वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्र

एक वेबसाइट आणि संबंधित पृष्ठांना संरक्षित करा.

प्रारंभिक मूल्य
₹19,799.00/वर्ष
जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता तेव्हा ₹19,799.00/वर्ष4

अमर्यादित सबडोमेनवर वास्तविक बचत.

एका वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्रावरून एकल वेबसाइट (lilysbikes.com) आणि तिच्या संबंधित सबडोमेन्स (shop.lilysbikes.com, blog.lilysbikes.com, m.lilysbikes.com) वर सबमिट केलेला डेटा एन्क्रिप्ट केला जातो.

icon-wildcard-ssl-certificate-strongest-encryption-on-earth-88px
बाजारातील सर्वात भक्कम एन्क्रिप्शन
आमची वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्रे वैशिष्ट्ये SHA-2 आणि 2048- बिट एन्क्रिप्शन - जगामध्ये सर्वात मजबूत हॅकर्स सावध रहा.
icon-wildcard-ssl-certificate-covers-unlimited-servers-88px
अमर्यादित सर्व्हर्सना कव्हर करते.
एक प्रमाणपत्र अमर्यादित सर्व्हर्स आणि सबडोमेन्सना एकल डॅशबोर्डवरून संरक्षित करते.
icon-wildcard-ssl-certificate-get-help-when-you-need-it-support-88px
आवश्यकतेनुसार मदत मिळवा.
काही प्रश्न किंवा चिंता आहे? त्वरित निवारणासाठी 040 67607600 येथे GoDaddy यांच्याकडील सुरक्षा तज्ञाला बोलवा.
feature-illu-wildcard-ssl-certificate-unlimited-servers-unlimited-subdomains

SSL प्रमाणपत्र प्रकारांची तुलना करा.

डोमेन वैधता
(DV) SSL

संघटना प्रमाणीकरण
(OV) SSL

विस्तारित प्रमाणीकरण
(EV) SSL

डोमेन मालकी सिद्ध करते
डोमेन मालकी सिद्ध करते
संघटना सत्यापित करतात
संघटना सत्यापित करतात
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
व्यवसाय कायदेशीर आहे हे दर्शविते.
Google ® रँकिंग वाढविते
Google ® रँकिंग वाढविते
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
मजबूत SHA-2 & 2048-बीट एनक्रिप्शन
सर्व प्राथमिक डोमेन, जसे की www.lilybikes.com आणि lilysbikes.com चे संरक्षण करते
सर्व प्राथमिक डोमेन, जसे की www.lilybikes.com आणि lilysbikes.com चे संरक्षण करते
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
अॅड्रेस बारमधील पॅडलॉक
ग्रीन ऍड्रेस बार
ग्रीन ऍड्रेस बार
1 वेबसाइट संरक्षित करते
(मानक SSL)
1 वेबसाइट संरक्षित करते
(मानक SSL)
एकाधिक वेबसाइट्सना परवानगी देते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
एकाधिक वेबसाइट्सना परवानगी देते
(मल्टी-डोमेन SAN SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करते
(वाइल्डकार्ड SSL)
सर्व उपडोमेन्स संरक्षित करते
(वाइल्डकार्ड SSL)

या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी तुमच्या साइटला सुरक्षित ठेवू शकतात?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


एक वाइल्ड कार्ड SSL प्रमाणपत्र काय आहे?

वाईल्डकार्ड SSL हे तुमचे संपूर्ण वेब साईट सुरक्षित करतात अगदी तुमचे प्राथमिक डोमेन आणि त्याचे सर्व सब डोमेन या सह. जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय चालवता, जसे की lilybikes.com आणि तुम्हाला blog.lilybikes.com आणि shop.lilybikes.com हे सुरक्षित करायचे गरज आहे अशावेळी एक वाईल्डकार्ड SSL तुम्हाला हे तिनही सुरक्षित करण्यास मदत करते आणि जशी तुमची वेबसाईट वाढत जाईल तसे आणखीन सबडोमेंस देखील.


मी वाइल्डकार्ड SSL का घ्यावे?

ज्या कोणाला एका डोमेन खाली अनेक सबडोमेन्स सुरक्षित करायची आहेत अशा प्रत्येकाने वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्र घेण्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक स्वतंत्र सबडोमेनसाठी वेगवेगळी अनेक प्रमाणपत्रे घेण्याऐवजी तुम्ही एकाच वाइल्डकार्ड SSL मध्ये सर्व गोष्टी समाविष्ट करू शकता.


वाईल्डकार्ड SSL प्रमाणपत्राचे फायदे काय आहेत?

सर्वप्रथम, किती सब डोमेंस तुम्ही सुरक्षित करू शकता याला काहीही सीमा नाही आहे. जर तुमची खूप मोठी व्यवसायिक साईट असेल ज्यामध्ये असंख्य सब डोमेंस असतील तर ते सर्व एकाच प्रमाणपत्रा खाली अंतर्भूत होऊ शकतात जो पर्यंत ते एकाच पातळीवर असतील.

आणि याशिवाय जेव्हा तुमच्याकडे खूप सारी सब डोमेंस असतील तेव्हा सर्व अंतर्भूत करण्यासाठी एकच वाईल्ड कार्ड्स प्रमाणपत्र घेणे हे खूप स्वस्त पडते, अनेक वैयक्तिक प्रमाणपत्रे घेण्यापेक्षा.


कोणत्या प्रकारची वाइल्डकार्ड प्रमाणपत्रे मी खरेदी करू शकतो/ते?

वाइल्डकार्ड प्रमाणपत्र ही डोमेन म्हणून (DV) किंवा संस्था/वैक्तिगत प्रमाणित (OV/IV) SSL प्रमाणपत्र यामध्ये उपलब्ध आहेत. EV प्रमाणपत्रांच्या औद्योगिक आवश्यकतांमुळे आम्ही वाइल्डकार्ड प्रमाणपत्र जारी करू शकत नाही.

तुम्ही हे 1,2 वर्षांसाठी विकत वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्र घेऊ शकता.


असे काही सर्व्हर आहेत का की जे वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्राशी सुसंगत नाही आहेत?

जर एखाद्या Microsoft Exchange सर्व्हरवरील अनेक सबडोमेन्स समाविष्ट करण्यासाठी तुम्ही एक SSL प्रमाणपत्र वापरत असाल तर, तुम्हाला SSL प्रमाणपत्राऐवजी एक UCC SSL प्रमाणपत्र खरेदी करावे लागेल, कारण प्रत्येक सब डोमेनचे नाव प्रमाणपत्रावर नमूद असणे हे एक्स्चेंजचे काम व्यवस्थित चालण्यासाठी गरजेचे आहे. यामुळे जुनी मोबाइल उपकरणे ही योग्यपणे एक्सचेंज प्रमाणपत्राला जोडली जातात, कारण जुन्या मोबाईल ऑपरेटिंग प्रणाली या वाइल्डकार्ड SSL प्रमाणपत्रावरून ओळखता येऊ शकत नाहीत याची देखील खात्री होते.


मी SAN आणि वाईल्डकार्ड SSL प्रमाणपत्रे एकत्र करू शकतो का?

नाही, तुम्ही एखादे वाईल्डकार्ड डोमेन UCC प्रमाणपत्रासाठी वापरू शकत नाही. अशा परिस्थिती मध्ये तुम्ही तुमच्या गरजा ओळखल्या पाहिजेत त्याचप्रमाणे किती सब डोमेंस तुम्हाला अंतर्भूत करायची आहेत हे ठरवले पाहिजे ज्यायोगे कोणत्या प्रकारचे SSLप्रमाणपत्र तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे तुम्हाला ठरवता येईल.

4 अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव