GoDaddy Pro

कमी व्यवस्थापन करा.
अधिक निर्मिती करा.
तुमच्या साइट आणि क्लाइंट व्यवस्थापित करतांना मदत करण्यासाठी डेव्हलपर आणि डिझायनरसाठी मोफत टूल्स.

सादर करीत आहोत टूल्सचा एक अधिक मोठा, अधिक भव्य संच.

icn-manage-wp-pro-manage-wp-03
Pro साइट्स
Pro साइट्सचा वापर करून रोजचा वेळ वाचवा.
 • तुमच्या सर्व WordPress® साइट्सवर कोअर, प्लगइन आणि थीम्स केवळ एका क्लिकवर अद्ययावात करा

 • स्वयं WordPress बॅकअप्स, क्लोनिंग आणि मायग्रेशन्स

 • तुमच्या सर्व वेबसाइट्ससाठी रिअल-टाईम कार्यप्रदर्शन, सुरक्षा आणि अपटाइम मॉनिटरींग मिळवा

icn-manage-wp-proclients-03

Pro क्लायंट्स

एकाच ठिकाणाहून क्लायंट्सच्या उत्पादनांचे व्यवस्थापन करा.

 • तुमच्या सर्व क्लायंट्सच्या उत्पादनांसाठी एकदाच लॉग इन करा

 • DNS चे व्यवस्थापन करा, ईमेल सेट अप करा, होस्टिंग कॉन्फिगर करा - सर्वकाही एका डॅशबोर्डवरुन

 • स्वतःसाठी किंवा तुमच्या ग्राहकासाठी खरेदी करा किंवा त्यांना खरेदीची यादी ईमेलद्वारे पाठवा

icn-manage-wp-pro-rewards-03
Pro पुरस्कार
सवलती आणि क्रेडिट्सद्वारे खर्च कमी करा.
 • आमच्या सर्वात कमी किंमती, हमखास+

 • पात्र नवीन खरेदींवर 5-10% परत

 • Pro कनेक्ट1 रेफरल्स तुम्हाला नवीन क्लायंट्स देतात

अधिक माहिती हवी आहे?

अधिक जाणून घेण्यासाठी 040-67607626 येथे कॉल करा

तुमचा कामाचा भार कमी करा आणि तुमचे उत्पन्न वाढवा. सर्वकाही मोफत.

जर तुम्ही देखभालीच्या व्यापातून मुक्त होऊ शकला तर WordPress साइट्सचे डिझाईन आणि विकास करणे हे एक मोठे काम आहे. असो, आता तुम्ही होऊ शकता.

icn-manage-wp-one-dashboard-03
Pro साइट्स तुमच्या वेळेची बचत करतात
आम्ही Pro साइट्स द्वारे आमची टूलकिट समृद्ध केली आहे. तुमच्या सर्व वेबसाइटचे व्यवस्थापन करण्यासाठी एका डॅशबोर्डमध्ये लॉग इन करा.
icn-manage-wp-bulk-update-03
वन-क्लिक बल्क अपडेट्स
तुमच्या सर्व साइट्स बल्क अद्ययावत करा - GoDaddy वर होस्ट न केलेल्यांसह – एका सिंगल क्लिकवर.
icn-manage-wp-automate-03
स्वयंचलित दैनंदिन देखभाल
Pro साइट्स द्वारे दैनंदिन कामे स्वयंचलितपणे होतात जसे बॅकअप्स, सुरक्षा स्कॅन्स आणि कामगिरीची देखभाल.
icn-manage-wp-maintenance-plans-03
तुमची विक्री वाढवा
आता तुम्ही दर तासाला बिल करता त्या कामांवर केवळ 5 मिनिटे खर्च करत आहात - त्यामुळे तुम्हाला अधिक बिलयोग्य कामास वेळ मिळतो.
ilu-manage-wp-workload-revenue-03-v2
photo-managed-wp-management-clients-gen-v2
तुमच्या ग्राहकांसाठी खरेदी करा, विशेष सवलती आणि बरेच काही मिळवा.
GoDaddy Pro मध्ये क्लायंट व्यवस्थापन साधनेदेखील आहेत जी तुम्हाला तुमच्या ग्राहकांची खाती पाहण्याचा आणि त्यांना उत्पादने खरेदी करण्यासाठी सुरक्षित संपर्क देतात. तुमचा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला विशेष उत्पादन सवलती आणि इन-स्टोअर क्रेडिट्स देखील मिळतात. Pro कनेक्ट1 मधील एक वैशिष्ट्यकृत सूचीकरण तुमच्या व्यवसायाला जगभरातील लक्षावधी जवळजवळ 19 दशलक्ष ग्राहकांपेक्षा आघाडीवर ठेवते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Pro प्रोग्राम मध्ये सामिल होण्यावर कोणी विचार करावा?

GoDaddy Pro वेबसाइट्सची बांधणी आणि देखभाल करणाऱ्या सर्व वेब डिझाइनर्स आणि डेव्हलपर्ससाठी आहे – विशेषतः WordPress साइट्सकरिता – अन्य लोकांसाठी. याद्वारे आपोआप नियमित देखभाल तपासणी केली जाते, क्लाएंट व्यवस्थापन साधने एकाच डॅशबोर्डवर मिळतात आणि तुम्हाला 30% सर्व नवीन GoDaddy उत्पादने अधिक 5% प्रत्येक नवीन खरेदीवर इन-स्टोअर क्रेडिट मिळतात. आणि ते 100% निःशुल्क आहे.

Pro आणि GoDaddyचा GoDaddy पुनर्विक्रेता प्रोग्रॅम यामध्ये फरक काय?

पुनर्विक्रेता हा एका बॉक्समधील व्यवसायासमान आहे, जो खूप वेळ किंवा पैसे गुंतवावे न लागता कोणालाही डोमेन्स विक्री, होस्टिंग आणि अन्य GoDaddy उत्पादनांचा आरंभ करण्याची क्षमता देतो. हा एक पूर्णपणे स्वतंत्र कार्यक्रम आहे ज्यामध्ये एक स्टोअरफ्रंट, व्हाईट-लेबलयुक्त उत्पादनं आणि तुमच्या स्वतःच्या किंमती ठरवण्याचं स्वातंत्र्य समाविष्ट आहे. पुनर्विक्रेता योजनांसाठी एक मासिक शुल्क आवश्यक असते.

Pro हा एक मोफत कार्यक्रम आहे जो वेब डिझाइनर्स आणि डेवरलपर्सना समर्थन देण्यासाठी विकसित केला आहे जेGoDaddyतुमच्या ग्राहकांसाठी वेबसाइट्स बांधून त्यांची देखभाल करण्यासाठी उत्पादने वापरतात. यामध्ये Pro साइट्स समाविष्ट असल्याने, Pro प्रोग्राम विशेषत्वाने WordPress डेव्हलपर्ससाठी उपयुक्त आहे.

माझ्या GoDaddy देश/प्रदेशामध्ये Pro उपलब्ध आहे?

आम्हाला खालील देश/प्रदेशांमधील pros व्यावसायिकांना समर्थन करताना आनंद होत आहे:

अर्जेंटिना
ऑस्ट्रेलिया
ब्राझिल
कॅनडा (फ्रेंच आणि इंग्लिश)
चिली
चीन
कोलंबिया
ग्रेट ब्रिटन
हॉंग कॉंग
भारत (हिंदी, तमिळ, मराठी आणि इंग्लिश)
आयर्लंड
इस्राईल
मलेशिया
मेक्सिको
न्यूझीलंड
पाकिस्तान
पेरू
फिलिपाइन्स
सिंगापूर
दक्षिण आफ्रिका
स्पेन
तैवान
युनायटेड अरब एमिरात
व्हेनेझुएला

कृपया नोंद घ्याः Pro साइट्स, हा अनुप्रयोग GoDaddy Pro सोबत समाविष्ट असून सध्या केवळ इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. तसेच, सर्व देशांमध्ये दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस समर्थन उपलब्ध असेलच असे नाही.

Pro प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन मी GoDaddy सहयोगी देखील बनू शकतो का?

नक्कीच. पण जर तुम्ही दोन्ही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला तर, आम्ही तुम्हाला दोन्हींसाठी लाभांश मंजूर करु शकत नाही, तुम्ही केवळ एक किंवा दुसरा अर्जित करु शकता. GoDaddy Pro द्वारे, तुम्ही केलेली सर्व खरेदी स्वयंचलितपणे सवलती आणि बक्षिसांसाठी पात्र होते.

माझ्या सवलती मला कशा मिळतील?

तुम्हाला GoDaddy.com वर सर्व नवीन खारेदींवर इन-स्टोअर क्रेडिटसाठी 5-10%1 पॉईंट्स म्हणून मिळतील. तुम्ही नवीन उत्पादन खरेदी किंवा नूतनीकरणासाठी GoDaddy हे रिडीम करु शकता. तुमच्याकडील क्रेडिटची रक्कम Pro पुरस्कार अनुप्रयोगामध्ये दाखवली आहे, जी तुम्ही इन-स्टोअर क्रेडिटमध्ये रुपांतरित करु शकता. आम्ही तुम्हाला सध्या तुमचे पॉईंट्स रोखीत बदलून देऊ शकत नाही.

Pro आणि Pro प्लस यांच्यात फरक काय?

सर्व pro सदस्यांना सर्व नवीन उत्पादनांवर 30% सवलत मिळते याशिवायः

 • 5% प्रत्येक नवीन खरेदीवर GoDaddy इन-स्टोअर क्रेडिट मिळते
 • मानक समर्थन

Pros जे प्रति वर्ष ₹35,714.29 किंवा अधिक खर्च करतात त्यांना 30% सर्व नवीन उत्पादनांवर सूट मिळते अधिक:

 • 10% प्रत्येक नवीन खरेदीवर GoDaddy इन-स्टोअर क्रेडिट मिळते
 • प्रगत समर्थन
 • Pro कनेक्ट या आमच्या वेब विकासक आणि डिझायनर्सच्या जागतिक डिरेक्टरीमध्ये एक व्यवसाय लिस्टींग

दोन्ही कार्यक्रम विनामूल्य आहेत.

Pro साइट्स आणि Pro क्लायंट्स यांच्यामध्ये काय फरक आहे?

Pro साइट्समुळे WordPress देखभाल सोपी होते, GoDaddy द्वारे होस्ट केलेल्या नसतानादेखील तुमच्या सर्व WordPress एकाचवेळी अद्ययावत करणे शक्य होते. Pro क्लाएंंट्स तुमच्या क्लायंट्सची सर्व खाती - आणि त्यांची GoDaddy सर्व उत्पादने - तुमच्या हाताच्या बोटांवर ठेवते. याद्वारे खाते संपर्क, खरेदी आणि क्लाएंट खर्चाचा मागोवा घेणे सुटसुटीत होते. प्रत्येक बाबतीत वेळेची बचत.

+,1,∞ उत्पादन अस्वीकरण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव