मल्टी-डोमेन SAN SSL प्रमाणपत्र

आपले सर्व डोमेन्स आणि उपडोमेन्स सुरक्षित करा.

प्रारंभिक रक्कम
₹8,909.00/वर्ष
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹9,899.00/वर्ष4

एका बहुविध-डोमेन प्रमाणपत्राला हे सर्व करता येईल.

एक बहुविध-डोमेन, सब्जेक्ट आल्टरनेटिव्ह नेम (SAN) किंवा युनिफाईड कम्युनिकेशन सर्टिफिकेट (UCC) SSL इतर SSL प्रमाणे तेच एन्क्रिप्शन देते पण, बहुविध डोमेन्स, उपडोमन्स आणि वातावरण यांचे संरक्षण करते. LilysBikes.com, LilysBikeShop.com आणि Lilys.bike सुरक्षित करण्यासाठी तुम्ही एका SAN प्रमाणपत्राचा वापर करू शकता.

icon-multiple-domain-validation-ssl-certificate-protect-up-to-100-websites-88px
जास्तीत जास्त 100 वेबसाइट्स सुरक्षित ठेवते
आमचे मल्टी-डोमेन SAN SSL प्रमाणपत्र 4-बीट एनक्रिप्शनद्वारे 5 वेबसाइट्स (प्राथमिक डोमेन तसेच 4 अतिरिक्त वेबसाइट्स) संरक्षित करते, मार्केटमध्ये सर्वात कार्यक्षम. 5 पेक्षा जास्त वेबसाइट्स मिळवायच्या आहेत? अतिरिक्त शुल्कासह त्या सर्वांना कव्हर करा.
icn-ssl-certificates-save-money-03
पैसे आणि वेळ वाचवा.
SAN SSL प्रमाणपत्र प्रत्येक वेबसाइटसाठी वेगळे खरेदी न करून केवळ पैशांची बचत करत नाही तर वेळेचीही करते. तुम्ही एका डॅशबोर्डवरून कमाल 100 वेबसाइट्सचे सुरक्षा व्यवस्थापन करू शकता.
icon-multiple-domain-validation-ssl-certificate-get-help-when-you-need-it-88px
आवश्यकतेनुसार मदत मिळवा.
काही प्रश्न किंवा चिंता आहे? त्वरित निवारणासाठी 040 67607600 येथे GoDaddy सुरक्षा तज्ञाला कॉल करा.
feature-illu-multi-domain-validation-ssl-certificate-secure-all-websited-for-less

SSL प्रमाणपत्र प्रकारांची तुलना करा.

डोमेन वैधता
(DV) SSL

कार्टमध्ये समाविष्ट करा

संघटना प्रमाणीकरण
(OV) SSL

कार्टमध्ये समाविष्ट करा

विस्तारित प्रमाणीकरण
(EV) SSL

कार्टमध्ये समाविष्ट करा
प्रारंभिक मूल्य
₹742.42/महिना
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹824.92/महिना4
प्रारंभिक मूल्य
₹1,237.42/महिना
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹1,374.92/महिना4
प्रारंभिक मूल्य
₹1,732.42/महिना
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹1,924.92/महिना4
डोमेन मालकी सिद्ध करते
डोमेन मालकी सिद्ध करते
संघटना सत्यापित करतात
संघटना सत्यापित करतात
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
Google ® रँकिंग वाढविते
Google ® रँकिंग वाढविते
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
ग्रीन ऍड्रेस बार
ग्रीन ऍड्रेस बार
1 वेबसाइट संरक्षित करते
(मानक SSL)
1 वेबसाइट संरक्षित करते
(मानक SSL)
एकाधिक वेबसाइट्सना संरक्षित करते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
एकाधिक वेबसाइट्सना संरक्षित करते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करते
(वाइल्डकार्ड SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करते
(वाइल्डकार्ड SSL)

या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी तुमच्या साइटला सुरक्षित ठेवू शकतात?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


मल्टी-डोमेन SAN SSL प्रमाणपत्र म्हणजे काय?

