आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

.site डोमेन नावे

.site डोमेन नावाने तुमचे ऑन लाईन अस्तित्व अधोरेखित करा.

आता उपलब्ध आहे! किमतींची सुरुवात

₹2,799.00* ₹199.00*/पहिले वर्ष

none

.siteडोमेन म्हणजे काय?

एक मर्यादा नसलेला डोमेन म्हणून, .site हे अर्थ लावण्यासाठी सताड उघडे आहे. कलाकार, उत्पादक, वेब डेव्हलपर, क्रीडा संघ, प्रकाशक - हे सर्व .site वापरून संस्मरणीय वेब अ‍ॅड्रेसू शकतात. एक अद्वितीय ब्रॅंड तयार करण्याची ही एक नवी संधी आहे. .site ही डोमेन नावे इतरांइतका काळ अस्तित्वात नसल्यामुळे काहीतरी थोडक्यात पण लक्ष वेधक नोंदणी करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे.

.siteस्थळे दर्शवितो.

साइट हीे संज्ञा सहज समजेल अशी आहे. ते असे एक स्थळ आहे जेथे कुठली तरी गोष्ट स्थित आहे, होती किंवा स्थित असणार आहे. मुळात जेथे तुम्ही काहीतरी शोधत आहात असे स्थळ. आता तुम्ही जी अद्भुत वस्तू बनवता तिची आणि .site डोमेन नावाची सांगड घालण्याची कल्पना करून बघा. बूम. तुम्ही जे काही बनवता ते शोधून मिळवण्याची जागा आत्ताच तुम्ही तयार केली आहे. जेव्हा ताकद्वान ब्रॅंडची शक्यता गरजेची असते त्यावेळी **.siteडोमेन्स पेक्षा दुसरे काही अधिक चांगले असू शकत नाही. **

जेव्हा तुमच्या व्यवसायाला ठोस, विटा-सिमेंट च्या स्थळाचे अस्तित्व असते तेव्हा.site डोमेन नाव शक्यतांचा एक नवाच प्रदेश खुला करून देते. तुमचे स्थानिक दुकान जर अतिशय यशस्वी ठरत असेल तर नोंदणी करा .site आणि त्याद्वारे इ-कॉमर्स दुकान चालू करा. जर तुम्ही व्यक्तिगत चाहते असणारी एखादी व्यक्ती असाल- उदा.दार्शनिक कलाकार किंवा संगीतकार --तर तुम्ही खरेदी करू शकता .site जो तुम्ही तुमच्या चर्चा समूहासाठी किंवा चाहते संघासाठी पत्ता म्हणून वापरू शकता. तुम्हाला ऑफ लाईन काम करत राहण्याची मुभा देतानाच ते ऑन लाईन तुमच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देते.

.site ही तुमची कोरी पाटी आहे.

.com आणि .net सारखे डोमेन इतके लोकप्रिय होण्याचे मोठे कारण म्हणजे त्यांचे अष्टपैलुत्व. कुठल्याही उद्योगातला कोणीही हे डोमेन ऑन लाईन जाण्यासाठी वापरू शकतो. --- आणि .site डोमेन्स ही वैश्विक परंपरा पुढे चालवत आहेत. हे कुठल्याही स्थळाला किंवा उद्योगाला सीमित नाही, त्यामुळे तुम्ही .site डोमेन तुमच्या स्वप्नातल्या कुठल्याही कल्पनेसाठी वापरू शकता. जर एखादी कल्पना तुमच्या मनातल्या मनात तयार होत असेल तर हीच वेळ आहे .site वर नोंदणी करून त्या कल्पनेला एक ऑनलाईन घर मिळवून देण्याची.

सरकार, लष्कर, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी विशेष डोमेन आहेत, -- इतकेच काय, अगदी 806 लोकसंख्या असणार्‍या अ‍ॅसेशन आयलंडला सुद्धा स्वतः चा डोमेन मिळाला आहे (तुम्हाला कुतुहल वाटत असेल तर .ac) . पण .site, च्या बाबतीत विरुद्ध खरे आहे. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीने किंवा संस्थेने वापर करावा अशी कुठलीही गरज किंवा अपेक्षा नाही. एखादी सुंदर कल्पना असणार्‍या कोणालाही ती प्रदर्शित करण्यासाठी .site तयार करता येते.

खरे तर सर्व प्रकारच्या रचनात्मक किंवा अ-पारम्परिक गोष्टींसाठी .site वापरता येउ शकते. स्पेलिंग ला धरून राहणारे नाराजीने माना हलवतील, पण साईटचा ध्वनी बराचसा आपण एखादे चित्र व्यक्त करण्यास जी संज्ञा वापरू तसा ऐकू येतो. आणि ही इंग्लिश भाषेतील बर्‍याच शब्दांची अखेर असेल. याच्यावर विश्वास ठेवायला जड जात असेल तर सिंहावलोकन तुम्हाला एक वेगळेच चित्र दाखवू शकेल.

तुम्हाला अजून शक्य आहे तोवर .siteची नोंदणी करा

खात्री बाळगा की .com आणि .net, या त्याच्या पूर्व सूरींप्रमाणेच .site हे डोमेन नाव लोकप्रिय होणार. तुमच्या कडे एखादी उत्तम कल्पना असेल तर तुम्ही इतर कोणी तिथे पोचायच्या आत .site वर नोंदणी करण्याची काळ्जी घ्या. अगदी छोटासा अणि गोड असा ब्रॅंड निर्माण करण्याची ही नवी कोरी संधी आहे तेव्हा वाट न बघता तुमचे .siteनोंदणी कर.
* उत्पादन अस्वीकरण आणि कायदेशीर धोरणे
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव