Pro ManageWP

आमच्या मोफत टूल्सद्वारे अनेक WordPress साइट्स सांभाळा.

 • अनेक तासांची देखभाल केवळ काही क्लिक्समध्ये करा.
 • सर्व वेब होस्टिंग कंपन्यांसोबत काम करते - विनामूल्य
 • GoDaddy च्या मोफत Pro साधनांसोबत समाविष्ट
विनाशुल्क साइन अप करा
लॉग इन करा

व्यवस्थापनावर कमी वेळ खर्च करा, उभारण्यासाठी अधिक वेळ द्या.

तुमच्या सर्व साइट्स एकाच ठिकाणावरुन अद्ययावत करा.

दररोज अनेक कंट्रोल पॅनेल्समध्ये लॉग इन करण्याचा कंटाळा आला आहे का? Pro ManageWP, तुम्ही तुमच्या सर्व WordPress® साइट्स एकाच डॅशबोर्डवरुन पाहू शकता. शिवाय, तुम्ही तुमच्या सर्व साइट्सना एकाचवेळी कोअर, थीम किंवा प्लगइन अद्यतने लागू करु शकता. बल्कमध्ये अद्यतनांना दुर्लक्षित करा किंवा निष्क्रिय करा.

क्लायंट रिपोर्ट्सद्वारे तुम्हाला अपेक्षित क्रेडिट मिळवा.

तुम्ही त्यांची साइट एखाद्या अजिंक्यवीराप्रमाणे हाताळत आहात हे क्लायंटना दाखवा. आमच्या मोफत रिपोर्टींग वैशिष्ट्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्लायंटला त्यांच्या साइटचा एक कार्यकारी सारांश सहजपणे पुरवता येतो, जेणेकरुन ती छान चालली आहे हे त्यांना कळते - आणि याबद्दल त्यांनी तुमचे आभार मानले पाहिजेत.

मोफत GoDaddy Pro कार्यक्रमात समाविष्ट व्हा आणि तुम्हाला मिळेल...

icn-manageWP-learnmore-one-dashboard-03
तुमच्या सर्व GoDaddy क्लायंट उत्पादनांसाठी एक डॅशबोर्ड.
Pro क्लायंट्सद्वारे, तुम्ही तुमच्या सर्व क्लायंट्सच्या GoDaddy उत्पादनांना एकाच डॅशबोर्डवरुन सांभाळू शकता. त्यांच्या खात्यामधून त्यांच्यासाठी खरेदी करा किंवा त्यांना खरेदी करण्यासाठी GoDaddy उत्पादनांची एक यादी पटकन पाठवा.
icn-manageWP-learnmore-deep-discounts-03
भरपूर सवलती आणि जागतिक रेफरल डिरेक्टरी.
Pro पुरस्कार तुम्हाला सर्व नवीन खरेदींवर 30% सवलत GoDaddy देते. तुम्हाला प्रत्येक खरेदीवर 10% इन-स्टोअर क्रेडिट देखील मिळेल+. नवीन क्लायंट्सना Pro कनेक्ट1 रेफरल प्लॅटफॉर्मवरील एका प्रोफाईलद्वारे आकर्षित करा.
icn-manageWP-learnmore-pro-level-support-03
Pro-level समर्थन
तज्ञ समर्थनाद्वारे फोन किंवा ईमेल वापरून तुम्हाला हवी ती उत्तरे त्वरित मिळवा.
photo-managed-wp-join-free-gen-03

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 • ManageWP GoDaddy Pro मध्ये कशाप्रकारे सामावतो?

  GoDaddy Pro मध्ये अनेक साधने आहेत त्यामध्ये Pro ManageWP, Pro क्लायंट्सआणि Pro पुरस्कार समाविष्ट आहेत. Pro ManageWP तुम्हाला तुमच्या सर्व WordPress वेबसाइट्स त्वरित आणि एकाच डॅशबोर्डवरुन अद्ययावत करणे आणि हाताळणे सोपे करतो.
 • Pro ManageWP मधील कोणती वैशिष्ट्ये विनामूल्य आणि कोणती सशुल्क आहेत?

  GoDaddy वर होस्ट केलेल्या असतील तरीही Pros विनामूल्य बल्क अद्यतने, रिपोर्टींग आणि मूलभूत देखभाल आवश्यक तितक्या WordPress साइट्ससाठी करण्याकरिता डॅशबोर्ड वापरु शकतात किंवा अन्यत्र.

  सशुल्क सेवांमध्ये खालील सेवा समाविष्ट आहेत:

  • क्लाउड बॅकअप्स
  • क्लोनिंग
  • स्थलांतर
  • अपटाइम मॉनिटरींग
  • कामगिरीवर देखरेख
  • ब्रँडेड रिपोर्ट्स
  • स्वयंचलित सुरक्षा तपासणी

  GoDaddy होस्ट केलेल्या साइट्सना बॅकअप्स, क्लोनिंग, स्थलांतर आणि अपटाइम मॉनिटरींग मोफत दिले जातात.

 • प्रीमियम सेवांची किंमत आणि बिलींग कसे केले जाते?

  GoDaddy येथे होस्ट न केलेल्या साइट्सकरिता, तुम्ही व्यक्तीनुरूप क्लाऊड बॅकअप्स, क्लोनिंग, स्थलांतर, अपटाइम मॉनिटरींग, कामगिरीची देखरेख, ब्रँडेड रिपोर्ट्स आणि स्वयंचलित सुरक्षा तपासणी यांची खरेदी करु शकता ₨ 65- 129/प्रति साइट, प्रति महिना. GoDaddyद्वारे होस्ट केलेल्या साइट्सवर क्लाऊड बॅकअप्स, क्लोनिंग, स्थलांतर आणि निश्चित कालावधीमधील देखरेख विनामूल्य पुरविली जाते.

 • माझ्या सर्व साइट्सकरिता माझी WordPress क्रेडेन्शियल्स उघड करणे सुरक्षित आहे का?

  Pro ManageWP तुम्हाला प्रत्येक वेबसाइटचे वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड केवळ एकदा विचारतो - जेव्हा तुम्ही एखादी वेबसाइट समाविष्ट करत असता. वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड ManageWP Worker प्लगइन स्थापित आणि सक्रिय करण्यासाठी स्वयंचलितपणे वापरले जातात, आणि ते साठवले जात नाहीत (तुमच्या वेबसाइटचे व्यवस्थापन करण्यासाठी Worker प्लगइन सोबत आम्ही एनक्रिप्टेड कम्युनिकेशन वापरतो). तुम्हाला सुरक्षेबद्दल चिंता वाटत असेल तर, तुम्ही Pro ManageWP Worker प्लगइन तुमच्या Pro ManageWP डॅशबोर्डवर समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या अधिकारात केवळ स्थापित आणि सक्रिय करा.
 • माझ्याकडे यापूर्वीच ManageWP खाते असल्यास काय करायचे?

  तुम्ही तुमचे GoDaddy Pro ManageWP सेट अप करण्यासाठी तोच ईमेल आणि खात्याची ओळख वापरली तर, आम्ही तुमचे विद्यमान खाते आमच्या डॅशबोर्डला स्वयंचलितपणे जोडू आणि तुमचा डाटा त्यामध्ये येईल. यामुळे तुम्हाला अतिरिक्त GoDaddy pro साधने मिळतील जसे Pro क्लायंट्स आणि Pro पुरस्कार.
+,1,† अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव