GoDaddy ईमेल विपणन

वितरीत करणारे ईमेल विपणन.

 • कोणत्याही उपकरणावर चांगले दिसतील असे ईमेल्स तयार करा
 • तुमच्या वेबसाइट किंवा स्टोअर बरोबर सहजपणे संकलित करा.
 • वेबसाइट निर्माता आणि ऑनलाइन स्टोअर यांच्यासोबत सहजपणे एकरूप होतो.

  फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध.

GoDaddy ईमेल विपणन

वितरीत करणारे ईमेल विपणन.

 • कोणत्याही उपकरणावर चांगले दिसतील असे ईमेल्स तयार करा
 • तुमच्या वेबसाइट किंवा स्टोअर बरोबर सहजपणे संकलित करा.
 • वेबसाइट निर्माता आणि ऑनलाइन स्टोअर यांच्यासोबत सहजपणे एकरूप होतो.

  फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध.

GoDaddy ईमेल विपणन

वितरीत करणारे ईमेल विपणन.

 • कोणत्याही उपकरणावर चांगले दिसतील असे ईमेल्स तयार करा
 • तुमच्या वेबसाइट किंवा स्टोअर बरोबर सहजपणे संकलित करा.
 • वेबसाइट निर्माता आणि ऑनलाइन स्टोअर यांच्यासोबत सहजपणे एकरूप होतो.

  फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध.

सर्व योजना समाविष्ट

कोणत्याही उपकरणावर अतिशय योग्यरितीने कार्य करतील अशी मोबाइल-फ्रेंडली डिझाइन्स.
कोणता ईमेल उघडून बघितला, क्लिक करण्यात आला आणि शेअर करण्यात आला याबाबतची माहिती देणारे रिपोर्ट्स.
आपल्या वेबसाइट किंवा Facebook पृष्ठासाठी एक साइन-अप फॉर्म.
वेबसाइट निर्माता आणि ऑनलाइन स्टोअरद्वारे निरंतर संकलन.
स्वयंचलितरीत्या चुकीचे पत्ते, डुप्लिकेट आणि सदस्यत्व रद्द झालेल्यांना काढून टाकण्याची सोय.
नवीन - चांगल्या प्रतिसादांसाठी क्लिक करण्यायोग्य बटन्स.
सोपा ड्रॅग-अँड-ड्रॉप ईमेल कॉम्पोजर.
जगातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि प्रमाणीकरण टूल्स.
Facebook, Google Analytics, Etsy आणि इतर अनेकांसोबत सहजपणे इंटिग्रेशन होऊ शकते.
काही ठराविक उद्दिष्टांसाठी डिझाइन केलेल्या टेम्प्लेट्स - विक्री, वृत्तपत्र इत्यादी.
मदत करण्यासाठी स्मार्ट, मैत्रीपूर्ण सल्लागार तयार आहेत.
विशेष प्रयत्न न करता आपली मेल करण्याची यादी वाढवत राहा.

आगंतुकांकडून ईमेल पत्ते गोळा करण्यासाठी तुमच्या वेबसाइट निर्मात्याच्या मुख्य पृष्ठावर एक साइनअप विजेट सामील करा. कोणीही साइन अप केल्यानंतर त्याला तुमचा पुढचा ईमेल स्वयंचलितरीत्या मिळेल. चमत्कार!

एका तासात अधिक चांगली वेबसाइट तयार करायची आहे? GoDaddy ईमेल विपणन वेबसाइट निर्माता योजनांच्या निवडी सोबत देखील उपलब्ध आहे.

तुमचे यश तुम्हाला पाहता येईल.
तुमचे ईमेल्स कशाप्रकारे कार्यप्रदर्शन करतात ते सहजपणे पहा - किती मेल्स उघडले, कुठल्या मेलला अधिक क्लिक्स इत्यादी मिळाले - म्हणजे काय कामाचे आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि प्रत्येक ईमेलला आधीच्यापेक्षा अधिक यशस्वी बनवू शकता

तुमच्या ग्राहकांना खिळवून ठेवण्याचा उत्तम मार्ग.

प्रत्येक वेळी सुखद अशी थीम.

तुम्हाला पूर्णपणे रंगीबेरंगी ईमेल्स तयार करण्यासाठी आमचे HTML ईमेल निर्माते थीम्स तसेच टेम्प्लेट्स, तसेच साधे मजकूर आणि फोटो यांचा वापर करतात.

 • टेम्प्लेट निवडा किंवा स्वतः तयार करा.
 • तुमचा मजकूर टाईप करा.
 • तुमच्या प्रतिमा जोडा.

तुम्ही पाठवत असलेला प्रत्येक ईमेल कोणत्याही उपकरणावर (जसे की लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन) चांगला दिसणे महत्वाचे आहे - किंवा ते ज्यावर बघितले जाणार आहे त्या ईमेल सेवा.

अधिक क्लायंट येऊ द्या.
ही वस्तुस्थिती आहे: नवीन क्लायंट जिंकण्यापेक्षा सध्याचा क्लायंट आपल्याकडे राहू देणे यासाठी कमी खर्च येतो. म्हणून आपल्या व्यवसायाचे व्यक्तिमत्व व्यक्त करणाऱ्या आधुनिक, सभ्य अशा ईमेल चालू राहू द्या. CSV फाईलच्या माध्यमातून किंवा त्यात केवळ पत्ते पेस्ट करून आपली यादी तयार करा. बाकी सर्व आम्ही पाहून घेऊत.

आपले प्रश्न आमची उत्तरे

 • माझ्या व्यवसायासाठी ईमेल विपणन काय करू शकते?

  कोणत्याही व्यवसायाला ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी प्रमोशनल ईमेल हा सर्वाधिक किफायतशीर असा मार्ग आहे. संशोधनातून असे दिसले आहे की ईमेलच्या माध्यमातून पाठवलेला संदेश हा Facebook किंवा Twitter सारख्या सामाजिक मिडियावरील लाईकच्या तुलनेत बघितला जाण्याची शक्यता पाच पटीने अधिक आहे. म्हणूनच संगीतकार त्यांच्या कार्यक्रमाचे शेड्युल त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी, स्वयंसेवी संस्था डोनेशन प्राप्त करण्यासाठी आणि फोटोग्राफर त्यांच्या पोर्ट्रेट सेवांचा प्रचार करण्यासाठी ईमेल विपणन सॉफ्टवेअरचा वापर करतात. ते सहजपणे काम करते.
 • HTML ईमेल म्हणजे काय?

  आपण आपल्या इनबॉक्समध्ये जे रंगीत, बोल्ड असे ईमेल पाहता त्यामागे असलेल्या प्रोग्रॅमिंग कोडच्या अनुषंगाने HTML ईमेल हा शब्द वापरला जातो. स्पष्ट सांगावयाचे झाले तर प्लेन टेक्स्ट ईमेलपेक्षा HTML ईमेल हे अधिक प्रभावी असतात. पण काळजी करू नका - आमचे ईमेल अभियान सॉफ्टवेअर वापरण्यासाठी आपल्याला कोडींग विषयक गोष्टी जाणून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याला केवळ क्लिक करून ड्रॅग कसे करायचे ते माहित असणे आवश्यक आहे. पुढचे आमच्यावर सोपवा.
 • त्याची पूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी मला काय करावयास हवे?

  GoDaddy कडे आपल्याला मदत करण्यासाठी समर्थन टीम आहे. आपल्याला प्रश्न पडला आहे? काळजी करू नका - आम्ही येथे आहोत. 040-67607600 येथे कॉल करा.
 • माझी ईमेल विपणन अभियान काम करत आहे हे मला कसे समजेल?

  GoDaddy ईमेल विपणन हे आपल्याला आकडेवारीमधून किती लोकांनी आपले ईमेल उघडून बघितले, किती लोकांनी त्यात सहभाग नोंदवला आणि किती लोकांनी ते शेअर केले ही दाखवते. येथे कोणत्याही प्रकारचे गुपित ठेवले जात नाही किंवा अंदाज लावून काहीही सांगितले जात नाही. इतकेच नाही तर आपण वेगवेगळे ईमेल उघडून कोणत्या ईमेलला सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला हे त्वरित पाहू शकता. आपल्या वाचकांना काय आवडते हे आपल्याला समजले की आपण त्याप्रमाणे चांगल्या परिणामांसाठी आपल्या ईमेलमध्ये सुधारणा करू शकता.
 • ईमेल सॉफ्टवेअर अभियानामध्ये मी काय बघायला हवे?

  1. उत्तम, व्यावसायिक ईमेल तयार करण्याची क्षमता जे विशेषतः मोबाइल सारख्या डिव्हाइसवर खूप चांगले दिसतात.
  2. उत्तम वितरित करण्याची क्षमता ज्यामुळे आपले ईमेल स्पॅम फोल्डरमध्ये जाणार नाहीत. मुळात हे सारे काही आपल्या प्रदात्याचे इंटरनेट सेवा प्रदात्याशी असलेल्या ओळखीमधून आणि त्यांच्या प्रमाणीकरण टूल्सच्या माध्यमातून प्राप्त होते.
  3. समजण्यास सोपी अशी आकडेवारी ज्यामुळे आपल्याला आपले किती ईमेल प्राप्त केले जातात त्यापैकी किती उघडून बघितले जातात, क्लिक केल्यावर क्लायंटला वाचायला काय आवडेल हे समजायला सोपे जाते.
 • मला हा प्रोग्रॅम वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

  एक संगणक, इंटरनेट कनेक्शन आणि यापैकी कोणतेही एक वेब ब्राउझर:

  • IE 9 किंवा त्यानंतरचे (PC),

  • Firefox 3 किंवा त्यानंतरचे

  • Safari 3 किंवा त्यानंतरचे
  • Chrome.

  डाउनलोड करण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी तेथे काहीही नाही.

 • मला ते वापरण्यासाठी काही विशेष कौशल्य आवश्यक आहे?

  नाही. आमची ईमेल विपणन सेवा सर्व प्रकारच्या भरगच्च जाहिराती आणि तांत्रिक गोष्टीं आपल्यापासून दूर ठेवतात. ड्रॅग-अँड-ड्रॉप ईमेल कंपोजर पासून ते आपली संपर्क विषयक यादी व्यवस्थापित करण्यापर्यंत सर्व काही सोपे आहे. इतकेच नाही तर ज्यांना कोणाला संगणकाचे मूलभूत ज्ञान आहे असे लोकदेखील उत्कृष्ट असे ईमेल विपणन तयार करू शकतात.
 • माझ्याकडे संपर्क विषयक यादी नाही. मी सुरूवात कशी करू?

  काही हरकत नाही. आपल्या वेबसाइटवर, Facebook पृष्ठावर किंवा ईमेल पत्ते प्राप्त करण्यासाठी असलेल्या एखाद्या लाईव्ह इव्हेंटमध्ये आमचा साइन-अप फॉर्म कसा जोडायचा ते आम्ही आपल्याला दाखवू. याशिवाय आपण आपले संपर्क थेट Outlook किंवा Gmail मधून ईमेल विपणन सॉफ्टवेअरमध्ये आयात करू शकता. आपण पाठवलेल्या प्रत्येक ईमेलमध्ये सदस्यत्व रद्द करण्याची एक लिंक समाविष्ट असेल जी आपल्याला स्पॅम विषयक काळ्या यादीमध्ये जाण्यापासून अटकाव करते.
 • अधिक विस्तार करण्याच्या दृष्टीने मी माझी संपर्क विषयक यादी जोडल्यास काय होईल?

  आपण एकदा GoDaddy ईमेल विपणन प्लॅन खरेदी केल्यानंतर आपल्या अंतर्गत GoDaddy खात्यामधून आपल्याला आवश्यक असणाऱ्या संपर्कांची संख्या सहजरीत्या वाढवा. हे खूप स्वस्त आहे आणि त्यासाठी आपला प्लॅन अपग्रेड करण्याची आवश्यकता नाही.
 • मी पाठवू शकतो त्या कंटेन्टचा प्रकार किंवा माझी संपर्क यादी कशी बनवायची यावर कोणतेही निर्बंध आहेत का?

  होय – आमच्या सेवेच्या अटी इथे वाचा.