आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

.club डोमेन नावे

आपला व्यवसाय सुरु करा किंवा आपली आवड .club सोबत शेअर करा

आता उपलब्ध आहे! किमतींची सुरुवात

₹1,249.00* ₹129.00*/पहिले वर्ष

club

त्यांना .club मध्ये सामील होण्यास आमंत्रित करा.

सदस्यत्वाबद्दल काहीतरी आहे जे आम्ही टाळू शकत नाही. कदाचित सामील होण्याची नैसर्गिक मानवी भावना असेल. किंवा आमचा विश्वास, जीवनाचे अनुभव किंवा आवडी शेअर करणाऱ्या इतरांसोबत वेळ घालवण्यातून आम्हाला समाधान मिळते. सामील होण्यामागे आपली कोणतीही इच्छा असली तरी, सर्व प्रकारच्या क्लब्जसाठी एक डोमेन नाव आहेच.

नवीन डोमेन्सपैकी एक सर्वात लोकप्रिय, .club डोमेन केवळ क्लब्जसाठी बनविले आहे - गोल्फ आणि कंट्री क्लब्जपासून ते सॉकर आणि बुक क्लब्जपर्यंत. फक्त आपल्या ग्रुपचे नाव जोडा आणि आपल्या कडे एक वेब अॅड्रेस असेल जो संभाव्य सदस्यांना तुम्ही नक्की काय ऑफर करता हे सांगेल.

परंतु डॉट club केवळ पारंपरिक क्लब्जकरिता नाही. आपण ग्राहक किंवा संभाव्य ग्राहकांची एक ऑनलाईन कम्युनिटी तयार करत आहात, की केवळ एखादी आवड किंवा छंद आपल्याला मनापासून करायचा आहे? नावामध्ये क्लब शब्द असलेला एखादा व्यवसाय आपल्या मालकीचा आहे का? आपल्या वेब पत्त्यासाठी .club यावर विचार करा. हे यासाठी परिपूर्ण आहे:

  • कॉमेडी क्लब्ज
  • बार्स आणि नाईटक्लब्ज
  • व्यावसायिक संस्था
  • वर्गणी सेवा
  • फॅन वेबसाईट्स
  • सामाजिक मीडिया गट

आपल्या समुदायाला एका जबरदस्त .club डोमेन नावाभोवती एकत्र आणा.

आपले क्लबहाऊस सगळीकडील फॅन्ससाठी खुले करा.

आईस हॉकीपासून फूटबॉलपर्यंत, टेनिस ते क्रिकेट, खेळांमुळे लोक जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एकत्र येतात. आपली टीम व्यावसायिक असो किंवा केवळ मजेसाठी .club ची नोंदणी करुन सीझनचे वेळापत्रक प्रकाशित करा, फॅन्सच्या संपर्कात राहा आणि गेम डे निकाल, फोटोज आणि व्हिडीओज पोस्ट करा.

.club डोमेन्स जवळच्या स्पोर्ट्स सेंटर्स आणि हाय-एंड ऍथलेटीक क्लब्जसाठी तितकेच चांगल्याप्रकारे उपयोगी ठरतात. याचा वापर करुन क्लासेस पूर्ण करा आणि आपले तास, शुल्क आणि ऑफर्स सहजपणे ऑनलाईन उपलब्ध करुन आपली सदस्यता वाढवा.

आपल्या लॉयल्टी कार्यक्रमासाठी एक नवीन केंद्र.

ग्राहकांनी वारंवार परत यावं म्हणून रिटेल स्टोअर्स दीर्घ काळापासून लॉयल्टी आणि अफिनिटी कार्यक्रमांचा वापर करत आले आहेत. एका विशिष्ट स्टोअरमध्ये खरेदी केल्यानंतर ग्राहक पॉईंट्स अर्जित करतात, आणि त्यांचा वापर करुन रिटेलरकडून भविष्यात खरेदीवर पैसे वाचवण्यासाठी त्याचा वापर करु शकतात. हे कार्यक्रम इतक्या साऱ्या कंपन्यांकडून वापरले जातात त्याची कारणे? ते काम करतात. 58 देशातील 29,000 लोकांवर नेल्सनने केलेल्या सर्वेक्षणात, 84% म्हटले आहे की रिवार्ड कार्यक्रम असलेल्या रिटेलर्सना ते भेट देण्याची शक्यता अधिक असते.

जर आपला व्यवसाय उत्पादनं किंवा सेवांची विक्री करत असेल तर ही खरेदी वारंवार झाली पाहिजे (उदा. डिस्पोजेबल रेझर्स किंवा खाद्यपदार्थ) आणि आपले मार्जिन 10% किंवा अधिक असेल तर, एक लॉयल्टी कार्यक्रम आपल्यासाठी उपयुक्त ठरु शकेल. याचा प्रचार .club अशा वेबसाईटवरुन करा जी दिसण्यास आणि अनुभवण्यास आपल्या प्राथमिक वेबसाईटला अनुकूल असेल.

आपला गट कोणताही असो - छंद, खेळांशी संंबंंधित, व्यावसायिक, रिटेल - आपल्या स्वतःच्या .club.शी संबंधित असल्याच्या वैश्विक भावनेला आपण अपील करु शकता. हे संक्षिप्त, स्मरणीय आणि अर्थपूर्ण आहे.

* उत्पादन अस्वीकरण आणि कायदेशीर धोरणे
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव