रीसेलर प्रोग्रॅम

तुमचा व्यवसाय,
आमची उत्पादने.

तुम्हाला तुमच्या स्वत:च्या वेबसाइटवरूनच डोमेन, होस्टिंग, ईमेल, वेबसाइट निर्माता इत्यादीची विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही.

तुमच्या ब्रँड बरोबर आमच्या उत्पादनांची पुनर्विक्री करा.

काही प्रश्न आहेत? API पर्याय शोधत आहात?
आमच्या पुनर्विक्रेता तज्ञांना 040-67607649 येथे कॉल करा.

हा तुमचा व्यवसाय आहे. त्याला झळाळी द्या. 

तुमचा व्यवसाय म्हणजे केवळ GoDaddy ची प्रतिकृती नव्हे, असे असेल तर आपण त्या नजरेने का पहायचे?
आता तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी खास अनुभव तयार करू शकता जो तुमच्या ग्राहकांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक टूल्स देईल.

feature-localize-reseller-lp-non-en-talk-about-money

चला, आर्थिक बाबींविषयी बोलूया. यामध्ये बरेच काही आहे.


इतर रीसेलर प्रोग्रॅमच्या बाबतीत कमिशन विषयी बोलता येऊ शकते, पण आमचा (प्रोग्रॅम) सर्वापेक्षा भिन्न आहे. येथे तुम्ही तुमची स्वतःची मार्जिन्स निश्चित करू शकता. ते योग्यच आहे, तुम्ही प्रत्येक उत्पादनामागे किती रक्कम मिळवायची आहे ते निवडून शकता. तो अधिकार असल्याची भावना सुखावह असते, नाही का?

feature-localize-reseller-lp-non-en-upselling-made-easy

अपसेलिंग सोपे झाले.


तुमच्या ग्राहकांना अजून काही महाग आणि चांगली योजना/उत्पादन घेण्यास भाग पडायचे आहे? तुमच्यासाठी हे काम आम्ही करून तूमच्या व्यवसायासाठी अधिक कमाई करून देऊ शकतो. हे म्हणजे तुमच्या कार्यसंघामधील एखादा चांगला विक्रेता जो विनामूल्य कार्य करतो.

feature-localize-reseller-lp-non-en-access-customer-accounts

तुमच्या ग्राहकांची खाती वापरा आणि व्यवस्थापित करा.


जेव्ह एखादा नवीन ग्राहक तुमच्या पुनर्विक्रेता स्टोअरफ्रंटवर खाते तयार करतो तेव्हा तुमच्या स्वयंचलित प्रवेशाशिवाय त्यांच्या वतीने खरेदी करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी पर्याय उपलब्ध होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या नेहमीच्या ग्राहकांसोबत मैत्री आणि विश्वास निर्माण करत असता तेव्हा आम्ही सहजतेने टूल्स आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करत असतो.

feature-localize-reseller-lp-non-en-offer-great-promotions

उत्तम जाहिराती ऑफर करा आणि अधिक चांगले रिपोर्ट्स मिळवा.


उत्पादनांच्या जाहिराती बदलून तुमच्या ग्राहकांना सेवा आणि किंमतींचे नवीन पर्याय उपलब्ध करा. तुम्ही असंख्य जाहिरातींमधून निवडू शकता आणि तुम्हाला किती काळ ते चालवायचे आहे ते ठरवू शकता. आम्ही सेवा देण्यासाठी आणि विक्री वाढविण्यात मदत करण्यासाठी आम्ही मजबूत आणि तपशीलवार रिपोर्ट्स देऊ.

हे म्हणजे आम्ही अदृश्य स्वरूपात असल्यासारखेच आहे.

सर्व पुनर्विक्रेता योजनांमध्ये तुमच्या नावासह पूर्वरचित आणि व्यावसायिक आवश्यकतेनुसर तयार करण्यासारखे ई-कॉमर्स स्टोअरफ्रंट आहेत. जवळपास आमच्या सर्व उत्पादनांवर तुमचे नाव देखील तुम्हाला दिसेल. तुमच्या ग्राहकांना हे कळणार पण नाही की यामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत.

feature-localize-reseller-lp-non-en-build-your-store-wp

WordPress च्या कार्यक्षमता वापरून तुमचे स्टोअर तयार करा.


जर तुमची साइट WordPress चा वापर करत असेल किंवा तुम्हाला जगातील सर्वात लोकप्रिय CMS चा वापर करून पहायचा असेल तर तुम्ही आमच्या WordPress APIs मध्ये थेट प्रवेश करू शकता किंवा आमच्या नवीन WordPress प्लगइनचा वापर करू शकता. त्यामध्ये केवळ GoDaddy यांच्याकडील डोमेन शोध परिणाम कार्यक्षमता समाविष्ट नाही तर तुम्ही कार्टसमध्ये उत्पादने देखील समाविष्ट करू शकता. हे दोन्हीसाठी एखादे सोयीस्कर पॅकेज असणे केव्हाही चांगले.

feature-localize-reseller-lp-standard-hardly

मानक? फारसे नाही.


आमच्या टेंप्लेटला तुमच्या व्यावसायिक आवश्यकतांनुसार बनविण्यासाठी आमच्या मानक स्टोअरफ्रंटचा फायदा घ्या. हे केवळ वापरण्यासाठी सोपे नाही, परंतु तुमची ठसा बनविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

उत्कृष्ट उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ऑनलाइन पैसे कमवा.

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे.

पुनर्विक्रेता योजनेचा वापर करून मी आणखी काय करू शकतो/ते?

तुमच्या पुनर्विक्रेता योजनेमध्ये खालील अतिरिक्त गोष्टींचा समावेश होतो:

  • विनामूल्य GoDaddy सॉफ्टवेअर ज्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी वापरण्याकरिता ईमेल विपणन समाविष्ट आहे.

मी रीसेलर प्रोग्रॅमच्या बाबतीत समाधानी नसल्यास काय करायचे?

आम्ही रीसेलर प्रोग्रॅमच्या बाबतीत समाधानी नसल्यास आम्ही पैसे परत करण्याची हमी देतो.

माझ्या पुनर्विक्रेता स्टोअरफ्रंटवर किंमत कोण निश्चित करतो?

तुम्ही करता. तुम्ही वैयक्तिकरीत्या उत्पादने आणि सेवांच्या किंमती निश्चित करू शकता, खास विक्री आणि प्रमोशन ऑफर करू शकता, इतकेच नाही तर काही ठराविक अशा ग्राहकांना किंमतीमध्ये सवलत देखील देऊ शकता. आमच्याकडे जागतिक स्तरावर मूल्यनिर्धारण निश्चित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तुमच्या सर्व उत्पादनांसाठी त्वरित मूल्यनिर्धारण निश्चित करू शकता.

आपली कमीशन पेमेंट प्रक्रिया काय आहे?

आम्ही तुमच्या कमिशनसाठी (EFT, Check,GoDaddy सोन्याप्रमाणेच चांगले) पेआउट पर्यायांची विस्तृत ऑफर देतो. सर्वसाधारणपणे तुम्ही एका महिन्यामध्ये मिळविलेले कमिशन आम्ही पुढील महिन्याच्या अखेरीस देतो. उदाहरणार्थ, तुम्ही जानेवारीच्या दरम्यान तुमच्या पुनर्विक्रेता होस्टिंग विक्रीवर कमिशन मिळविल्यास, आम्ही फेब्रुवारीच्या शेवटी तुम्हाला तुमचे कमिशन देऊ.

व्हाईट-लेबल रीसेलरचा अर्थ काय आहे?

जेव्हा तुम्ही व्हाईट-लेबल उत्पादने किंवा सेवा विकता तेव्हा त्या कंपनीची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव तुमच्या कंपनीच्या नावाप्रमाणे बदलले जाते. म्हणून तुम्हाला व्हाईट लेबल ईमेल रीसेलर किंवा व्हाईट लेबल होस्टिंग रीसेलर किंवा अशा दोन्ही भूमिका करायच्या असल्यास तुमच्या ग्राहकांना कायम तुमचेच नाव दिसेल.

मी माझे स्टोअरफ्रंट माझ्या आवडीनुसार करू शकतो/ते?

होय. तुम्ही आमच्या स्टोअरफ्रंट डिझायनरकडील तुमच्या आवडीचे स्टोअरफ्रंट वापरून तुमच्या स्वतःचा ब्रँड दाखवू शकता. आम्ही तुम्हाला तुमच्या साइटचे डोमेन नाव, साइट लोगो, रंग योजना, पृष्ठाचा आराखडा इत्यादी बऱ्याच घटकांवरील नियंत्रण देतो. जस जसा तुमचा व्यवसाय वाढायला लागेल तसे तसे तुम्ही मागे जाऊन बदल करू शकता. किंवा, WordPress शी परिचित असलेल्या पुनर्विक्रेत्यांसाठी, आम्ही तुम्हाला GoDaddy यांचे WordPress प्लगइन वापरुन पूर्णपणे तुमच्या आवश्यकतेनुसार साइट बनविण्यास प्रोत्साहित करतो, ज्याच्याविषयी तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

माझ्या ग्राहकांना ग्राहक सेवा कोण देईल?

आमच्याकडे एक समर्पित कार्यसंघ आहे जो तुमच्या ग्राहकांना फोन किंवा ईमेलवरून आवश्यकतेनुसार मदत करू शकतो. आमचा पुरस्कार-विजेता संघ तुमच्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करू शकतो आणि तुमच्या ग्राहक सेवेला पुढील टप्प्यावर नेऊन ठेवू शकतो. ते तुमच्या वतीने उत्पादने देखील विकू शकतात.

मला मदत हवी असल्यास काय करावे लागेल?

आम्ही तुमच्या मदतीसाठी तयार आहोत. आमचा पुरस्कार-विजेता समर्थन कार्यसंघ तुम्हाला सुरुवात करून देण्यासाठी, कोणत्याही तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी, तसेच पुनर्विक्रेता बनण्याविषयीच्या टिपा आणि युक्त्या देण्यास मदत करू शकतो. हे सर्व विनामूल्य तुमच्या योजनेमध्ये समाविष्ट आहे.

GoDaddy यांचा सोबत भागीदारी करण्याचे काही वेगळे मगर आहेत का?

तुम्हाला वेबसाइट अभ्यागत आणि ईमेल प्राप्तकर्त्यांनी केलेल्या रेफरल विक्रीवरून भरीव कमिशन मिळवायचे असल्यास आमचा संलग्न कार्यक्रम पहा. किंवा, तुम्ही तुमच्या सर्व ग्राहकांच्या वेबसाइट्स आणि क्लायंटचे व्यवस्थापन करण्याचा मार्ग शोधत असल्यास, एक डॅशबोर्ड आणि एकत्रित टूल्सच्या संचाचा वापर करून आमचा GoDaddy Pro प्रोग्रॅम पहा.

GoDaddy Pro आणि पुनर्विक्रेता यांच्यात काय फरक आहे?

GoDaddy यांचा चित्रपट रीसेलर प्रोग्रॅमच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ब्रँडच्या नावाखाली तुमची स्वत:ची किंमत निश्चित करता येते आणि GoDaddy उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी मिळते, तर GoDaddy Pro कडून विकासक आणि डिझायनर्स यांना त्यांचे क्लायंट आणि साइट्स व्यवस्थापित करण्यासाठी विनामूल्य टूल्स पुरविली जातात.