आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत
.in वरून साऱ्या जगाशी संपर्क साधा
domain-in-logo-02-v02

.in डोमेन नवे कोणती आहेत?

कोणत्याही ठिकाणी कोणाकडूनही नोंदणीसाठी खुले आहे, बरीचशी .in डोमेन नावे भारतात असलेल्या लोकांसाठी किंवा संस्थांसाठी आहेत. आपला व्यवसाय असो किंवा चॅरिटी, ब्लॉगर असो किंवा छायाचित्रकार, भारतातील लोकांसोबत वैयक्तिक पातळीवर अधिक संबंध बनविण्यासाठी .in डोमेन आपली मदत करू शकते. तथापि, सर्वांना लक्षात राहील अशा डोमेनच्या शोधात आपण असल्यास एक चांगला पर्याय देखील उपलब्ध आहे.

कल्पना करा की त्याचा वापर ईमेलसाठी करता येईल – आपल्याकडे एक आकर्षक पत्ता असेल जो भारतातील लोकांना आपण स्थानिक असल्याचे माहित करून देईल. आणि आपण यापुर्वीच एखाद्या विश्वसनीय डोमेनचा वापर केला असल्यास केवळ डॉट in जोडून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि व्हिजीट करणाऱ्या लोकांना आपण स्थानिक भाषा आणि मुद्रेचा वापर करत असल्याचे दाखवू शकता. (Google ते आवडते आणि आपल्या ग्राहकांना देखील आवडेल.)

आपण केव्हा .in डोमेन नावाची नोंदणी करायला हवी?

भारतातील ग्राहकांमध्ये आपण मार्केटिंग करत असाल किंवा नवीन उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी एखादे आकर्षक डोमेन आपल्याला हवे असल्यास, .in डोमेन आपली मदत करेल:

  • कनेक्ट करा. भारतामध्ये जवळपास पन्नास कोटी वापरकर्ते सक्रियपणे इंटरनेटचा वापर करतात आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे.
  • लक्ष केंद्रित करा. एक .in डोमेन जागतिक स्तरावर ओळख तयार करतांना लक्ष्य करण्यात आलेल्या साईट किंवा प्रादेशिक ओळख तयार करण्यासाठी अगदी परिपूर्ण आहे.
  • संरक्षण करा. तुमच्या इतर डोमेन्सद्वारे तयार केलेल्या नावाचा गैरफायदा घेऊ शकतील अशा प्रतिस्पर्धीपासून तुमच्या ब्रँडला दूर ठेवा.
  • तयार करा. संगीत, चित्रपट, फॅशन इत्यादींमधील – “चर्चेतील” सर्व ताज्या घडामोडी याविषयीचे सर्वात लोकप्रिय ट्रेंड्स प्रदर्शित करण्यासाठी ब्लॉग किंवा पॉडकास्टला डॉट in वापरता येईल.

भारतामध्ये जरी आपली काम करण्याची सध्या शक्यता नसली तरीही त्याचे इतर काही क्षेत्रातील आश्चर्यकारक लाभ घेण्यासाठी आपल्याला ते विकत .in घेता येईल.

.in डोमेन म्हणजे संधी.

लोक मोठ्या प्रमाणावर नोंदणी .in करण्याचा निर्णय घेऊन भारतामध्ये असलेल्या सर्व संधींचा शोध घेत आहेत. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जगातील एक नेता असलेला भारत देश हा जगातील सर्वात मोठ्या अशा अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देणाऱ्या एक अब्जहून अधिक अशा लोकांचा देश आहे – आणि खरेदी करण्याची क्षमता असलेल्या लोकांकडील कोट्यावधी डॉलर्सपैकी तुमच्या नावे असलेल्या डॉलर्सवर हक्क सांगण्यासाठी .in डोमेन्स तुमची मदत करेल.

सांस्कृतिकदृष्ट्या भारत हा विकसित देश आहे जेथे तुम्ही अनेक मोठ्या समूहांमध्ये विभागलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. जगातील सर्व प्रमुख धर्मांचे पालन करणारी लोक भारतामध्ये असून भारतात दखल घेता येईल अशा कला, साहित्य आणि स्थापत्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. इतकेच नाही तर जगामध्ये सर्वाधिक प्रमाणात पाहिल्या जाणाऱ्या उद्योगाला म्हणजे चित्रपट उद्योगाला तुम्ही तुमचे .in डोमेन पूर्णपणे समर्पित करू शकता.

जेव्हा तुम्ही तेखरेदी .in करता तेव्हा तुम्हाला मिळणारे ते केवळ डोमेनचे विस्तारणच नसते. तर, ती एक जगातील गतिमान अशा देशांशी – आणि तेथे राहणाऱ्या विविध लोकांशी संपर्क साधण्याची ती एक संधी असते.

अधिक शक्यता, अधिक मागणी. नोंदणी करा .in आजच.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर संपर्क जोडता येत असला तरीही दुर्दैवाने सर्वोत्तम कल्पनांचा तेथे मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. त्यामुळे आपल्या सर्वोत्तम कल्पनामांडतांना संकोच करू नका. भारतामध्ये जरी तुम्ही स्वतःला प्रस्थापित करण्याची योजना बनवीत नसलात तरीही आपले .in डोमेन नाव प्राप्त करा आणि बरोबरीने आपले नेहमीचे कार्य चालू ठेवा.