सब्जेक्ट आल्टरनेटिव्ह नेम्स (SAN) SSL प्रमाणपत्र विभिन्न डोमेन नावांद्वारे एकाधिक वेबसाइट्सना सुरक्षित करतात - उदाहरणार्थ LilysBikes.com, LilysBikeShop.com आणि Lilys.bike. ही प्रमाणपत्रे विभिन्न डोमेन नावांच्या अंतर्गत संबंधित वेबसाइट्सची देखभाल करणाऱ्या व्यवसायांद्वारे बऱ्याचदा वापरली जातात. ज्या कोणाला साइटस एकमेकांशी “कनेक्टेड आहेत” असे प्रदर्शित होणे नको असेल त्यांनी या प्रकारचे प्रमाणपत्र वापरु नये.

आमचे SAN प्रमाणपत्र अमर्यादित सर्व्हर परवानेदेखील समाविष्ट करते. SAN प्रमाणपत्र शेअर केलेल्या होस्टिंगद्वारे वापरता येऊ शकते.


SAN SSL कोणाला मिळाले पाहिजे?

ज्या कोणाकडे सुरक्षित करण्यासाठी एकापेक्षा जास्त वेबसाइट आहेत अशांनी SAN प्रमाणपत्राचा विचार केला पाहिजे. प्रत्येक वेबसाइटसाठी वेगवेगळे SSL प्रमाणपत्र घेण्यापेक्षा वेळ आणि किंमत यांच्या दृष्टीने हे अधिक प्रभावी आहे.

जेव्हा तुम्हाला भिन्न डोमेन नावांनी अनेक वेबसाइट्स सुरक्षित करण्याची आवश्यकता असते तेव्हा SAN किंवा बहुविध-डोमेन SSLs हा योग्य पर्याय आहे उदा.Microsoft एक्स्चेंज सर्व्हरसारख्या एन्व्हायर्नमेंटसाठी.


मल्टी-डोमेन SAN SSL प्रमाणपत्राचे फायदे काय आहेत?

ज्या कोणाकडे एकापेक्षा अधिक वेबसाइट असतात, त्या सर्वांना सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक वेबसाइटसाठी वेगवेगळे SSL प्रमाणपत्र खरेदी करण्यापेक्षा एकच SAN प्रमाणपत्र खरेदी केल्यास ते कमी दरामध्ये होते. एकल SSL सेट करण्यासाठी तुम्हाला वेळ देखील कमी खर्च करावा लागेल.


मी माझ्या SAN SSL प्रमाणपत्रामधे नवीन वेबसाइटस् नंतर सामील करू शकतो/ते?

होय. थोडक्यात सांगायचे तर तुमच्याकडे केवळ 4 वेबसाइट्स आहेत, जेव्हा आपण SAN प्रमाणपत्र खरेदी करता तेव्हा तुम्ही त्यांना सुरक्षित ठेऊ शकता. नंतर तुम्ही अन्य तयार करू शकता. केवळ तुमच्या SSL डॅशबोर्डवरील क्रमांक बदला, आणि नंतर तुम्हाला पुन्हा एक विनामूल्य क्रमांक देण्यात येईल. तपशील

आमचे मानक SAN SSL प्रमाणपत्र कमाल 5 वेबसाइट्सचा अंतर्भाव करते. तुम्ही 5 च्या पटीत अधिक वेबसाइट्सना सशुल्क सुरक्षित करू शकता. उदा. एकल SAN SSL कमाल 5 साइट्स, 10 साइट्स, 15 साइट्स इ. पर्यंत संरक्षण देऊ शकते. एका SAN SSL द्वारे संरक्षित केल्या जाणाऱ्या वेबसाइट्सची कमाल संख्या 100 आहे.


GoDaddy SSL प्रमाणपत्रांचीच निवड का करायची?

आम्ही CA/ब्राउझर फोरम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या प्रमाणपत्रांची संपूर्ण श्रेणी प्रदान करतो. आमच्या सर्व प्रमाणपत्रांची विशिष्ट्ये:

  • SHA-2 हॅश अल्गोरिदम आणि 2048-बीट एनक्रिप्शन
  • असामान्य सुरक्षा समर्थन
  • 30 दिवसात पैसे परत मिळण्याची हमी
4 अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव