040-67607627 येथे तज्ञांची मदत मिळवा
तुमच्या साइटला आणि अभ्यागतांना मालवेअरपासून सुरक्षित ठेवा.
*वेबसाइट सुरक्षा उत्पादने केवळ इंग्लिशमध्ये उपलब्ध.

यात सर्व योजनांचा समावेश आहे

एकाच वेबसाइटमध्ये अमर्याद पृष्ठांसाठी संरक्षण
जटिल समस्यांसाठी सुरक्षा विश्लेषक
प्रगत सुरक्षा नियंत्रण
Google ब्लॅकलिस्टमधील डोमेन्सवर देखरेख करणे आणि काढणे
ब्रँड नावलौकिक देखरेख
अमर्याद मालवेअर काढणे आणि हॅक दुरुस्ती
साईट सील
तज्ञ ग्राहक समर्थन
30 दिवसात पैसे परत मिळण्याची हमी

वेबसाइट सुरक्षा कशासाठी?

img-sucuri-security-malware-doesnt-discriminate-gen2
कोणाच्याही बाबतीत मालवेअर समस्या उद्भवू शकते.

ते केवळ लोकप्रिय साइट्सनाच संक्रमित करत नाही. वस्तुतः, बहुतांश मालवेअर हल्ले स्वयंचलित असतात, म्हणजे अन्य लोकांप्रमाणे तुम्ही देखील त्याला बळी पडू शकता. आणि तुम्ही संक्रमित झालाच तर, ते तुमच्या साइटचे खूप अधिक नुकसान करु शकते - ते तुमची प्रतिष्ठा नष्ट करु शकते.

तुमची साइट सुरक्षित ठेवणे म्हणजे रात्रीच्या वेळी तुमची दारे कुलूपबंद करण्यासमान आहे. काहीतरी वाईट घडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही हे करत नाही - तुम्ही हे करता कारण काहीतरी घडले तर, ते भयंकर असेल.

img-sucuri-security-complete-protection-gen
संपूर्ण मनःशांतीसाठी संपूर्ण संरक्षण
Sucuri द्वारे समर्थित वेबसाइट सुरक्षा म्हणजे सोपे केलेले प्रगत संरक्षण आहे. कोणतेही सॉफ्टवेअर स्थापित करण्याची गरज नाही, दैनंदिन सुरक्षा स्कॅन्स स्वयंचलितपण केले जातात आणि काही समस्या असल्यास आमचे ऑटो रिमूवल टूल्स दुरुस्त शकत नसतील तर, आमचे सुरक्षा तज्ञ त्याला स्वतः दुरुस्त करतात - मग त्यासाठी कितीही वेळ लागला तरी तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न येता करतात.

मालवेअर स्कॅनिंगहून बरेच काही.

आम्ही तुमच्या साइटकडे अनेक मार्गांनी पाहात आहोत.

img-sucuri-security-better-performance-gen
अधिक चांगले कार्यप्रदर्शन

तुमच्या साइटचा लोड टाईम किमान 50% ने सुधारा. आमचे सामग्री वितरण नेटवर्क (CDN) तुमचे कंटेंट जगभरातील अनेक सर्व्हर्सवर संग्रहित करते, म्हणजे ते नेहमीच तुमच्या अभ्यागतांजवळ राहते. आवश्यक तत्व योजनेमध्ये समाविष्ट नाही.

सूचना: पिवळ्या रंगातील डाटा सेंटर्स लवकरच उपलब्ध होतील.

सर्वात वाईट धोक्यांपासून शक्तिशाली संरक्षण.

बहुतांश साइटचे मालक या विविध धोक्यांबद्दल जागरुक नसतात, पण आम्ही असतो - आणि त्यापैकी प्रत्येकापासून आम्ही तुमच्या साइटला सुरक्षित ठेवतो आणि बरेच काही करतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


वेबसाइट सुरक्षा कसे कार्य करते?

आमचा वेबसाइट सुरक्षा स्कॅनर मालवेअर, ब्लॅकलिस्ट्स आणि अपटाइमसाठी पूर्वनिर्धारित अंतराने तुमची वेबसाइट तपासतो जेणेकरुन हे काम तुम्हाला करावे लागत नाही. आम्हाला काही समस्या आढळली तर, आम्ही तुम्हाला लगेच अलर्ट पाठवू म्हणजे पुढील सर्वोत्तम कारवाई करता येईल. तुमच्या साइटवर मालवेअर सापडले तर, आपण केवळ एक काढण्याची विनंती करायची, आणि आमची तज्ञ टीम समस्या दूर करण्यासाठी कामाला लागेल. वेबसाइट सुरक्षा देखरेखे ना केवळ तुमचे आणि तुमच्या ग्राहकांचे संरक्षण करते, तर ते विविध ब्लॅकलिस्ट्स तपासून तुमच्या वेबसाइटच्या रँकिंगचे संरक्षण करते, आणि जर तुम्ही एखाद्या लिस्ट मध्ये असला तर तुम्हाला सूचित करते.


