योग्य वेबसाइट सुरक्षा निवडणे

तुमचे स्वतःचे आणि तुमच्या ग्राहकांचे कसे संरक्षण कराल.

वेबसाइट सुरक्षा म्हणजे काय?

“वेब सुरक्षा” यामध्ये खूप घटकांचा समावेश होतो, व्हायरस संरक्षणापासून ते डेटा एन्क्रिप्शनपर्यंत. तुम्हाला नक्की कशाची आवश्यकता आहे हे जाणून घेण्यासाठी - आणि Google आणि Wikipedia वर जाणारा तुमचा वेळ वाचविण्यासाठी आम्ही समजण्यास अधिक सोपी अशी मार्गदर्शिका तयार केली आहे ज्यामध्ये सर्व मुलभूत घटकांचा समावेश होतो. आणि जर तुम्हाला कोणत्याही एका आयटमविषयी अधिक तपशील जाणून घ्यायचा असेल तर, केवळ आमच्या स्वतंत्र उत्पादन पृष्ठांवर भेट द्या.

तुमच्या ग्राहकांचा वैयक्तिक डेटा संरक्षित करा.
जर तुमच्या वेबसाइटद्वारे ग्राहकांना काही संवेदनशील माहितीविषयी विचारणा केली - वापरकर्तानावे, पासवर्ड्स, क्रेडीट कार्ड क्रमांक, इत्यादी - प्रत्येक तपशिलाचे तुम्ही कसे संरक्षण करता यावर तुमची प्रतिष्ठा अवलंबून असते. SSL प्रमाणपत्रे किंवा तुमच्या साइट वरून जाणाऱ्या किंवा साइटवर येणाऱ्या कोणत्याही माहितीला हॅकर्सनी वाचणे प्रतिबंधित करण्यासाठी प्रगत एनक्रिप्शन वापरतात.
विविध SSL प्रमाणपत्रे विवध आवश्यकतांची पूर्तता करतात.
व्हायरस आणि अपकार्यांना तुमच्या साइटपासून दूर ठेवा.

अगदी जसे की PCs आणि वेबसाइट्ससाठी व्हायरस आणि मालवेअर धोकादायक आहेत. सुदैवाने, तुम्ही तुमच्या साइटला सुरक्षित ठेवू शकता. आमच्या वेबसाइट सुरक्षा योजना दैनिक स्कॅन आणि निरंतर देखरेखीसह तुमची साइट सुरक्षित ठेवू शकता. जर आम्हाला मालवेअर आढळले, तर ते 100% पूर्ण काढून टाकेपर्यंत आणि सुरक्षित होईपर्यंत आम्ही त्यावर काम करू.

फक्त इंग्लिशमध्ये उपलब्ध.

आधीपासूनच हॅक झालेल्या साइटचे निर्धारण करा.

कधीकधी, वेबसाइट सुरक्षित ठेवणे किती कठीण असते या याविषयी तुम्ही जाणून घ्या. वेबसाइट सुरक्षा एक्स्प्रेस ही तातडीची मालवेअर काढून टाकणारी सेवा आहे, जी तुमच्या साइटचे स्कॅनिंग आणि साफ करण्याची प्रक्रिया सुलभ करते. धमकीचा रिपोर्ट नोंदविल्यापासून 30 मिनिटांच्या आत आमचा सुरक्षा तज्ञांचा कार्यसंघ वेबसाइटचा जो काही भाग प्रभावित झाला असेल तो काढून टाकायला/हटवायला आणि आपल्या साइटची दुरुस्ती करायला सुरुवात करेल - आणि तुमची वेबसाइट 100% साफ आणि सुरक्षित होईपर्यंत ते थांबणार नाहीत. तसेच, पुन्हा प्रभावित होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी आम्ही वेब अॅप्लिकेशन फायरवॉल (WAF) वापरून तुमची साइट सुरक्षित करू.

फक्त इंग्लिशमध्ये उपलब्ध.

तुमच्या कोडवर ग्राहकांचा विश्वास आहे याची खात्री करा.
जर तम्ही विकासक असाल तर तुमच्यावर विश्वास ठेवणारा नवीन आणि संभाव्य ग्राहक मिळविणे या सर्वात मोठ्या आव्हानाला तुम्हाला सामोरे जावे लागते. कोड किंवा ड्रायव्हर सायनिंग प्रमाणपत्र तुमच्या कोडला सुरक्षित ठेवते आणि "अनोळखी प्रकाशक" इशाऱ्यांना काढून टाकते, जे नवीन ग्राहकांना घाबरवू शकतात, आणि त्यांना हे दाखवितात की तुम्ही एक वैध विकासक आहात आणि तुमचा कोड चांगला आणि सुरक्षित आहे.