संघटना प्रमाणीकरण (OV) SSL प्रमाणपत्र

तुमची साइट सुरक्षित आणि कायदेशीर आहे हे ग्राहकांना दाखवा.

प्रारंभिक मूल्य
₹5,939.00/वर्ष
तुम्ही नूतनीकरण केल्यानंतर ₹6,599.00/वर्ष

व्यवसाय, ना-नफा आणि शैक्षणिक संस्था यांच्यासाठी तयार केले आहे.

जर तुमच्याकडे अनौपचारिक (नॉन-ई-कॉमर्स) वेबसाइट असेल तर संस्था प्रमाणिकरण (OV) SSL प्रमाणपत्राचा वापर करून तुमच्या सर्व आवश्यकता पूर्ण करता येतात. या SSLs प्रमाणपत्रांमुळे तुमच्या व्यवसायाच्या सत्यतेची खात्री करून तुमची क्रेडीबिलीटी वाढते. ही प्रमाणपत्रे प्रस्थापित केल्यास अभ्यागतांच्या अॅड्रेस बारमध्ये पॅडलॉक प्रदर्शित केला जातो, ज्याचा अर्थ असा की पासवर्ड्स, संपर्क माहिती किंवा देणगी अशा गोष्टी सबमिट करण्यास ही साइट सुरक्षित आहे.

icon-organization-validation-ssl-confidence-to-click-88px
अभ्यागतांना क्लिक करण्याचा आत्मविश्वास द्या.
संघटना प्रमाणिकरण (OV) SSL प्रमाणपत्रे अभ्यागतांना क्लेम केलेले तुम्हीच आहात आणि ते कोणत्याही फेक साईटवरनाही आहेत याची खात्री देतात.
icon-organization-validation-ssl-clear-safety-signs-88px
सुरक्षा चिन्हे स्पष्टपणे दर्शवा.
OV SSL प्रमाणपत्रे अभ्यागतांच्या ब्राउझर बारवर लहान पॅडलॉक आणि HTTP प्रीफिक्स दर्शवितात, जे त्यांना सांगतात की ते एनक्रिप्ट केलेल्या साइटवर आहेत.
icon-organization-validation-ssl-support-88px
आवश्यकतेनुसार मदत मिळवा.
काही प्रश्न किंवा चिंता आहे? त्वरित निवारणासाठी 040 67607600 येथे GoDaddy यांच्याकडील सुरक्षा तज्ञाला बोलवा.
feature-illu-organizational-validation-ssl-made-for-business-non-profit-and-educational-institutions

SSL प्रमाणपत्र प्रकारांची तुलना करा.

डोमेन वैधता
(DV) SSL

संघटना प्रमाणीकरण
(OV) SSL

वाढलेला वैधता अवधि
(EV) SSL

डोमेन मालकी सिद्ध करते
डोमेन मालकी सिद्ध करते
संघटना सत्यापित करतात
संघटना सत्यापित करतात
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
Google ® रँकिंग वाढविते
Google ® रँकिंग वाढविते
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
ग्रीन ऍड्रेस बार
ग्रीन ऍड्रेस बार
1 वेबसाइट संरक्षित करते
1 वेबसाइट संरक्षित करते
एकाधिक वेबसाइट्सना परवानगी देते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
एकाधिक वेबसाइट्सना परवानगी देते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करते
(वाइल्डकार्ड SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करते
(वाइल्डकार्ड SSL)
सुरक्षा विश्वास मोहोर
सुरक्षा विश्वास मोहोर

या व्यतिरिक्त आणखी काय आपल्या साईटला सुरक्षित ठेवू शकते?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


संघटना प्रमाणीकरण (OV) SSL प्रमाणपत्र म्हणजे काय?

संघटना प्रमाणीकरण (OV) SSL प्रमाणपत्रे अभ्यागतांना कायदेशीरपणे व्यवसाय चालविणाऱ्यांच्या वेबसाईटवर ते आहेत याची खात्री देतात. आम्ही EV प्रमाणपत्र मंजूर करेपर्यंत, आमच्या कर्मचारी वर्गापैकी एक व्यक्ती अर्जामध्ये सूचीबद्ध असलेला व्यवसायाची पडताळणी करतो:

  • त्या नावाच्या अंतर्गत अस्तित्वात आहे
  • सूचीबद्ध केलेल्या पत्त्यावर आहे
  • डोमेन नावाची मालकी आहे

आम्ही देखील त्या व्यवसायाच्या मालकांनी खरोखरच SSL प्रमाणपत्रासाठी विनंती केली आहे का याची खात्री करतो. चोरांच्या किंवा फिशर्सच्या हाती OV प्रमाणपत्र कधीही लागणार नाही अशातर्हेने आमची टीम अत्यंत तपशीलवार बारकाईने परीक्षण करते.


OV SSL प्रमाणपत्र कशा प्रकारचे असते?

OV SSL प्रमाणपत्रांद्वारे संरक्षित केलेली कोणतीही वेबसाइट अभ्यागतांच्या ब्राउझर बारवर लहान पॅडलॉक आणि HTTP प्रीफिक्स दर्शवितात. जरी ते EV प्रमाणपत्रांच्या ग्रीन बारप्रमाणे लक्षवेधी नसले तरी जी लोक त्याच्या शोधात आहेत अशांना त्यांचा वैयक्तिक तपशील ऑनलाईन शेअर करण्यापूर्वी त्याची पुन्हा एकदा हमी देते. ही लक्षणे ते एनक्रिप्ट केलेल्या साइटवर असून त्यांचा डेटा सुरक्षित असल्याची खात्री देतात.


तुमच्या व्यवसायासाठी OV SSL चे काय फायदे आहेत?

OV प्रमाणपत्राचे व्यक्तीचलितपणे परीक्षण केले जाते आणि त्यामुळे चोर किंवा हॅकर यांच्यासाठी तो एक असंभाव्य बक्षीस ठरू शकते. प्रमाणीकरण प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे डोमेन वैधता (DV) प्रमाणपत्रे या प्रकारची हमी पातळी प्रदान करत नाही.


संघटना प्रमाणीकरण (OV), विस्तारित प्रमाणीकरण (EV) आणि डोमेन आणि डोमेन वैधता (DV) प्रमाणपत्रे यामध्ये काय फरक आहे?

डोमेन वैधता (DV) प्रमाणपत्रे मिळविणे इतर प्रमाणपत्रांना मिळविण्यापेक्षा सोपे आहे. यामध्ये कोणताही वैयक्तिक ओळखीचा तपास अंतर्भूत नसून केवळ वेबसाइटच्यामागे अॅप्लीकेशन डोमेनचा मालक असल्याचे स्वयंचलित सत्यापन लागते. जर तुमच्याकडे वैयक्तिक वेबसाइट किंवा ब्लॉग असेल तर DV SSL प्रमाणपत्र तुमच्यासाठी एकदम योग्य आहे.

संघटना प्रमाणीकरण (OV) प्रमाणपत्रे काही ठराविक पातळीपर्यंत सुरक्षा देतात आणि संघटनांची ओळख देणारे मानवी सत्यापन आवश्यक असते. अगदी त्याप्रमाणेच विस्तारित प्रमाणिकरण (EV) प्रमाणपत्रांसाठी, जे केवळ डोमेन मालकीची नाही तर व्यवसायाची ओळख, कायदेशीर स्थिती आणि पत्ता यांचीदेखील पडताळणी करतात. EV प्रमाणपत्रांची परीक्षण प्रक्रिया अन्य प्रमाणपत्रांपेक्षा अधिक सखोल असते, त्यामुळे EV SSL प्रमाणपत्रे ग्राहकांना अधिक आत्मविश्वास मिळवून देतात.

संपूर्ण तपशील


GoDaddy SSL प्रमाणपत्रेच का?

आम्ही CA/ब्राउझर फोरम मार्गदर्शक तत्वांचे पालन करणाऱ्या प्रमाणपत्रांची संपूर्ण श्रेणी प्रदान करतो. आमच्या सर्व प्रमाणपत्रांची विशिष्ट्ये:

  • SHA-2 हॅश अल्गोरिदम आणि 2048-बीट एनक्रिप्शन
  • जबरदस्त सुरक्षा समर्थन