आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

.llc डोमेन नावे

तुम्ही व्यवसाय उभा केला आहे - आता .llc खरेदी करा

आता उपलब्ध आहे! किमतींची सुरुवात

₹2,836.17*वर्ष

domain-llc-name

डोमेन्सची खरेदी/विक्री करणे हा एक जोखीमेचा व्यवसाय आहे.

तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली आहे - आमच्यावर विश्वास ठेवा, सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लोकांना तुमच्या व्यावसायिक वेबसाइटकडे वळविण्यासाठी आता फक्त तुम्हाला एका चांगल्या डोमेन नावाची आवश्यकता आहे. .llc डोमेन नाव तुम्ही मनापासून तुमचा व्यवसाय चालवीत आहात हे जगाला दर्शविण्यासाठी एक चांगला मार्ग आहे, आणि एक यशस्वी ऑनलाइन उपस्थिती दर्शविण्यासाठी ती (डोमेन नाव) एक आवश्यकता आहे.

व्यवसायाची सुरुवात आणि त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या अवांतर काष्टापासून तुमचा कंपनीचे होणारे मोठ्या प्रमाणावरील विस्तारण पाहता एक लक्षात ठेवण्यायोग्य सोपे डोमेन नाव तुमच्या कंपनीला त्वरित ऑनलाइन शोधण्यास साहाय्यभूत ठरते. एक साधा शोध तुम्हाला काय उपलब्ध आहे ते सांगेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कठोर परिश्रम घेणारे डोमेन नाव मिळवू शकता.

.llc डोमेन तुमच्यासाठी निरंतर काम करते:

  • ई-वाणिज्य साइट

  • लघु उद्योग

  • मध्यम स्वरूपाचा व्यवसाय

  • अवांतर मेहेनत

  • सुरुवात

.llc सोबत तुमची चांगली भागीदारी आहे

उद्योजकांना चांगल्या वेळेची किंमत, कार्यक्षम नामांकन आणि योग्य लोकांना कसे दाखविता येईल याविषयीची माहिती आहे. एक चांगले-निवडलेले डोमेन नाव तसेच .llc तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुम्ही तुमचा व्यवसाय मनापासून चालवीत आहात याची ग्वाही देते. तुमच्या कंपनी आणि ब्रॅण्डची खास डोमेन नावाने संरक्षित करण्यासाठी खूप उशीरही झालेला माही किंवा खूप लवकर नाही.

वेब पत्त्याचा वापर करून विद्यमान किंवा लवकरच तयार केलेल्या साइटवर श्रेणीसुधारित करणे सोपे आहे. केवळ तुमच्या कंपनीचे नाव शोधा किंवा तुमच्या कंपनीच्या नावाच्या काही आवृत्त्या शोधा (चुकीचे शब्दलेखन करू नका!) आणि तुमच्या प्रत्येक .llc ला तुमच्या वेबसाइटवर निर्देशित करू शकता.

तुमच्या .llc साठी ही कार्यप्रदर्शनाची वेळ आहे

संस्थापक/व्यावसायिक सदस्य - किंवा त्यांचा टेक-सॅव्ही भाचा किंवा भाची - खूपच उशीर होण्यापूर्वी .llc डोमेन मिळवा. व्यावसायिक गतीपेक्षा जलद जाणारी एकमेव गोष्ट काय असेल तर उत्तम डोमेन्सची विक्री होण्याचा कालावधी.

व्यवसायाची बांधणी करणाऱ्या लोकांना हे चांगलेच माहिती आहे की उद्योगाचा विचार न करता हे किती स्पर्धात्मक ठरू शकते. आता मार्केटमध्ये जाण्यासाठी जेवढी गर्दी होते तेवढीच गर्दी सध्या ऑनलाइन देखील पाहायला मिळते. जर तुम्ही तुमच्या कंपनीचे डोमेन खरेदी केले नाही तर दुसरे कोणीतरी करेल. तुमच्या व्यावसायिक आवश्यकतांना साजेशा .llc डोमेनचा वापर करून तुमच्या कंपनीचे नाव नोंदवा म्हणजे तुमचे ग्राहक, क्लायंट्स आणि सदस्य सहजपणे तुमचा व्यवसाय ऑनलाइन शोधू शकतील.

* उत्पादन अस्वीकरण आणि कायदेशीर धोरणे
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव