आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

.xyz डोमेन नावे

तुमच्या आतल्या विद्रोहाला जागे करा, व्यक्त करा आणि शांत व्हा.

आता उपलब्ध आहे! किमतींची सुरुवात

₹979.00* ₹99.00*/पहिले वर्ष

xyz

.xyz काय आहे ?

डोमेन नावांची ही एक नवी पिढी आहे. लहान, सर्व जगभरात आठवावयास आणि ओळख्यास सोपे, एक .xyz डोमेन संधींचा खजिनाच जणू उघडते. तुम्ही पुरेसे धाडसी असाल तर, तुमचे ऑनलाईन अस्तित्व एका डोमेनवर अडकवा, जे तुम्हाला प्रमुख प्रवाहातून बाहेर जाऊ देते आणि तुमच्या स्वत:च्या एकमेवाद्वितीय जागेवर दावा करूदेते.

डोमेन जे अनेक पिढ्यांशी बोलते.

1960 च्या उशीरा मध्येक्स X, Y आणि Z च्या जनुकांची वाढ होण्यास सुरुवात झाली तसे इंटरनेट तंत्रज्ञान वाढू लागले, शास्त्रीय कल्पकतेपासून दैनंदिन सोयीसुविधेकडे एक अविश्वसनीय मार्गक्रमण सुरू झाले. या xyz सह, तुम्ही लाखो लोकांमध्ये एक ओळखीची भावना जागृत करू शकता. हे बाजारपेठेत प्रभावीपणे पोचण्यासाठी कासे राहील?

आणखी कोण .xyz वापरते?

हे.xyz डोमेन नाव जगातील एक सर्वाधिक लोकप्रिय विस्तार आहे— जे 230 पेक्षआषा अधिक देशांमध्ये व्यापलेले आहे. जगातील काही अतीमोठ्या ब्रँड्सचा उल्लेख न टाळता, .xyz हजारो स्टार्टअप्स आणि लघु व्यवसाय त्यांच्या वेब पत्त्यासाठी वापरतात. पण हे केवळ व्यवसायासाठीच नाही. तुम्हाला त्यांपैकी डेव्हलपर्स, क्रिप्टो-उत्साही आणि डिझाइनर्स सापडतील ज्याना यात प्रेरणा मिळाली आहे xyz.

शेवट तुमच्यासाठी ही सुरुवात ठरो.

या .xyz डोमेन्ससह, तुम्ही वर्णमालेच्या शेवटाकडे पाहत असाल - परंतु तुमच्या कथेसाठी ही एक शानदार सुरुवात आहे. एका डोमेनची नोंदणी करून आणि .xyz तुमची वेबसाइट, ऑनलाइन स्टोअर आणि ईमेल विपणन या सारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी ते वापरुन स्वत:चा ऑनलाइन मार्ग आखण्यास सुरुवात करा. (आणि तुमचा ईमेल पत्ता .xyz याने संपला तर ते किती छान होईल ?)

जगापुढे तुमचे विश्व उघडा.

मँडरिन चीनीमध्ये .xyz डोमेन नावाची वर्णाक्षरे "लिटल युनिव्हर्स" मध्ये भाषांतरीत होतात (小宇宙). कदाचित हा काहीसा वैश्विक योगायोग आहे - परंतु कदाचित नसेलही. तुम्ही आकाशातील संदेशाची वाट पाहत राहिलेले असाल तर तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग आखण्याची वेळ आली आहे, .xyz कदाचित ती वेळ आता आहे सांगणारे हे चिन्ह असू शकेल. एका डोमेन नावाची नोंदणी करून .xyz आता सुरुवात करा.

तुमचे .xyz डोमेन नाव वाट पाहत आहे.

जर तुम्हाला .xyz विशेष आकर्षक वाटल्यास, तुमच्यासाठी ही बातमी होणार नाही की तुम्ही असे एकटे नाही. या बहुराष्ट्रीय, बहु-निर्माणकर्ता ओळख-निर्मात्याच्या लोकप्रियतेसह, तुम्ही हे सांगू शकता की लोक .xyz डोमेन्सची नोंदणी करण्यासाठी रांगा लावत आहेत. तर बाकीचे जाऊद्या - तुम्ही बंडखोरी करा, तुम्ही - एक .xyz डोमेन आजच पटकवा.
* उत्पादन अस्वीकरण आणि कायदेशीर धोरणे
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव