.live डोमेन नावे

.live द्वारे सर्वांच्या नजरेत भरा

आता उपलब्ध आहे! किमतींची सुरुवात

₹2,285.00* ₹285.00*/पहिले वर्ष

live

ते दुर्लक्ष करु शकणार नाहीत असा एक वेब पत्ता मिळवा.

तत्काळ मिळणारे कंटेन्ट कोण टाळू शकेल? लाईव स्ट्रिमिंगच्या आकाशाला भिडणाऱ्या लोकप्रियतेवरुन निष्कर्ष काढणारा कोणीही नाही. प्रसंग घडत असताना - अलिखित आणि कच्चे - पाहण्यात काहीतरी आहे - जे आपल्याला आपण जे काही करतो आणि पाहतो ते थांबवण्यास भाग पाडते.

.live डोमेन नावाद्वारे, जगाला एका नजरेत कळेल की त्यांना हवा तो ताजा, सुसंगत मजकूर मिळाला आहे. एक .live वेब पत्ता आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं आहात ते सांगतो. याद्वारे ग्राहक आपल्या वेबसाईटकडे आकृष्ट होतील, त्यांना आपल्या ब्रँडमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळेल.

.live हे विविध व्यक्ती आणि उपक्रमांसाठी परिपूर्ण ब्रँडींग टूल आहेः

  • माध्मय प्रसारक
  • मनोरंजन स्थळे
  • संगीतकार
  • क्रिडा लीग्ज
  • डिजीटल कार्यक्रम प्रदाता
  • रिअल-टाईम गेमिंग लीग्ज
  • इंटरनेट शेफ्स
  • व्हिडीओ सूचना ऑनलाईन देणाऱ्या शाळा
  • शेअर करण्यास ताजे कंटेन्ट असणारे कोणीही

आपल्या लाईव स्ट्रिमिंग चॅनेल्सचा ब्रँड करा.

कोणत्याही उद्योगातील कोणताही ब्रँड आपली उत्पादनं आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी लाईव स्ट्रिमिंग कंटेन्टचा वापर करु शकतात. YourBrand.live नोंदवा आणि त्याला आपल्या लाईव स्ट्रिमिंग चॅनेलवर Periscope, Blab, Twitch, YouTube, DailyMotion, Cyworld किंवा अन्य स्ट्रिमिंग अॅपकडे निर्देशित करा. एका डॉट लाईव डोमेनद्वारे आपण आपली वेबसाईट एका स्मरणीय नावाने ब्रँड करु शकता ज्यामध्ये आपण कोण आहात आणि काय करता ते कळेल.

याचा वापर एका सामाजिक हबसाठी करा.

अनेक व्यवसाय विविध सामाजिक नेटवर्क्सवर सक्रीय असतात. एका सिंगल .live वेबसाईटवर फॅन्स किंवा फॉलोअर्स का पाठवू नये जिथे, आपण आपल्या सर्व चॅनेल्स किंवा कंटेन्टला एका सुलभ ठिकाणी लिंक्स पुरवू शकाल? ते आपल्याला यासाठी धन्यवाद देतील.

स्पर्धात्मक गेमिंग फॅन्सपर्यंत पोहोचा.

जागतिक ईस्पोर्ट्स उद्योग दरवर्षी लक्षावधी डॉलर्सची उलाढाल करते यासाठी डोटा 2, लिग ऑफ लिजंड्स आणि स्टारक्राफ्ट II सारख्या गेम्सच्या प्रचंड फॅन समुदाय कारणीभूत आहेत. एक .live डोमेन नाव गेमिंग उद्योगामध्ये किंवा सोबत काम करणाऱ्या कोणाही व्यक्तिसाठी एक जबरदस्त निवड आहे. गेम पब्लिशर्स, टीम्स, लिग्ज आणि कार्यक्रम संयोजक यांना एक .live डोमेन या मोठ्या, मनस्वी श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचे असते..

ताजा कंटेन्ट आहे का? आपल्या श्रोत्यांना एका .live वेब पत्त्याद्वारे याची माहिती होण्याची खात्री करा.

* उत्पादन अस्वीकरण आणि कायदेशीर धोरणे
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव