Pro साइट्स

आमची विनामूल्य टूल्स वापरून अनेक वेबसाइट्सना सहजपणे व्यवस्थापित करा.

  • केवळ काही क्लिक्समध्ये वेबसाइटची दीर्घकालीन देखभाल करा
  • सर्व वेब होस्टिंग कंपन्यांसोबत काम करते - विनामूल्य
  • GoDaddy यांची विनामूल्य टूल्स समाविष्ट
व्यवस्थापनावर कमी वेळ खर्च करा, उभारण्यासाठी अधिक वेळ द्या.
तुमच्या सर्व साइट्स एकाच ठिकाणावरुन अद्ययावत करा.
दररोज अनेक कंट्रोल पॅनेल्समध्ये लॉगइन करण्याचा कंटाळा आला आहे का? Pro साइट्सचा वापर करून, तुम्ही तुमच्या सर्व WordPress वेबसाइट्स एकाच डॅशबोर्डवरुन पाहू शकता. तुम्ही तुमच्या सर्व साइट्सवर एकाचवेळी कोअर, थीम किंवा प्लगइन अद्यतने लागू करा. मोठ्या प्रमाणामधील अद्यतनांना दुर्लक्षित करा किंवा निष्क्रिय करा.
क्लायंट रिपोर्ट्सद्वारे तुम्हाला अपेक्षित क्रेडिट मिळवा.
तुम्ही त्यांची साइट एखाद्या अजिंक्यवीराप्रमाणे हाताळत आहात हे क्लायंटना दाखवा. आमच्या मोफत रिपोर्टींग वैशिष्ट्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्लायंटला त्यांच्या साइटचा एक कार्यकारी सारांश सहजपणे पुरवता येतो, जेणेकरुन ती छान चालली आहे हे त्यांना कळते - आणि याबद्दल त्यांनी तुमचे आभार मानले पाहिजेत.

निवडक अॅड-ऑन्स निवडून अधिक नियंत्रण मिळवा.

मोफत GoDaddy Pro कार्यक्रमात समाविष्ट व्हा आणि तुम्हाला मिळेल...

icn-manageWP-learnmore-one-dashboard-03
तुमच्या सर्व GoDaddy क्लायंट उत्पादनांसाठी एक डॅशबोर्ड.
Pro क्लायंट्सद्वारे, तुम्ही तुमच्या सर्व क्लायंट्सच्या GoDaddy उत्पादनांना एकाच डॅशबोर्डवरुन सांभाळू शकता. त्यांच्या खात्यामधून त्यांच्यासाठी खरेदी करा किंवा त्यांना खरेदी करण्यासाठी GoDaddy उत्पादनांची एक यादी पटकन पाठवा.
icn-manageWP-learnmore-deep-discounts-03
भरपूर सवलती आणि जागतिक रेफरल डिरेक्टरी.
Pro पुरस्कार तुम्हाला सर्व नवीन खरेदींवर 30% सवलत GoDaddy देते. तुम्हाला प्रत्येक खरेदीवर 10% इन-स्टोअर क्रेडिट देखील मिळेल+. नवीन क्लायंट्सना Pro कनेक्ट1 रेफरल प्लॅटफॉर्मवरील एका प्रोफाईलद्वारे आकर्षित करा.
photo-managed-wp-join-free-03-gen

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • GoDaddy Pro मध्ये Pro साइट्स कशाप्रकारे सामावते?

    GoDaddy Pro मध्ये अनेक टूल्स आहेत, ज्यामध्ये Pro साइट्स, Pro क्लायंट्सआणि Pro पुरस्कार समाविष्ट आहेत. Pro साइट्स तुम्हाला एकाच डॅशबोर्डवरुन तुमच्या सर्व WordPress वेबसाइट्स त्वरित अद्ययावत करणे आणि हाताळणे सोपे करतात.
  • Pro साइट्समधील कोणती वैशिष्ट्ये विनामूल्य आणि कोणती सशुल्क आहेत?

    GoDaddy वर होस्ट केलेल्या असतील तरीही Pros विनामूल्य बल्क अद्यतने, रिपोर्टींग आणि मूलभूत देखभाल आवश्यक तितक्या WordPress साइट्ससाठी करण्याकरिता डॅशबोर्ड वापरु शकतात किंवा अन्यत्र.

    सशुल्क सेवांमध्ये खालील सेवा समाविष्ट आहेत:

    • क्लाउड बॅकअप्स
    • क्लोनिंग
    • स्थलांतर
    • अपटाइम मॉनिटरींग
    • कामगिरीवर देखरेख
    • ब्रँडेड रिपोर्ट्स
    • स्वयंचलित सुरक्षा तपासणी

    GoDaddy होस्ट केलेल्या साइट्सना बॅकअप्स, क्लोनिंग, स्थलांतर आणि अपटाइम मॉनिटरींग मोफत दिले जातात.

  • प्रीमियम सेवांची किंमत आणि बिलींग कसे केले जाते?

    GoDaddy येथे होस्ट न केलेल्या साइट्सकरिता, तुम्ही व्यक्तीनुरूप क्लाऊड बॅकअप्स, क्लोनिंग, स्थलांतर, अपटाइम मॉनिटरींग, कामगिरीची देखरेख, ब्रँडेड रिपोर्ट्स आणि स्वयंचलित सुरक्षा तपासणी यांची खरेदी करु शकता ₹ 68- 135/प्रति साइट, प्रति महिना. GoDaddyद्वारे होस्ट केलेल्या साइट्सवर क्लाऊड बॅकअप्स, क्लोनिंग, स्थलांतर आणि निश्चित कालावधीमधील देखरेख विनामूल्य पुरविली जाते.

  • माझ्या सर्व साइट्सकरिता माझी WordPress क्रेडेन्शियल्स उघड करणे सुरक्षित आहे का?

    जेव्हा तुम्ही एखादी वेबसाइट समाविष्ट करत असता तेव्हा Pro साइट्स तुम्हाला प्रत्येक वेबसाइटच्या वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड फक्त एकदाच विचारते. Pro साइट्स वर्कर प्लगइन प्रस्थापित आणि सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड स्वयंचलितपणे वापरले जातो, आणि ही माहिती संग्रहित (तुमच्या वेबसाइटचे व्यवस्थापन करण्यासाठी वर्कर प्लगइन सोबत आम्ही एनक्रिप्टेड कम्युनिकेशन वापरतो) केली जात नाहीत. तुम्हाला सुरक्षेविषयी काळजी वाटत असेल तर, तुम्ही Pro साइट्स वर्कर प्लगइन तुमच्या Pro साइट्स डॅशबोर्डमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या अधिकाराच्या अंतर्गत सहजपणे प्रस्थापित करून सक्रिय करा.
  • माझ्याकडे यापूर्वीच Pro साइट्स खाते असल्यास काय करायचे?

    Pro साइट्सचा सेट अप करण्यासाठी तुम्ही तुमचा तोच ईमेल आणि खात्याची क्रेडेंशीयल्स वापरली, तर आम्ही तुमचे विद्यमान खाते आमच्या डॅशबोर्डला स्वयंचलितपणे जोडू आणि तुमचा डाटा त्यामध्ये समाविष्ट होईल. यामुळे तुम्हाला जास्तीची GoDaddy व्यावसायिक टूल्स मिळतील, जसे Pro क्लायंट्स आणि Pro पुरस्कार.
+,1,† अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव