indian-testimonial-rajan-img-02-v01

Snoozzy
राजन कंवर

पुन्हा अभिप्रायांकडे

एका दृष्टिक्षेपात
व्यवसाय: स्न्यूझी
वेबसाइट: snoozzy.in
स्थापना: 1992 मध्ये, आपल्या पहिल्या रिटेल स्टोअरची स्थापना 1996 मध्ये करून
GoDaddy आम्हाला मदत केली: एका सोप्या, त्वरित आणि परवडेल अशा eCommerce वेबसाइटद्वारे ऑनलाइन विक्री सुरु करा.
निष्कर्ष: सतत वाढत असलेल्या ऑनलाइन फर्निचर बाजारपेठेचा हिस्सा बनणे.

उत्पादनांची क्षणचित्रे

GoDaddy ऑनलाइन स्टोअर: एका परिपूर्ण eCommerce वेबसाइटसाठी आवश्यक सर्वकाही समाविष्ट आहे.

आपल्या घरावरील डिझाईन्स

स्न्युझी या नावातून या फर्निचर निर्मात्याचे आपल्या ग्राहकांप्रती वचन सूचित होते. “स्नूझ इन करण्यासाठी आरामदायक,” असलेल्या लिवींग रुम सिटींगमध्ये तज्ञ स्न्युझी या व्यवसायातील जुने तज्ञ आहेत, 1992 मध्ये नवी दिल्लीत त्यांनी सुरुवात केली, दर्जेदार उत्पादने आणि सेवांभोवती आपली ओळख निर्माण केली.

या कंपनीच्या यशाचे शिल्पकार आहेत, श्री. राजन कंवर, जे बाजारात आणली जाणारी उत्पादनं आणि उद्योगातील अदलाबदल या दोन्हींच्या बाबतीत, पटकन प्रवाह जाणतात. eCommerce मधील एक संधी हेरुन, श्री. राजन यांनी ओळखले की शोध, तुलना आणि उत्पादनांची खरेदी करण्यासाठी पाहणी कऱणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपला व्यवसाय ऑनलाइन नेण्याची गरज आहे. स्न्युझीने आपले ऑनलाइन दुकान, www.snoozzy.in या वर्षाच्या आरंभी सुरु केले.

पहिली छाप

एक GoDaddy जाहिरात सहज नजरेला पडल्यानंतर श्री. राजन यांना GoDaddy चे ऑनलाइन स्टोअर निवडण्याची प्रेरणा मिळाली. “मी ज्याचा शोध घेत होतो तोच हा उपाय होता,” ते म्हणतात, आणि त्यांनी वेळ न घालवता आपली खरेदी करण्यासाठी GoDaddy वेबसाइटवर लॉग ऑन केले. या खरेदी प्रक्रियेच्या दरम्यान त्यांना जो अऩुभव आला त्यामुळे त्यांचा निर्णय पक्का झाला.

“GoDaddy ऑनलाइन स्टोअर आवश्यकतेनुसार वेबसाईट पृष्ठे, एक मोबाईल-अनुकूल वेब स्टोअर देते आणि त्यावर कळस म्हणजे स्पर्धात्मक किंमती. या गोष्टी इतरांपेक्षा भिन्न असल्याने, ते खरेच विजेते आहेत,” अशी पुष्टि त्यांनी दिली.

निर्मिती, व्यवस्थापन, विक्री – GoDaddy सर्व काही होते सुलभ

GoDaddy चे ऑनलाइन स्टोअर संपूर्ण eCommerce वेबसाइटसाठी आवश्यक सर्वकाही ऑफर करते - सोपा सेट-अप आणि डिझाईन, बिल्ट-इन पेमेंट प्रक्रिया, कुशलरित्या डिझाईन टेम्प्लेट्स आणि सर्वोच्च ग्राहक सेवेचं समर्थन.

GoDaddy ऑनलाइन स्टोअरने श्री. राजन यांची eCommerce वेबसाइट त्वरित आणि सहजपणे तयार करून सुरु केली. “ GoDaddy ऑनलाइन स्टोअर निवडण्याने मला लगेचच काम सुरु करता आले.

माझी eCommerce वेबसाइट सेट अप करण्यासाठी मी केवळ एक डिझाइन निवडले, माझी उत्पादने समाविष्ट केली आणि काही दिवसांतच स्टार्ट-अप मोडमध्ये गेलो, कारण पेमेंट गेटवेसोबत तिचा समन्वय आधीच झालेला होता. व्यावसायिक पद्धतीने डिझाईन केलेले लेआऊट्स मला हवे तसे बनवता येतात, त्यामुळे मी माझ्या उत्पादनांसारखेच आगळे-वेगळे स्टोअर निर्माण करु शकलो.

श्री. राजन यांना GoDaddy ऑनलाइन स्टोअर वापरुन आपली वेबसाइट तयार करण्यातील सुलभता आवडली आणि ते म्हणतात की “स्वतःहून हे काम करण्यास इच्छुक लोकांसाठी ही सर्वोत्तम जागा आहे.” आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी सज्ज आहोत.

कायापालट

उद्योगांच्या अहवालानुसार, भारतातील ऑनलाइन फर्निचर बाजारपेठ 2017 पर्यंत 15,000 कोटीपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, अनेकानेक लोक PCs आणि मोबाईल्सद्वारे फर्निचर खरेदी करु लागले आहेत.

या उद्योगाच्या वृद्धिचा हिस्सा बनल्याबद्दल श्री. राजन आनंदी आहेत. ते आपल्या आजच्या स्थितीचे श्रेय GoDaddy ला देतात. माझ्या ग्राहकांवर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करणारा एक व्यवसायिक म्हणून, माझ्याकडे एक ऑनलाइन स्टोअर स्थापन करण्यासाठी वेळ किंवा कुशलता नव्हती. मी ज्या वेळात, कमी खर्चात आणि तडजोड न करता माझे eCommerce स्टोअर स्थापन आणि चालू करु शकलो असतो त्याची कल्पना करु शकत नाही. सर्व धन्यवाद GoDaddy ऑनलाइन स्टोअरचे."