विस्तारित प्रमाणीकरण (EV) SSL प्रमाणपत्र

ग्रीन लॉक बरोबर तुमच्या व्यवसायाचे नाव जोडत आहे...
नवीन आणि परत येणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक विश्वास निर्माण होतो.
प्रारंभिक मूल्य ₹8,927.86/वर्ष
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹12,999.00/वर्ष4

अधिकृततेची सर्वोच्च पातळी.

EV SSL प्रमाणपत्रे असलेल्या वेबसाइट्स अधिक विश्वास-निर्देशक असतात कारण त्या अधिक काटेकोरपणे पाहिल्या गेल्या असतात. डोमेनची मालकी, व्यवसाय ओळख, व्यवसायाची कायदेशीर स्थिती आणि पत्त्याची पडताळणी या प्रक्रीयेनंतर, तुम्हाला ब्राउझर अॅड्रेस बारमध्ये ग्रीन लॉकचे चिन्ह मिळते आणि तुमच्या कंपनीचे नाव हिरव्या रंगात हायलाइट केले जाते.

icon-organization-validation-ssl-clear-safety-signs-88px
तुमची डोमेन नावे झळकताना पहा.
तुमच्या EV SSL प्रमाणपत्रावरून अॅड्रेस बारमध्ये सक्रिय ग्रीन लॉकच्या पुढे तुमच्या व्यवसायाचे नाव प्रदर्शित केले जाते. त्यावरून अभ्यागतांना तुमच्या साइटची विश्वासार्हता समजते. आणि त्या अतिरिक्त विश्वासाबरोबर, तुम्ही पुढे बराच काळ संभाव्य रेव्हेन्यू वाढवू शकता.
icon-light-to-shop-gren-88px
अभ्यागतांची संख्या आणि विक्री वाढवा.
CA सिक्युरिटी काउन्सिलच्या परीक्षणानुसार केवळ 2% ग्राहकच "अविश्वसनीय कनेक्शन" चा वापर करत रहातात. EV SSL मुळे अशा प्रकारच्या सुरक्षा त्रुटींवर निर्बंध घातला जातो, जे अशा प्रकारच्या ग्राहकांना दूर ठेवतात.
icon-real-deal-88px
तुमच्या ग्राहकांना ते सुरक्षित साइटला भेट देत आहेत हे दाखवा.
तुमच्या अभ्यागतांच्या ब्राउझरमध्ये ग्रीन लॉक व्यतिरिक्त, तुमच्या कंपनीचे नोंदणीकृत नाव देखील हिरव्या रंगात दिसते – तुमच्या साइटला सिद्ध करणारे सामर्थ्यवान संयोजन प्रमाणित आणि सुरक्षित आहे.
feature-illu-wildcard-ssl-certificate-unlimited-servers-unlimited-subdomains

का GoDaddy?

जलद सेवा: कमीत कमी 7 दिवसांमध्ये प्रमाणपत्र मिळवा.*
आम्ही विस्तारीत प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ केली आहे आणि आम्ही तुम्हाला EV SSL प्रमाणपत्र 7 दिवसांच्या आत देऊ शकतो.
आम्ही तुम्हाला संरक्षित केले आहे
आमचा समर्पित सुरक्षा कार्यसंघ तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा सेट अप करण्यासाठी तयार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय चालविण्याकडे लक्ष केंद्रित करू शकता.
तुमच्या सर्व वेबसाइट्सचे संरक्षण करा.
एकाधिक-डोमेन EV SSL प्रमाणपत्र आपल्या सर्व व्यवसाय साइट्सचे संरक्षण करण्यासाठी वेळ आणि तुमचे पैसे आणि वेळ वाचविण्यासाठी उपलब्ध आहेत.
feature-ssl-certificate-done-for-you-international

SSL प्रमाणपत्र प्रकारांची तुलना करा.

डोमेन वैधता
(DV) SSL

कार्टमध्ये समाविष्ट करा

संघटना प्रमाणीकरण
(OV) SSL

कार्टमध्ये समाविष्ट करा

विस्तारित प्रमाणीकरण
(EV) SSL

कार्टमध्ये समाविष्ट करा
प्रारंभिक मूल्य
₹293.25/महिना
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹366.59/महिना4
प्रारंभिक मूल्य
₹494.92/महिना
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹549.92/महिना4
प्रारंभिक मूल्य
₹743.99/महिना
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹1,083.25/महिना4
डोमेन मालकी सिद्ध करते
डोमेन मालकी सिद्ध करते
संघटना सत्यापित करतात
संघटना सत्यापित करतात
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
Google ® रँकिंग वाढविते
Google ® रँकिंग वाढविते
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
सर्व प्राथमिक डोमेन, जसे की www.lilybikes.com आणि lilysbikes.com चे संरक्षण करते
सर्व प्राथमिक डोमेन, जसे की www.lilybikes.com आणि lilysbikes.com चे संरक्षण करते
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
ग्रीन ऍड्रेस बार
ग्रीन ऍड्रेस बार
1 वेबसाइट संरक्षित करते
(मानक SSL)
1 वेबसाइट संरक्षित करते
(मानक SSL)
एकाधिक वेबसाइट्सना परवानगी देते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
एकाधिक वेबसाइट्सना परवानगी देते
(मल्टी-डोमेन SAN SSL)

या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी तुमच्या साइटला सुरक्षित ठेवू शकतात?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


विस्तारित प्रमाणीकरण (EV) SSL प्रमाणपत्र म्हणजे काय?

विस्तारित प्रमाणीकरण (EV) हा उपलब्ध SSL प्रमाणपत्राचा सर्वोच्च वर्ग (क्लास) आहे. हे अन्य SSLs प्रमाणेच मजबूत एनक्रिप्शनचा वापर करतात, पण एक मिळविण्यासाठी अर्जदाराच्या व्यवसायाचा संपूर्ण तपशीलवार परीक्षण करावे लागते. या प्रक्रीयेमधून यशस्वीपणे बाहेर पडणाऱ्या व्यावसायांनाच केवळ EV SSL प्रमाणपत्र मिळविता येईल. ज्या कोणाला तुमच्या साईटवर असताना ग्रीन अॅड्रेस बार दिसेल, त्यांना त्वरित समजेल की ते एका कायदेशीर साइटवर आहेत.

आम्ही EV प्रमाणपत्र मंजूर करेपर्यंत, आमच्या कर्मचारी वर्गापैकी एखादी व्यक्ती र्जामध्ये सूचीबद्ध असलेल्या व्यवसायाच्या मालकाने व्यवसायाबाबत खालील गोष्टींची पूर्तता केलेली आहे याची पडताळणी करते:

  • कायदेशीररीत्या नोंदणी केलेली आहे
  • सध्या चालू स्थितीमध्ये आहे
  • सूचीबद्ध केलेल्या पत्त्यावर आहे
  • सूचीबद्ध केलेल्या फोन क्रमांकावर आहे
  • वेबसाइटचे डोमेन नाव मालकीचे आहे

तुम्हाला तुमचे विस्तारित प्रमाणीकरण (EV) SSL तुमच्याकडे ठेवण्यासाठी दर दोन वर्षांनी या परीक्षण प्रक्रियेमधून यशस्वीपणे बाहेर पडणे आवश्यक आहे. जे व्यवसाय ऑनलाइन उत्पादनांची विक्री करतात किंवा पेमेंट स्विकारतात त्यांनी विस्तारित प्रमाणिकरण (EV) SSL प्रमाणपत्र वापरणे आवश्यक आहे.


तुमच्या व्यवसायासाठी EV SSL प्रमाणपत्राचे काय फायदे आहेत?

अभ्यागत त्वरित ओळखू शकतील असे SSL प्रमाणपत्रांपेक्षा वेगळे ठळक दृश्यमान चिन्ह विस्तारित प्रमाणीकरण (EV) SSL प्रमाणपत्रावर प्रदर्शित केले जाते. जेव्हा ते EV-सुरक्षित वेबसाइटवर असतात तेव्हा त्यांच्या ब्राउझरवरचा अॅड्रेस बार हिरव्या रंगात बदलतो आणि तुमचा व्यवसाय कायदेशीर आहे हे अभ्यागतांना दाखवितो.


EV SSL कोणाला मिळू शकते?

विस्तारित प्रमाणीकरण (EV) SSL प्रमाणपत्रे केवळ खालील संस्था, व्यवसाय आणि कॉर्पोरेशन्सना मंजुरी देतात:

  • “नामांकित” “सक्रिय” किंवा त्यासदृश व्यावसायिक पत वापरून कायदेशीर नोंदणी केलेल्या किंवा मर्यादित दायित्व असलेल्या कंपन्या.
  • व्यवसायिक घटक जसे की सामान्य भागीदारी, युनीकॉर्पोरेटेड संघटना, DBAs आणि एकल स्वामित्त्व.


माझ्या ग्राहकांना कसे समजले की माझी साइट विस्तारित प्रमाणिकरण SSL द्वारे संरक्षित आहे?

जवळपास सर्वांनाच बहुतांशी गोष्टी ऑनलाइन खरेदी करण्याचा अनुभव आहे, सुरक्षित वाटत नसल्याने ऑर्डर सबमिट करण्यापूर्वी केवळ साइटवरून बाहेर पडणे त्यांना योग्य वाटत नाही.

EV SSL वापरून संरक्षित केलेली वेबसाइट ग्रीन अॅड्रेस बार या व्यतिरिक्त पॅडलॉक आणि HTTPS प्रिफिक्स प्रदर्शित करते. हे खरेदी करणार्यांना ते एनक्रिप्ट केलेल्या वेबसाईटवर आहेत आणि त्यांची क्रेडीट कार्ड माहिती आणि इतर त्यांनी सबमिट केलेला संवेदनशिल डेटा सुरक्षित आहे हे दाखवितात.


विस्तारित प्रमाणीकरण (EV) प्रमाणिकरण आणि संघटना प्रमाणिकरण (OV) किंवा डोमेन वैधता (DV) प्रमाणपत्रे यामध्ये काय फरक आहे?

डोमेन वैधता (DV) प्रमाणपत्रे मिळविणे इतर प्रमाणपत्रे मिळविण्यापेक्षा सोपे आहे. यामध्ये कोणताही वैयक्तिक ओळखीचा तपास समाविष्ट नसून केवळ वेबसाइटच्यामागे अर्जदार डोमेनचा मालक असल्याचे स्वयंचलित सत्यापन लागते. जर तुमच्याकडे वैयक्तिक वेबसाइट किंवा ब्लॉग असेल तर DV SSL प्रमाणपत्र तुमच्यासाठी एकदम योग्य आहे.

संघटना प्रमाणीकरण (OV) प्रमाणपत्रे काही ठराविक पातळीपर्यंत सुरक्षा देतात आणि संघटनांची ओळख देणारे मानवी सत्यापन आवश्यक असते. अगदी त्याप्रमाणेच विस्तारित प्रमाणिकरण (EV) प्रमाणपत्रांसाठी, जे केवळ डोमेन मालकीची नाही तर व्यवसायाची ओळख, कायदेशीर स्थिती आणि पत्ता यांचीदेखील पडताळणी करतात. EV प्रमाणपत्रांची परीक्षण प्रक्रिया अन्य प्रमाणपत्रांपेक्षा अधिक सखोल असते, त्यामुळे EV SSL प्रमाणपत्रे ग्राहकांना अधिक आत्मविश्वास मिळवून देतात. वाढीव चिकित्सत्मक नियमांमुळे हॅकर किंवा फिशर कदाचित EV प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात.

संपूर्ण तपशील


GoDaddy SSL प्रमाणपत्रेच का?

आम्ही CA/ब्राउझर फोरम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या प्रमाणपत्रांची संपूर्ण श्रेणी प्रदान करतो. आमच्या सर्व प्रमाणपत्रांची विशिष्ट्ये:

  • SHA-2 हॅश अल्गोरिदम आणि 2048-बीट एनक्रिप्शन
  • असामान्य सुरक्षा समर्थन
  • 30 दिवसात पैसे परत मिळण्याची हमी
4,* अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव