indian-testimonial-saurabh-img-02-v01

WEBPEOPLE
सौरभ पी. राय

पुन्हा अभिप्रायांकडे

एका दृष्टिक्षेपात
व्यवसाय: Webpeople
वेबसाइट: webpeople.in
GoDaddy मला मदत केली: विनासायास प्रवेशासाठी आमच्या सर्व ग्राहकांची खाती एकाच डॅशबोर्डवर एकत्रित करा. “एकाच छताखालचे दुकान.”
निष्कर्ष: ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक करणे आणि अधिक पैसे कमविणे.

उत्पादनंची क्षणचित्रे

GoDaddy प्रो कार्यक्रम: GoDaddy प्रो हा खासकरुन वेब डिझायनर्सकरिता आपल्या ग्राहकांचे पोर्टफोलिओज सहजपणे हाताळण्यासाठी बनविला आहे.

वेबचा सदुपयोग करुन घेणे

Webpeople हे आपल्या ग्राहकांना वेबवर त्यांचा प्रचार करण्यात मदतीसाठी समर्पित आहेत. 2012 पासून व्यवसायात असलेल्या, अहमदाबाद-स्थित या फर्मने आपल्या ग्राहकांना आरंभापासून अखेरपर्यंत सेवा पोर्टफोलिओ, डोमेन नोंदणीपासून डिजीटल कँपेन्स निर्मितीपर्यंत, सेवा दिल्या आहेत त्यामुळे तुमचा संवाद अधिक विस्तारुन अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत मिळते.

भारतातील डिजिटल विपणन जबरदस्त वृद्धिच्या वाटेवर आहे. अनेक उद्योगांच्या अहवालांनुसार हा उद्योग 2016 पर्यंत 4000 कोटी रुपायंपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. Webpeople या उच्च वाढीसाठी नवखा नाही - त्याच्या आरंभापासून त्यांनी अनेक ग्राहकांसोबत करार केला आआहे, आणि व्यवसाय निरंतर चालूच आहे. यामुळे एक आव्हान निर्माण झाले, अर्थात सकारात्मक, ते संस्थापक आणि CEO श्री. सौरभ पी. राय यांच्यासमोर. “आमच्या ग्राहकांना सेवा पुरविण्यात आनंद मिळतो, परंतु व्यवसायाचा संपूर्ण आवाका पाहता, इतक्या सगळ्या ग्राहकांच्या खात्यांचा एकाच वेळी मागोवा ठेवणं किचकट देखील आहे,” त्यांनी सांगितलं.

एक परिपूर्ण उपाय

श्री. सौरभ यांना GoDaddy प्रो कार्यक्रमाची माहिती एका ईमेलरच्या शिफारशीद्वारे मिळाली, आणि ती अगदी योग्य वेळी मिळाली, असं ते म्हणतात. GoDaddy प्रो हा एक नवीन कार्यक्रम आहे जो वेब डिझायनर्स आणि वेब डेव्हलपर्ससाठी विशेषत्वाने विकसित केला आहे जेणेकरुन त्यांचे ग्राहक आणि त्यांची उत्पादने हाताळण्याची गरज पूर्ण होईल.

सातपेक्षा अधिक वर्षांपासून एक GoDaddy चा एक ग्राहक असल्याने श्री. सौरभ यांना GoDaddyची जागतिक दर्जाची उत्पादने आणि पुरस्कार-प्राप्त ग्राहक समर्थनाची चांगली माहिती होती. त्यांनी तत्काळ GoDaddy प्रो कार्यक्रमासाठी करार केला.

याचा हमखास फायदा होतो

GoDaddy व्यावसायिक कार्यक्रमाचा एक सदस्य म्हणून श्री. सौरभ यांना आपल्या ग्राहकांच्या अपेक्षांहून अधिक देणं आणि त्याचवेळी अधिक पैसे कमवणं यासाठी खात्रीलायक स्थितीत असल्याचं दिसलं. “व्यवसाय करण्यासाठी हा एक परिपूर्ण संयोग आहे, नाही का?”

GoDaddy प्रो परिपूर्ण व्यावसायिक समस्या सोडविणारा आहे

एका सर्वोत्तम कल्पक क्षणी, श्री. सौरभ वेळ काढून सांगतात की GoDaddy व्यावसायिक कार्यक्रमाचे 3 P’s म्हणजे ते आणि त्यांच्यासारखे इतर लोकांच्या व्यवसायाकरिात एक आदर्श उपाय आहेत.

व्यावसायिक: एकाच ठिकाणी सर्वकाही असलेले हे दुकान आहे ज्याद्वारे सर्व ग्राहकांच्या उत्पादनांचे सहज व्यवस्थापन एकाच डॅशबोर्डवरुन होते.

स्वयंप्रेरित: या कार्यक्रमाचा गाभा म्हणजे विचारपूर्वक तयार केलेले परचेसिंग मोड्युल हे आहे. याद्वारे ग्राहकाला शिफारशींसह एक शॉपिंग कार्ट ईमेल पाठवणे Webpeople ला शक्य होते. ग्राहकाने केवळ पेमेंटच्या कोणत्याही सूचिबद्ध पद्धतीद्वारे खरेदी करुन चेकआउट करायचे आहे.

प्रो समर्थन: GoDaddy प्रो ग्राहकांच्या वेबसाइट्सची देखरेख करण्याची सुविधा देतो त्यामुळे Webpeople कामगिरीच्या चौकटीचा मागोवा घेणे शक्य होते. GoDaddy प्रो कार्यक्रमात प्रो सपोर्ट आहे, म्हणजे ग्राहक समर्थनाला एक विशेष थेट लाईनचा संपर्क जी अधिक तांत्रिक आहे आणि प्रमाणित सपोर्टपेक्षा अधिक थेट आहे.

GoDaddy प्रो कार्यक्रमाचे आरंभिक युजर असलेले, श्री. सौरभ म्हणतात की यामुळे त्यांना आपल्या असंख्य ग्राहकांचे सहज व्यवस्थापन करण्यात तर मदत झालीच, त्याचबरोबर या कार्यक्रमातून त्यांच्या सेवांची गुणवत्ता सुधारणा करण्यातही मोठी मदत झाली

ही नवी सेवा कोणत्याही वेब डिझायनर/डेव्हलपरसाठी अत्यावश्यक आहे, कारण ग्राहकाच्या खात्यांभोवती सर्व लॉजिस्टीक्स हाताळणे अतिशय सोपे बनविते. आपण आता आपल्या ग्राहकांच्या वेबसाइट्स सक्रियपणे पाहू शकतो आणि दुरूस्तीची कृती करु शकतो. यामुळे आपल्याला मनःशांती मिळते की एखाद्या ग्राहकाची वेबसाइट कोसळली तर आपल्याला आपोआप इशारा मिळेल. आम्ही GoDaddy ग्राहक समर्थनासोबत थेट संपर्कात असल्याने, आपल्या ग्राहकांना तत्काळ प्रतिसाद दे्ण्याबद्दल आपल्याला खात्री आहे”

वापरलेली उत्पादने