लघु व्यवसायांसाठी ऑनलाइन विपणन

आपल्यासाठी योग्य निवड काय आहे?

ऑनलाइन विपणन म्हणजे काय?

उत्तम परिणाम मिळविण्यासाठी विवध मार्ग.

ऑनलाइन विपणन या संज्ञेमध्ये विस्तृत भागांचा समावेश होतो, शोध परिणामांमध्ये तुमच्या व्यवसायाला प्रमोट करण्यापासून ते तुमच्या ग्राहकांना वृत्तपत्रे किंवा विशेष ऑफर्सविषयी मेल करण्यापर्यंत. तुमच्यासारख्या व्यव्सयिकांसाठी एक चांगली बातमी म्हणजे या सर्व भिन्न उपाययोजना त्यांच्या पद्धतीने कार्य करतात.

तुम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी जागरूकता निर्माण करायची असल्यास, मुख्यत्वे स्थानिक ग्राहकांशी संपर्क साधा किंवा अधिक लाभ मिळविण्यासाठी वर्तमान ग्राहक तुमच्याकडे परत येतील असे पहा, अत्यंत कमी प्रयत्नामध्ये तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही विचारही करू शकणार नाही अशी डू-इट-युअरसेल्फ टूल्स आणि व्यावसायिक सेवा तुम्हाला मदत करू शकतात.

डू-इट-युअरसेल्फ विपणन साधने

तुमच्या स्वत: च्या ऑनलाइन विपणन अभियान व्यवस्थापित करा

जर ग्राहक शोधू शकले नाहीत तर सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा यांची विक्री होणार नाही. आमचे किफायतशीर,वापरण्यास सहजसोपी प्रोमोशनल टूल्स वापरून तुमच्या व्यवसायाला आकर्षक बनवा, ज्यामुळे ग्राहक तिथे आकर्षित होतील आणि परत येत राहतील.

केवळ तुमची माहिती अपलोड करून अभ्यागतांची प्रतीक्षा करू नका – संभाव्य ग्राहकांचे ईमेल पत्ते संकलित करा जेणेकरून अधिक विक्री वाढविण्याऱ्या योजनाबद्ध अभियानांद्वारे तुम्ही ग्राहकांना थेट ईमेल पाठवू शकता. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आमच्या विपणन टूल्सपैकी एक किंवा संयुक्तिक टूल निवडा.

ऑनलाईन आणि ऑफलाइन अनेक ग्राहकांना आकर्षित करा.

आपले प्रश्न आमची उत्तरे

माझ्यासाठी ऑनलाइन विपणन नवीन आहे. मला कोणत्या गोष्टी जाणून घेण्याची आवश्यकता आहे?

तुम्हाला सुरुवात करून देण्यासाठी येथे काही ऑनलाइन विपणन संज्ञा आहेत:

ब्लॉग: “वेब लॉग” चे संक्षिप्त रूप, ब्लॉग हे ऑनलाइन लेखांचे संकलन आहे, जे विक्री करण्यास साहाय्य करते, ग्राहकांची प्रतिबद्धता आणि तुमच्या ब्रँडच्या SEO ची क्षमता वाढविते. ब्लॉगिंग हे सामुग्री विपणनाचे एक स्वरूप मानले जाते.

सामुग्री विपणन: सामुग्री विपणन तुमच्या फॉलोअर्स आणि ग्राहकांना उपयुक्त, आकर्षक गोष्टी प्रदान करून विक्री करण्यास साहाय्य करते. उदाहरणांमध्ये ब्लॉगिंग आणि ईमेल विपणन समाविष्ट आहे.

CTA: CTA म्हणजे कॉल टू अॅक्शन. सक्षम विपणन माहितीमध्ये नेहमीच कॉल टू अॅक्शनचा समावेश होतो जे ग्राहकांना पुढे काय करायचे हे सांगते (उदा. “माझे विनामूल्य ईबुक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.”)

CTR: CTR म्हणजे क्लिक-थ्रू रेट. तुमच्या CTA वर क्लिक केलेले साइट अभ्यागत किंवा ईमेल प्राप्तकर्ते यांची टक्केवारी म्हणजेच क्लिक-थ्रू रेट.

डोमेन नाव: तुमच्या साइटवर जाण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या ब्राउझरमध्ये टाइप केलेला वेब पत्ता म्हणजेच डोमेन नाव, जसे की GoDaddy.com. अत्यंत प्रभावी डोमेन नाव वापरून सक्षम ऑनलाइन विपणनाची सुरुवात होते. तुमच्या डोमेनचे नाव तुमच्या ब्रँडला साजेसे आहे, तुमचे व्यावसायिकत्व स्थापित करणारे, आणि लोकांचे लक्ष वेधून घेणारे आहे याची खात्री करा.

ईकॉमर्स: ऑनलाइन उत्पादने आणि सेवा यांची विक्री करणे म्हणजेच ईकॉमर्स. अगदी लहानात लहान व्यवसायिक, ईकॉमर्स क्षमतांचा वापर करून वेबसाइट सेट करू शकतात.

कीवर्ड: कीवर्ड्स म्हणजे असे शब्द जे प्रामुख्याने लोक तुमची साइट शोधण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही न्यू यॉर्क शहरामधील प्लंबर असाल तर “प्लंबर”, “प्लंबिंग” आणि “NYC” असे काही सर्वात पहिले प्रदर्शित होणारे कीवर्ड्स असतील. प्रभावी ऑनलाइन विपणन काही ठराविक कीवर्ड्ससाठी तुमची सामुग्री ऑप्टिमाइझ करण्यावर विसंबून असते. शोध इंजिन्स (उदा. Google, Bing, Yahoo) या कीवर्ड्सचा वापर शोध परिणाम परत कोणत्या वेबसाइटसमध्ये निश्चित करण्यासाठी करतात.

स्थानिक व्यवसाय सूची: ग्राहक त्यांच्या “पिझ्झा” किंवा “नेल सलून्स” यासारख्या स्थानिक क्षेत्रामधील ठराविक श्रेण्यांचा शोध घेण्यासाठी Yelp, Facebook आणि Google सारख्या साइट्सचा वापर करतात. त्या शोध परिणामांमध्ये तुमचा व्यवसाय दाखविण्यासाठी तुम्हाला तुमचे स्थानिक व्यवसाय सूचीबद्धकरण ऑप्टीमाइझ करण्याची आवश्यकता आहे.

ऑप्ट-इन (निवड): ऑप्ट-इन विपणन याला परवानगी-आधारित विपणन असे देखील संबोधिले जाते, म्हणजे केवळ वर्तमान आणि संभाव्य ग्राहकांनाच प्रमोशन्स पाठविणे ज्यांनी त्यांना संपर्क साधण्याची परवानगी दिलेली आहे. ही केवळ सर्वोत्तम पद्धत आहे असे नाही तर अवांछित ईमेल्सबरोबर “स्पॅमिंग” मेल पाठविणाऱ्या लोकांसाठी व्यवसाय प्रतिबंध कायदे आहेत.

सेगमेंटेशन: ही तुमच्या सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांना विशिष्ट गटांमध्ये विभाजण्याची प्रक्रिया आहे, जसे की ज्यांनी भेट कार्ड खरेदी केले आहे असे ग्राहक. तुमच्या प्राप्तकर्त्यांना विभाजित करून, तुम्ही अधिक लक्ष्यित (आणि यशस्वी) ई-मेल विपणन अभियान चालवू शकता.

SEO: SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ज्याचा अर्थ त्याच्या उच्चाराप्रमाणेच आहे - शोध इंजिनांसाठी तुमची साइट ऑप्टिमायझ करणे. Google, Bing, Yahoo! इत्यादींवर सर्वोच्च परिणाम मिळविण्यासाठी SEO महत्वाचे कार्य करते. यासारखी शोध इंजिन्स जास्तीत जास्त संबंधित साइट्स दाखविण्यासाठी कीवर्ड्स आणि इतर SEO घटकांचा शोध घेतात.

SEM: SEM म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग, याचा अर्थ ठराविक शोध परिणामांमध्ये तुमच्या व्यवसायाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी इंजिन कंपन्यांना (उदा., Google, Bing, Yahoo) देय रक्कम देणे.

सामाजिक मीडिया: सामाजिक मीडिया साइट्स (जसे की Facebook, Twitter, Instagram) या केवळ वैयक्तिक लोकांसाठी नसतात. सामाजिक मीडियावर प्रोफाइल्स तयार करून, आकर्षक सामग्री, विशेष ऑफर, आणि उपयुक्त माहितीद्वारे तुमचा ब्रँड अधिक व्यवसाय आणू शकतो. सामाजिक मीडिया विपणनामध्ये विनामूल्य आणि सशुल्क संधींचा समावेश होतो.

अधिक उत्पादनांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी सर्वोत्तम ऑनलाइन विपणन उपाययोजना कोणत्या आहेत?

तुमच्या ऑनलाइन स्टोअरकडे अधिक ग्राहकांना वळविण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), ईमेल विपणन आणि सामाजिक मीडिया विपणन यासाठी वेळ द्या. एक आनंदाची बातमी: या ऑनलाइन विपणन उपाययोजना अंत्यत किफायतशीर आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा देणाऱ्या आहेत.

मी अजूनही ऑनलाइन विपणनासाठी प्रयत्न केला नाही आहे. मी सर्वप्रथम काय करणे आवश्यक आहे?

तुमचे ऑनलाइन विपणन योजना तुमची सक्षम ऑनलाइन उपस्थिती दर्शविते. जर तुमच्याकडे अद्याप वेबसाइट नसेल तर सर्वप्रथम ती तयार करणे हे तुमचे मुख्य काम असेल. एखादे चांगले डोमेनचे नाव सुरक्षित करा आणि तुम्ही DIY वेबसाइट निर्माता आहात हे निश्चित करा किंवा जे कोणी तुमची वेबसाइट तयार करून देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला नेमा. एकदा तुम्ही ऑनलाइन आलात की तुम्हाला अधिक अभ्यागतांना आणि व्यवसायाला तुमच्याकडे वळविण्यासाठी काही ऑनलाइन विपणन टूल्स सामील करता येतील.

माझ्या लघु व्यवसायासाठी मी ऑनलाइन विपणनाकरिता किती वेळ द्यायला पाहिजे?

आमच्या बहुतांशी उत्पादनांची प्रति महिना ₹719.43 पेक्षा कमी किमतीने सुरुवात होते. म्हणून दोन कप कॉफीच्या किमतीमध्ये तुम्ही तुमच्याकडे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात करा.

मला ऑनलाइन विपणनासाठी किती वेळ देणे आवश्यक आहे?

ध्येय निश्चित करणे हे ऑनलाइन विपणनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे, सातत्य ठेवा आणि तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करा. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे विपणन करण्यासाठी एखादा तास, आठवडा घालवण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला त्याचे परिणाम आवडतील असे आम्हाला वाटते.

मी माझ्या ऑनलाइन विपणन उपाययोजनांसाठी GoDaddy ची निवड का करावी?

आमची ऑनलाइन विपणन उत्पादने वापरण्यास अतिशय सोपी आहेत, कोणत्याही बजेटसाठी किफायतशीर असून तुम्हाला आवश्यक असणारी टूल्स एकाच जागी देतात - एक खाते, एक लॉगइन. आणि नेहमी प्रमाणेच, तुम्हाला तुमच्या व्यवसायविषयक काही समस्या असल्यास आवश्यकतेनुसार आम्ही समर्थन देतो.