शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन

लोकांना तुमचा व्यवसाय ऑनलाइन शोधणे सोपे करा.

फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध.
शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन


पासून सुरू होत आहे ₹499.00 /महिना
₹499.00/महिना आपण नूतनीकरण करता तेव्हा4

तुमची साईट एका ग्राहक चुंबकात परावर्तित करा.

none
आपला शोध अनुकूल करते
Google वर आणि इतर शोध इंजिनांवर तुमच्या साइटचे रँकिंग अधिक वाढवा.
none
तुमची कर्मवारी चा मागोवा घ्या
वेळोवेळी तुमच्या वेबसाइटच्या Google वरील रँकींगचे निरीक्षण करा.
none
कीवर्डसाठी सूचना
तुमची वेबसाइट ऑनलाइन ठेवण्यासाठी उच्च-मूल्य, वैयक्तिकृत कीवर्ड्ससाठी सूचना मिळवा.
none
तुमचा व्यवसायावर प्रकाशझोत टाका
Google My Business वापरून तुमच्या कंपनीविषयीच्या महत्त्वपूर्ण माहितीचे लोकांना द्रुत स्नॅपशॉट द्या.

हे कसे कार्य करते

SEO विषयी काहीही माहिती असणे आवश्यक नाही, निवांत बसा आणि आराम करा.

सहजसोपी प्रक्रिया करा.

स्वयंचलित विझार्डवरून तुमच्या साइटला SEO-फ्रेंडली कसे बनवायचे ते तुम्हाला समजते. त्यासाठी तुम्हाला केवळ चांगल्या वाटणाऱ्या सूचना स्वीकारून त्या तुमच्या साइटवर प्रदर्शित करणे आवश्यक आहे.


तुम्ही SEO च्या बाबतीत एक अत्यंत माहितगार, कुशल व्यक्ती होण्याच्या मार्गावर आहात.

थोड्या वेळसाठी GoDaddy चे शोध इंजिन ऑप्टिमायझेशन वापरल्यानंतर, आम्ही केलेल्या सूचनांना अधिक अर्थ प्राप्त होईल आणि तुमच्या वेबसाइटच्या शोध इंजिन रँकिंगचा मागोवा घेणे गमतीशीर होईल.


आम्ही Google My Business चा सेट अप करणे अगदी सोपे केले आहे.

Google My Business वर तुमचे प्रोफाइल सूचीबद्ध केल्याने लोकांना त्वरित तुमचे कार्यालयीन तास, पत्ता यासारखी तुमच्या व्यवसायाविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यात मदत होते.

शोध इंजिन ऑप्टिमायझेशन

तुम्हाला/तुमच्या व्यवसायाला ऑनलाइन शोधण्यासाठी लोकांना मदत करा.

शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन तुमच्या वेबसाइटवर शोध इंजिन रँकिंग वाढविण्यास मदत करते. आणि शोध क्रमवारीत तुमचे रँकिंग जितके उच्च असेल -तितके जास्त ग्राहक तुमच्या साइटवर भेट देण्याची शक्यता आहे.

समांथा एस.
GoDaddy मार्गदर्शिका

समांथा एस.
GoDaddy मार्गदर्शिका

समांथा एस.
GoDaddy मार्गदर्शक

आम्हाला मदत करायला आवडते. खरंच.
आपल्याला काय आवश्यक आहे हे अद्याप माहिती नाही? आम्हाला कॉल करा. आपण ग्राहक नसले तरीही आम्हाला मदत करण्यास आनंद वाटतो. आम्ही येथे आहोत. कधीही कॉल करा. 040 67607600

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे.

Google My Business काय आहे?

Google My Business हा तुमच्या कंपनीचे एक वैयक्तिक प्रोफाइल आहे, जे Google किंवा Google नकाशांवर तुमचे नाव शोधतात तेव्हा ते प्रदर्शित होते. तुमचे प्रोफाइल तुमच्या व्यवसायाविषयीची महत्वाची माहिती जसे की तुमचा क्रमांक, दिशानिर्देशन, तास, पुनरावलोकने आणि तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची चित्रे यांचे स्नॅपशॉट ऑफर करण्याचा निफ्टी मार्ग आहे. जेव्हा तुम्ही GoDaddy च्या शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन टूलसाठी साइन अप करता तेव्हा तुमच्या डॅशबोर्डवरुन Google My Business प्रोफाइल सेट करून सत्यापित करणे आम्ही तुमच्यासाठी सोपे करतो.

SEO काय आहे, आणि ते महत्त्वाचे का आहे?

लोकांना तुमच्या व्यवसायाला ऑनलाइन शोधायचे असल्यास तुम्ही तुमची वेबसाइट शोध इंजिनवर दिसत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. SEO तुमची वेबसाइट अधिक “वापरसुलभ” बनवते ज्यामुळे Google, Bing किंवा Yahoo सारखे शोध इंजिने तुमच्या साइटचे वर्गीकरण करतात आणि संबंधित शोध परिणाम प्रदर्शित करण्यात मदत करतात. तुमची साइट आवश्यकतेनुसार तयार केलेली असल्याने त्याच्या अस्सल शोध परिणाम श्रेणीमध्ये सुधारणा होते ज्याद्वारे संभाव्य ग्राहक जे तुमच्या व्यवसायाशी संबंधित उत्पादने आणि सेवा शोधतात त्याना शोधणे सोपे होते .

माझ्या SEO सेवांसाठी मी GoDaddy ची निवड का करावी ?

नक्कीच असंख्य SEO टूल्स उपलब्ध आहेत आणि ऑनलाइन कंपन्यांच्या जाहिराती देखील पण जगातील अव्वल क्रमांकाची एकची डोमेन नोंदणी कंपनी म्हणून आम्हाला वेबविषयी संपूर्ण माहिती आहे. आम्ही याविषयी खूप भावनिक आहोत म्हणून आम्ही आमच्या SEO सेवा अशा तऱ्हेने डिझाइन केल्या आहेत की त्या वापरण्यास सुलभ असूनही वाजवी दरामध्ये त्या उपलब्ध आहेत. काही प्रश्न आहेत? आमचा पुरस्कार प्राप्त समर्थन संघ तुमच्यापासून एका फोनच्या अंतरावर हजर आहे.

मग हे कसे काम करते?

GoDaddy चा शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन तुमच्या वेबसाइटचे विश्लेषण करते आणि तुम्हाला कीवर्ड शोधण्यास आणि तुमच्या विशिष्ट व्यवसायानुरूप संज्ञा शोधण्यास मदत करते. तुमची अधिक साइट सर्च फ्रेंडली करण्यासाठी तुम्हाला इतर काही अपडेट्स बद्द्ल शिफारस केली जाते. हे स्मार्ट परंतु वापरण्यास सोपे टूल तुम्हाला प्रक्रियेदरम्यान क्रमवार पद्धत दर्शविते. या महत्त्वाच्या सूचना आपल्या वेबसाइटवर वापरुन शोध इंजिनवरील श्रेणी वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकता ज्यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित अधिक ग्राहकांचे लक्ष तुमच्याकडे वळेल आणि तुमच्या ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होईल.

मी माझ्या साइटचे शोध इंजिन रँकिंगच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतो/ते का ?

अर्थातच! आम्ही शोध इंजिन रँकिंगचे निरीक्षण करतो, ज्यायोगे तुम्हाला जागतिक पातळीवरच्या शोध इंजिनमध्ये तुमचे स्थान कुठे आहे, हे समजते. तुम्ही तुमच्या वेबसाइटच्या शोध इंजिन रँकिंगचा मागोवा शोध इंजिन दृश्यमानतेच्या डॅशबोर्डवर घेऊ शकता.

शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन काय आहे?

GoDaddy यांचे शोध इंजिन ऑप्टिमायझेशन हे एक डू-इट-युअरसेल्फ टूल आहे, जे तुमच्या वेबसाइटचे शोध इंजिंन ऑप्टिमायझेशन (SEO) सुधारते. याचा वापर केल्याने तुमच्या वेबसाइटला शोध इंजिनवर अव्वल स्थान मिळते, तुमच्या साइटवर जास्तीत जास्त अभ्यागत येतात, आणि तुमच्या साइटवर Google®, Bing® आणि Yahoo® यासारख्या जगातील सर्वोत्तम शोध इंजिनांवर तुमच्या वेबसाइटची दृश्यमानता सुधारण्यासाठी मदत होते.

तुम्ही शोध इंजिन ऑप्टिमायझेशन SEO सेवा वापरण्यास सुरुवात करण्यासाठी तज्ञ असण्याची गरज नाही. जर तुम्ही पॉइंट,क्लिक आणि टाइप करू शकत असाल, तर तुम्हाला अप्रतिम परिणाम मिळू शकतात. खरं तर, अगदी शोध इंजिन वापरणारी तज्ञ मंडळी या वापरायला सोप्या अशा इंटरफेसला दाद देतात, जो सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी वैयक्तिक कीवर्ड्स निर्माण करतो. तुमच्या वेबसाइटमध्ये मूलभूत SEO मूलतत्वांनी कव्हर केलेली आहे याची खात्री करून घ्या आणि आजच शोध इंजिन ऑप्टिमायझेशन वापरा.

4 अस्वीकार आणि कायदेशीर धोरणे
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव