विशिष्ट भाग समर्पित आणि प्रक्रिया समर्पित केली जाते. कॉन्डो प्रमाणेच तुमची रिक्त जागा (सर्व्हरवरची) ही फक्त तुमचीच आहे.
feature-illu-hosting-category-option-c

सर्वाधिक कार्यक्षमता.

समर्पित सर्व्हर होस्टिंग - होस्टिंगसाठी उपलब्ध असलेली रिक्त जागा - प्रीमियम किंमतीवर अमर्यादित संसाधने देते. तुम्ही संपूर्ण रूट प्रवेश किंवा व्यवस्थापित केलेल्या योजनांमधून निवडू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

वेब होस्टिंग

WordPress होस्टिंग

व्यवसाय होस्टिंग

VPS होस्टिंग

समर्पित सर्व्हर्स

GoDaddy हे सर्वात अव्वल क्रमांकाचे वेब होस्ट का आहेत?

होस्टिंग म्हणजे काय?

सार्वजनिकरित्या वापर करता येईल अशा कम्प्युटरवर (सर्व्हर) वेबसाइट्स या संग्रहित किंवा “होस्ट केलेल्या” असतात. काही वेबसाइट्ससाठी संपूर्ण सर्व्हरची आवश्यकता असते. इतर लोक एखादा सर्व्हर शेकडो दुसऱ्या वेबसाइट्स बरोबर शेअर करू शकतात. ती संग्रहणाची जागा आणि त्याच्यासोबत येणारी वैशिष्ट्ये यानुसार तुमची होस्टिंग योजना तयार केली जाते.

वेब होस्टिंग | WordPress होस्टिंग | व्यवसाय होस्टिंग | VPS होस्टिंग | समर्पित सर्व्हर्स