वेबसाइट सुरक्षा एक्सप्रेस आणि वेबसाइट सुरक्षा डिलक्स यांच्यामध्ये फरक काय आहे?

तुमची साइट यापूर्वीच हॅक झाली असेल आणि ती लवकर दुरुस्त करुन हवी असेल तर, तुम्हाला एक्सप्रेस या उत्पादनाची गरज आहे. यामुळे तुम्ही मालवेअर काढणे आणि दुरूस्तीबाबत आघाडीवर राहता, आणि यामध्ये वेबसाइट सिक्युरिटी डिलक्सचे वर्षभर संरक्षण समाविष्ट आहे. तुम्ही वेबसाइट सुरक्षा एक्सप्रेस खरेदी करता तेव्हा, आम्ही तुमची साइट स्कॅन करणे लगेच सुरु करु, आणि मालवेअर एकदा सापडले की, तुम्ही काढण्याची विनंती केल्यानंतर 30 मिनिटांमध्ये ते काढून टाकण्यास सुरुवात करु. वेबसाइट सिक्युरिटी डिलक्स हे त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांची वेबसाइट अद्याप बाधित झालेली नाही, पण आम्ही त्यांच्या वेबसाइटची त्यांच्या वतीने देखरेख आणि संरक्षण करत आहोत ही मनशांती त्यांना हवी आहे.


वेबसाइट सुरक्षा कितीवेळा मालवेअरसाठी माझी साइट स्कॅन करेल?

वेबसाइट सुरक्षा तुमच्या वेबसाइटला दररोज स्कॅन करते. तुमच्या वेबसाइट सुरक्षा योजनेनुसार, तुम्ही 30-मिनिटे, 12-तास किंवा दैनंदिन सुरक्षा देखरेख आणि स्कॅन वारंवारता निवडू शकता. कोणतेही मालवेअर सापडले तर, तुम्हाला तात्काळ सूचित केले जाईल.


वेबसाइट सुरक्षा बॅकअप फाईल्स तयार करते का?

वेबसाइट सुरक्षा क्लिनअपच्या दरम्यान फेरबदल केलेल्याा कोणत्याही फाईल्सचे बॅक अप घेईल. त्या अल्प काळासाठी ठेवल्या जातात. तुमची वेबसाइट आणि डेटाबेसच्या नियमित बॅकअपसाठी, तुमच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी होस्टिंग समर्थनाला 040-67607627 वर संपर्क साधा.


माझ्याकडे एसएसएल आहे, मला अजूनही वेबसाइट सुरक्षाची गरज आहे का?

हो! SSL मुळे तुमच्या वेबसाइटकडे आणि कडून संप्रेषित होणारा डाटा एनक्रिप्ट केला जातो – यामुळे तुमच्या वेबसाइटला अन्य कमकुवतपणांपासून संरक्षण दिले जात नाही, जसे मालवेअर, SQL इंजेक्शन्स किंवा DDoS हल्ले. एक SSL आणि वेबसाइट सुरक्षा वापरुन, तुम्ही तुमची वेबसाइट, तुमचे ग्राहक आणि त्यांच्या डाटाला सुरक्षित करण्यासाठी एक संपूर्ण सुरक्षा सूट वापरत आहात.


वेब अॅप्लीकेशन फायरवॉल (WAF) कशाप्रकारे माझी साइट सुरक्षित करु शकेल?

WAF ही एक क्लाउड-आधारित फायरवॉल सेवा आहे जी तुमच्या वास्तविक-वेळ (रिअल-टाईम) वेबसाइट रहदारीचे स्क्रीनिंग आणि संरक्षण करते जसे की एसक्ल्यूएल इंजेक्शन आक्रमण आणि कमेंट स्पॅमर्स आणि तसेच DDoS हल्ले उधळून लावणे. WAFच्या सेटअपसाठी केवळ काही मिनिटे लागतात,आणि वेबसाइट सुरक्षा स्कॅन दरम्यान तुमच्या वेबसाइटची फ्रंट-लाइन संरक्षण आहे.


वेबसाइट सुरक्षा सामग्री वितरण नेटवर्क (CDN) माझ्या साइटचा वेग कशाप्रकारे वाढवेल?

CDNहे संपूर्ण जगभरातील सर्व्हरचे नेटवर्क आहे जे गतिक आणि स्थिर कॅशिंग तैनात करतात जेणेकरून सर्व सामग्री जलद आणि विश्वसनीयतेने पुरविले जाईल. याचा अर्थ असा की,जेव्हा जपानमधील कोणीतरी अमेरिकेतील होस्ट केलेल्या तुमच्या वेबसाइटला भेट देते,तेव्हा ती जपानमध्ये होस्ट केलेल्या वेबसाइटप्रमाणे तितक्याच वेगाने लोड होईल.

4 अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव