आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

वेब होस्टिंग

तुमची साइटला जगातील #1 ची वेब होस्ट साइट आहे यावर विश्वास ठेवा.

औद्योगिक अग्रगणी कार्यप्रदर्शन आणि हमीप्राप्त 99.9% अपटाईम
सर्वोत्तम प्रकारची सुरक्षा देण्यासाठी निरंतर देखरेख
आवश्यकतेनुसार विनामूल्य तांत्रिक समर्थन उपलब्ध

वेब होस्टिंग

तुमची साइटला जगातील #1 ची वेब होस्ट साइट आहे यावर विश्वास ठेवा.

औद्योगिक अग्रगणी कार्यप्रदर्शन आणि हमीप्राप्त 99.9% अपटाईम
सर्वोत्तम प्रकारची सुरक्षा देण्यासाठी निरंतर देखरेख
आवश्यकतेनुसार विनामूल्य तांत्रिक समर्थन उपलब्ध

यात सर्व योजनांचा समावेश आहे

125+ मोफत एप्लिकेशन्सचे 1-क्लिक इन्सटॉल. (WordPress Joomla, Drupal, इ.)
अतिरिक्त स्त्रोतांची (CPU, RAM, I/O, इत्यादी) एका क्लिकने खरेदी करा
1GB डेटाबेस स्टोरेज(MySQL Linux)
सुरक्षा मॉनीटरिंग आणि DDoS संरक्षण.
GoDaddy नोंदणीकृत डोमेन्ससाठी 1-क्लिकमध्ये होणारा सेटअप.
लवचीक, वापरण्यास सोपे कंट्रोल पॅनल
GoDaddy business web hosting plans
व्यवसाय होस्टिंग

अधिक सामर्थ्याची आवश्यकता आहे?
Biz होस्टिंग सर्वोत्तम आहे.

व्यवसाय होस्टिंग योजना cPanel च्या साधेपणासह खाजगी-सर्व्हर वेग ऑफर करतात.
Godaddy Wordpress Hosting
Wordpress होस्टिंग

हे होस्टिंग अधिक (गुडिज् ) WordPress साठी
बनवलेले

एक छानसे ड्रॉप-आणि-ड्रॅग पृष्ठ संपादक, तसेच स्वयंचलित अद्यतने आणि 1-क्लिकचे पुनर्संचयन.
वैकल्पिक देय सेवा
स्मार्ट बना. स्मार्ट रहा. बॅकअप घ्या.

आमच्या वेबसाइट बॅकअपवरून तुमच्या डेटाचा दररोज स्वयंचलितपणे बॅकअप घेतला जातो. आणि सर्वात वाईट परिस्थितीमध्ये काही कारणाने डेटाची हानी झाल्यास, काही हरकत नाही - तुम्ही तुमचा डेटा एका "क्लिक" वरून पुनर्संचयित करू शकता. म्हणूनच, वेबसाइट बॅकअप मिळवा आणि डेटा हानीविषयी काळजी करणे थांबवा. तुम्ही जे काही काम उत्कृष्ट करता ते पुन्हा करत रहा ते म्हणजेच तुमचा व्यवसाय चालविणे करणे आणि अर्थार्जन करणे. आणि किमतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्वात उत्तम गोष्ट अशी की आम्ही ते केवळ ₹109.00/महिना या दराने ऑफर करत आहोत.
हे स्मार्ट आहे.

Icon Next Level Hosting 235X V2
लेव्हल अप!
आमच्याकडे आपणास गरज असेल त्याक्षणी संसाधने --CPU, मेमरी, एन्ट्री प्रोसेस, I/O -- तयार आहेत. किंवा आमच्या मजबूत स्टॅट डॅशबोर्डमार्फत आपण सर्वात पुढे राहू शकता. कोणत्याही मार्गाने, आपले उद्दिष्ट गाठणे एका क्लिक मध्ये शक्य आहे.
Icon Award Winning Security 235X V2
पुरस्कार-प्राप्त सुरक्षा
तुमच्या वेबसाइटला कोणी हानी पोहोचवू शकते हे मान्य करणे कठीण आहे, परंतु असे करणारे लोक आहेत. सुदैवाने, आमची सुरक्षा टीम संदेहजनक क्रियाकलापांवर देखरेख ठेवणे त्यांना निष्फळ करणे आणि DDoS हल्ले थांबविण्यासाठी काटेकोरपणे काम करते.
Icon What Is Hosting 235X V2
होस्टिंग म्हणजे काय?
होस्टिंग न केल्यास, आपली वेबसाइट कोणीही पाहू शकणार नाही. आपली वेबसाइट ऑनलाइन करण्यासाठी आपल्याला आपल्या GoDaddy होस्टिंगची डोमेन नावाशी सांगड घालावी लागेल आणि आपली सामग्री अपलोड करावी लागेल. सोपे आहे ना ? हो आभारी आहे: धन्यवाद, 1-क्लिक सेटअप, अमर्याद संचय आणि बँडविड्थ, सोपे, प्रवासात संसाधन सुधारणा आणि सुरक्षा देखरेख.

आपले आवडते होस्टिंग एप्लिकेशन फक्त एक क्लिक दूर आहे


आमचे 1 -क्लिक अॅप स्थापित तुमच्याा आवडत्या अनुप्रयोगाद्वारे तुमची साइट बनविण्यास मदत करते. CMS ची आवश्यकता आहे? Joomla आणि Drupal एका क्लिक मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध. तुमच्याकडे cPanel/Linux होस्टिंग वर 125+ अॅप्स उपलब्ध आहेत.

GoDaddy hosting with CPanel
GoDaddy WordPress hosting
GoDaddy web hosting Drupal
GoDaddy Linux hosting
GoDaddy hosting mysql
Img Pod Joomla V2
GoDaddy web hosting Python
GoDaddy web hosting PHP
Linux साठी cPanel
प्रत्येक Linux योजनेत याचा समवेश होतोः

cPanel
या उद्योग-मानक कंट्रोल पॅनलद्वारे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व होस्टिंग वैशिष्ट्ये आणि सेटिंग्ज अॅक्सेस करा.

CloudLinux
योग्य प्रकारे संतुलित CPU, RAM आणि डिस्क IO मर्यादांचा वापर करून तुमची साइट ऑनलाइन ठेवा.

मागणीप्रमाणे संसाधने
अधिक CPU, RAM, EntryProcesses आणि I/O फक्त एक क्लिक सह मिळवा.

Cage FS
या व्हर्च्युअल फाइल सिस्टिमसोबत तुमची सामग्री 24/7 सुरक्षित ठेवा.

विनामूल्य अनुप्रयोग
एका क्लिक्समध्ये तुमच्या वेबसाइटवर त्वरित 125 हून अधिक अनुप्रयोग स्थापित करा.

linux योजनांची सम्पूर्ण माहिती

प्रारंभकर्ता
किफायतशीर
डीलक्स
उत्कृष्ट
प्रारंभकर्ता किफायतशीर डीलक्स उत्कृष्ट
वार्षिक योजनेसह विनामूल्य डोमेन
वेबसाइट्स
1
1
अमर्याद
अमर्याद
डिस्क जागा
30 GB
100 GB
अमर्याद
अमर्याद
मासिक बैंडविड्थ
अगणित
अगणित
अगणित
अगणित
CPUs
1
1
1
2
मेमरी
512MB
512MB
512MB
1GB
इनपुट/आउटपुट (I/O)
512KB
1024
1024
1024
FTP वापरकर्ते
50
50
50
अमर्याद
MySQL डेटाबेस
1 x 1 GB
10 x 1 GB
25 x 1 GB
अमर्याद x 1GB
डेटाबेस बॅकअप /पुनर्संचयित

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वेब होस्टिंग कसे काम करते?

तुम्ही एखादी वेब होस्टिंग योजना, GoDaddyखरेदी केली की, आमच्या सर्व्हरवर तुमच्या साइटला संग्रहित करून तिला एक अनन्य DNS वर नियुक्त करते. जगभरातील लोकांना तुमची वेबसाइट शोधण्यासाठी आणि पाहण्यासाठी DNS पत्त्याच्या स्वरूपात अनुमती देतो. तुमची साइट बघण्यासाठी लोकांना हा अनन्य पत्ता आवश्यक असतो.

वेबसाइट होस्टिंग पॅकेज खरेदी केल्याने तुम्ही आमच्या सर्व्हरवरची एखादी जागा खरेदी करता. हे संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर असलेल्या रिक्त जागेप्रमाणे असते, परंतु सर्व्हरमुळे तुमच्या वेबसाइटच्या फाइल्सचा कोठूनही अॅक्सेस घेता येतो.

अधिक माहितीसाठी, वेब होस्टिंग उत्पादन समर्थन पृष्ठ येथे भेट द्या.

मला कोणत्या प्रकारचे वेब होस्टिंग आवश्यक आहे?

आम्ही Windows आणि Linux होस्टिंग दोन्ही ऑफर करतो. आपल्याला यापैकी कशाची आवश्यकता आहे हे आपण आपल्या वेबसाइटवर काय करू इच्छिता यावर अवलंबून आहे, जसे की आपल्या शॉपिंग कार्ट तयार करायचे असेल किंवा ब्लॉग जोडायचा असेल. आपल्याला Windows किंवा Linux या मधले काय हवे आहे याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास, आपण कधीही GoDaddy होस्टिंग समर्थन कार्यसंघाला कॉल करू शकता. आम्ही मदत करण्यासाठी येथे आहोत.

खालील लिंक आपल्याला सर्वोत्तम वेब होस्टिंग पॅकेज साइटची निवड करण्यासाठी एक सुलभ आणि क्रमाक्रमाने मार्गदर्शन करते. आपल्या वेबसाइटचा आकार आणि त्यामुळे उत्पन्न होणार्‍या रहदारीशी जुळणारे एक पॅकेज शोधण्यासाठी आमच्या विविध पॅकेजेसची मदत घ्या. आणि नेहमी प्रमाणेच, आमचे पुरस्कार प्राप्त समर्थन आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

अधिक माहितीसाठी, मी Windows किंवा Linux होस्टिंग खात्यापैकी कोणते निवडावे? पहा


माझी वेबसाइट तयार करण्याकरता मी काय वापरू शकतो/ते?

वेबसाइट्स + मार्केटिंग कार्यक्रम वापरून HTML मध्ये हँड-कोडिंग पासून - तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे तुमची वेबसाइट तयार करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर खूपच कार्यक्षमता आणि वैविध्यता हवी असेल, तर तुमची साइट तयार करताना तुम्हाला मदत करतील असे प्रोग्राम्स आणि अनुप्रयोगांचा तुम्हाला फायदा होईल. WordPress® आणि Joomla!® सारख्या लोकप्रिय कन्टेंट मॅनेजमेंट सिस्टिम (CMS) अॅप्लिकेशन्ससह आमच्या वेब होस्टिंग योजना तुम्हाला विनामूल्य सर्व्हर-साईड अनुप्रयोगांना प्रवेश देतात, जे तुमची वेबसाइट विकसित आणि आवश्यकतेनुसार तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. जर नंतर SSL प्रमाणपत्र समाविष्ट करायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही समर्पित IP देखील समाविष्ट करू शकता.

मी माझी वेब पृष्ठे तुमच्या सर्व्हरवर कशी स्थलांतरित करू?

तुम्ही तुमचे वेबसाइट Dreamweaver किंवा Microsoft Expression Studio यासारख्या HTML संपादकामध्ये तयार केली असेल, तर तुम्हाला तुमच्या वेबसाइटच्या फाइल्स FTP (फाइल स्थानांतरण प्रोटोकोल) वरून अपलोड कराव्या लागतील. आमच्या होस्टिंग केंद्रात FTP फाइल व्यवस्थापक अंतर्भूत आहे, ज्यापर्यंत तुम्ही प्रवेश मिळवू शकता.

परंतू जर तुमच्या फाईल्स 20 MB पेक्षा जास्त आकाराच्या असतील तर आम्ही FileZilla साधन, जे Windows®, Mac®, आणि Linux® ऑपरेटिंग सिस्टमसह कार्य करते किंवा इतर तृतीय पक्ष FTP क्लायंट वापरायची शिफारस करतो.

अधिक माहितीसाठी, तुमच्या वेबसाइटवर फाईल्स अपलोड करणे (FTP) पहा.

4,ºº,†† उत्पादन स्वीकृती
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव