आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

DV SSL प्रमाणपत्र

आपले डोमेन प्रमाणित करा. ग्राहकांचा डेटा सुरक्षित करा.
₹3,519.00 प्रति वर्ष पासून सुरू होत आहे
₹4,399.00प्रती वर्ष आपण नूतनीकरण करता तेव्हा4
DV SSL प्रमाणपत्र
आपले डोमेन प्रमाणित करा. ग्राहकांचा डेटा सुरक्षित करा.
₹3,519.00 प्रति वर्ष पासून सुरू होत आहे
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹4,399.00/वर्ष4

DV SSL प्रमाणपत्रे: डोमेन सत्यापनाचा विश्वसनीय स्तर.


हे बरोबर आहे की, DV SSL प्रमाणपत्र असलेली वेबसाइट म्हणजे एक मान्यताप्राप्त विश्वासार्ह संकेतक आहे कारण याचा अर्थ असा आहे की आपल्या साइटच्या मालकीची कसून तपासणी केली गेली आहे आणि आपल्या वेबसाइटला भेट देणार्‍या कोणालाही ती सत्यापित करता येईल.

DV SSL प्रमाणपत्रे आपले Google वरील शोध रँकिंग सुधारित करते.

आपण नशीबवान आहात. Google शोध SSL प्रमाणपत्रे स्थापित केलेल्या साईट ओळखतो आणि शोध निकालाच्या रँकिंगमध्ये त्यांना SSL प्रमाणपत्र नसलेल्या साइटपेक्षा वरचे शोध निकाल देतो. आता, हे दोघांच्याही फायद्याचे आहे.

रहदारी आणि विक्री वाढवा.

प्रमाणपत्र प्राधिकरण (CA) च्या सुरक्षा मंडळाच्या अभ्यासानुसार, केवळ 2% ग्राहक “अविश्वसनीय कनेक्शन” च्या पुढे जाऊ शकतात. DV SSL प्रमाणपत्र ज्यामुळे ग्राहक दुरावू शकतील अशा प्रकारच्या सुरक्षेच्या त्रुटींना प्रतिबंध करते.

का GoDaddy?


काही मिनिटांमध्ये नवीन प्रमाणपत्र मिळवा.

आम्ही सत्यापन प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. आम्ही आपले DV SSL प्रमाणपत्र काही मिनिटांत जारी करू शकतो - खरंच.

आम्ही आपल्याला संरक्षित केले आहे.

आमचा समर्पित सुरक्षा कार्यसंघ तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा सेट अप करण्यासाठी तयार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय चालविण्याकडे लक्ष केंद्रित करू शकता.

आपल्या सर्व वेबसाइट संरक्षित करा.

विविध डोमेन्स आणि विविध साईट्सचे संरक्षण कऱण्यासाठी DV SSL प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. तेव्हा, जर आपल्याकडे एकाहून जास्त असतील तर, त्यामुळे आपला वेळ आणि पैसा वाचतो.

आम्ही आपल्यासाठी योग्य SSL प्रमाणपत्र निवडणे सोपे केले आहे.

डोमेन वैधता DV SSL
प्रमाणपत्र

संघटना प्रमाणिकरण (OV)SSL
प्रमाणपत्र

विस्तारित प्रमाणिकरण (EV) SSL
प्रमाणपत्र

खालील व्यवसायासाठी उत्तम:
वैयक्तिक वेबसाइट्स
संस्था आणि व्यवसायांच्या वेबसाइट्स
ईवाणिज्य वेबसाइट्स (आवश्यक)
अॅड्रेस बारमध्ये ट्रस्ट इंडिकेटर दर्शविला जातो
काही मिनिटांत जारी होणारे स्वयं-प्रमाणीकरण
Google® ची क्रमवारी वाढवते
मजबूत SHA-2 आणि 2048-bit एन्क्रीप्शन
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
एकाधिक वेबसाइट संरक्षित करा (एकाधिक-डोमेन SAN SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करा (वाइल्डकार्ड SSL)
सुरक्षा ट्रस्ट सिल

या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी तुमच्या साइटला सुरक्षित ठेवू शकतात?


Managed Ssl Green 2 217
व्यवस्थापित SSL सेवा


म्हटल्याप्रमाणे - आम्ही ते आपल्यासाठी व्यवस्थापित करू.


पासून सुरू होत आहे ₹541.59प्रति महिना

Web Backup Green 2 217
वेबसाइट बॅकअप


आपल्या वेबसाइटची आणि डेटाची बॅकअप प्रत ठेवा. असे काही घडल्यास.


पासून सुरू होत आहे ₹129.00प्रति महिना

Web Secrity Green 2 217
वेबसाइट सुरक्षा


आपली वेबसाइट सुरक्षित ठेवा. हॅकर्सना दूर ठेवा.


पासून सुरू होत आहे ₹399.29प्रति महिना

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डोमेन व्हॅलिडेशन (DV) SSL प्रमाणपत्र काय आहे?

डोमेन व्हॅलिडेशन (DV) SSL प्रमाणपत्रे हे SSL प्रमाणपत्रांच्या तीन प्रकारांपैकी सर्वात मूलभूत आहे. ऑर्गनायझेशन व्हॅलिडेटेड (OV) आणि एक्स्टेंडेड व्हॅलिडेटेडसाठी विविध सत्यापनाच्या चरणांची आवश्यक असतात तर, DV SSL प्रमाणपत्रांसाठी एकच चरणाची आवश्यक असते. शिवाय, आम्ही DV प्रमाणपत्र मंजूर करण्यापूर्वी, DNS डोमेनवर काही नियंत्रण सिद्ध करण्याद्वारे अर्जदाराच्या डोमेन नावाचे सत्यापन झाले आहे याची आम्ही पडताळणी करतो. हे एक उदाहरण आहे: https://www.godaddy.com/help/verify-my-certificate-request-standard-assurance-23838

DV SSL प्रमाणपत्र माझ्यासाठी योग्य आहे का?

विश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे अभ्यागत संरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी झटपट प्रमाणपत्र मिळवू इच्छित असलेल्यांसाठी DV SSL प्रमाणपत्रे अतिशय फायदेशीर आहेत.

DV SSL प्रमाणपत्र असल्याचा काय फायदा आहे?

DV SSL प्रमाणपत्रांसह सत्यापन करणे झटपट आणि सुलभ आहे. आपण आपल्या डोमेनसाठी DNS नियंत्रण सिद्ध करू शकत असल्यास आपल्याला काही मिनिटांमध्ये पूर्णपणे कार्यात्मक प्रमाणपत्र जारी करून मिळते आणि सत्यापनाची कोणतीही कागदपत्रे प्रदान करण्याची आवश्यकता नसते.

DV SSL प्रमाणपत्र कसे दिसते?

DV SSL प्रमाणपत्राद्वारे संरक्षित असलेली कोणतीही वेबसाइट अभ्यागतांच्या ब्राउझर बारवर लहान पॅडलॉक आणि https उपसर्ग प्रदर्शित करते. जरी हे EV प्रमाणपत्राच्या हिरव्या बारसारखे लक्षवेधी नसले तरी, ज्यांना हे शोधावे हे माहीत आहे त्यांच्यासाठी खाजगी तपशील ऑनलाइन सामायिक करण्यापूर्वी हे पुन्हा हमी देणारे आहे. या खुणांमुळे पुष्टी होते की ते एनक्रिप्ट केलेल्या साईटवर आहेत – आणि त्यांचा डेटा सुरक्षित आहे.

ऑर्गनायझेशन व्हॅलिडेशन (OV), एक्स्टेंडेड व्हॅलिडेशन (EV) आणि डोमेन व्हॅलिडेशन (DV) प्रमाणपत्रांमध्ये काय फरक आहे?

सर्व प्रमाणपत्रांमध्ये डोमेन व्हॅलिडेशन (DV) प्रमाणपत्रे मिळविणे सर्वात सोपे आहे. येथे व्यक्तिचलीतपणे ओळख तपासणी होत नाही, केवळ एक स्वयंचलित सत्यापन होते जे पडताळणी करते की वेबसाइटच्या मागील डोमेन हे अर्जदाराच्या मालकीचे आहे. आपली वैयक्तिक वेबसाइट किंवा ब्लॉग असल्यास, आपल्यासाठी DV SSL प्रमाणपत्र योग्य आहे. ऑर्गनायझेशन व्हॅलिडेशन (OV) प्रमाणपत्रांमुळे सुरक्षेचा एक स्तर वाढतो आणि त्यासाठी संस्थेच्या ओळखीबाबतचे मानवी सत्यापन आवश्यक असते. एक्स्टेंडेड व्हॅलिडेशन (EV) प्रमाणपत्रांबाबतही हे सत्य आहे की, ज्यामध्ये केवळ डोमेनची मालकी नाही तर, व्यवसायाची ओळख, कायदेशीर स्थिती आणि पत्ताही सत्यापित केला जातो. EV प्रमाणपत्रांसाठी कसून तपासणी करण्याची प्रक्रिया इतर कोणत्याही प्रमाणपत्रांपेक्षा जास्त सखोल आहे, त्यामुळे आपल्या साईटला भेट देणाऱ्या ग्राहकांना EV SSL प्रमाणपत्रांमुळे जास्त विश्वास वाटतो.
तपशील पूर्ण करा

GoDaddy SSL प्रमाणपत्रांची निवड का करावी?

आम्ही CA/ब्राउझर फोरम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या प्रमाणपत्रांची संपूर्ण श्रेणी ऑफर करतो. आमच्या सर्व प्रमाणपत्रांचे वैशिष्ट्य:

  • SHA-2 हॅश अल्गोरिदम आणि 2048-बीट एनक्रिप्शन
  • असामान्य सुरक्षा समर्थन
  • 30 दिवसात पैसे परत मिळण्याची हमी
4 अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि चिन्हे संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क्स आहेत. सर्व अधिकार आरक्षित.