GoDaddy ऑनलाइन स्टोअर

तुमची eCommerce साइट सुरु करा. आम्ही ते सर्व सोपे करतो.
फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध.

₹999.00/ महिना
विक्रीवर - 33% ची बचत करा
₹1,499.00/ महीना , जेव्हा तुम्ही नूतनीकरण करता4

 • वार्षिक योजनेसह विनामूल्य डोमेन
 • यात समाविष्ट आहे एक वेबसाइट + शॉपिंग कार्ट

 • कोणत्याही तांत्रिक कौशल्यांची आवश्यकता नाही

 • व्यावसायिक डिझाईन केलेल्या थीम्स

 • तुमच्या ब्रँडला अनुरूप होण्यासाठी सानुकूल

 • क्रेडीट आणि डेबिट कार्ड्स स्वीकारा

तुम्हाला हवे ते सर्व
ऑनलाईन स्टोअरद्वारे तुम्हाला ते सर्व मिळेल. तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एक अंगभूत स्टोअर
क्रेडिट कार्ड प्रक्रिया, कार्यक्रम विपणन साधने असलेली
एक व्यावसायिक वेबसाइट.
एकदम सोपे
सुंदर, व्यावसायिक स्टोअर तयार करण्यासाठी
तुम्हाला कोणत्याही तांत्रिक किंवा डिझाइन कौशल्य गरज नाही. केवळ एक डिझाइन पसंत करा,
तुमची उत्पादने सामील करा आणि तुम्ही एक छान सुरुवात करू शकता.
पूर्णपणे खास
तुमच्या व्यवसायाप्रमाणेच एक खास साइट तयार करा.
प्रत्येक डिझाईन एकदम सानुकूल आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा लोगो, आणि प्रतिमा सामील करू शकता
तुमचे रंग इत्यादी सामील करा.
तज्ञांची मदत
आम्हाला माहिती आहे की तुमचा व्यवसाय सोमवार ते शुक्रवार 9-5 नाही
. आणि म्हणूनच आमचे पुरस्कार विजेते ऑनलाइन तज्ञ 
तुमचा कॉल घेण्यासाठी तयार असतात.

तयार करा. व्यवस्थापन करा. विक्री करा. तुम्हाला आवश्यक आहे ते सर्व मिळवा.

सुंदर संकल्पनांद्वारे दिसण्यामध्ये व्यावसायिकता आणा
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि वॅलेट्स स्वीकारून अधिक विक्री करा.
Facebook® वर एक स्टोअर उघडा
ग्राहकांना तुमच्या सुविधेचे गुणांकन आणि आढावा करण्याची मुभा द्या
अंतर्भूत SEO टूल्सद्वारे अधिक ग्राहक मिळवा
स्मार्टफोन-रेडी स्टोअरद्वारे मोबाईल व्हा
पुरस्कार-प्राप्त, समर्थनाद्वारे मदत मिळवा
अमर्याद उत्पादनांची विक्री करा
मोफत होस्टिंग आणि अमर्याद बँडविड्थद्वारे पैशांची बचत करा 1
लवचिक दरांद्वारे कोठेही वस्तू पाठवा
तुमच्या स्वतःच्या कूपन कोड्सद्वारे डील्स मिळवा
प्रति उत्पादन अधिकतम 10 इमेजेस दाखवा
सुरक्षित चेकआउटद्वारे ग्राहकांचे रक्षण करा
वेबसाइट + शॉपिंग कार्टद्वारे ऑनलाइन विक्री करा
PayPal ला सध्या भारतात समर्थन नाही. भारतातील पेमेंट पर्यायांसाठी, पेमेंट विभाग पाहा.

एक डिझाइन निवडा तुमची उत्पादने सामील करा. विक्रीला सुरूवात करा.

आमच्या डिझाईनर्सनि तुमच्यासाठी सर्वात कठीण काम केले आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पादनाप्रमाणेच एक खास स्टोअर तयार करू शकता.

सोपा सेट अप आणि डिझाइन
फक्त तुमचे डिझाइन निवडा, तुमच्या उत्पादनांच्या इमेजेस ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि तुमचे वर्णन समाविष्ट करा - तांत्रिक बाबींची काळजी आम्ही आपोआपच घेऊ.
सुंदर, अनुकूल थीम्स
तुमच्या वेब pros द्वारे निर्मित, तयार स्टोअर डिझाइन्सद्वारे पटकन ऑनलाइन जा. तुमच्या पसंतीचे निवडा, ते अनुकूल करा आणि तुमचा व्यवसाय उघडा.
अंतर्भूत पेमेंट प्रक्रिया व्यवस्था
सर्व प्रमुख क्रेडीट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, नेट बँकिंग आणि वॅलेट्स स्विकारा, आणि तुमच्या विक्रीतून आलेेली रक्कम आपोआप तुमच्या बँक खात्यामध्ये स्थानांतरित केली जाते.

मग हे कसे काम करते?

तुमच्या स्टोअरला कसे तयार करावे, व्यवस्थापित करावे आणि त्याची जाहिरात करावी याचे त्वरित पुनरावलोकन करा.

img_online-store_payment-methods_02_v01_in
सुरुवातीपासून शेवटपर्यंत पेमेंट्स

पुष्कळ पेमेंट पर्याय: CCAvenue द्वारे बिल्ट-इन-पेमेंट प्रोसेसिंगसह, 6 प्रमुख क्रेडीट कार्ड्स, 2 प्रमुख वॅलेट्स (Paytm and Mobikwik), 70+ डेबिट कार्ड्स, जवळपास 50 नेट बँकिंग पर्याय इत्यादींसह तुमच्याकडे 100+ पेमेंट पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही कॅश-ऑन-डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी तुम्ही आमची ऑफलाइन पेमेंट पद्धत वापरू शकता.

उद्योग-अग्रेसर व्यवहार शुल्क: GoDaddy आणि CCAvenue तुम्हाला सुरुवात करण्यासाठी उद्योग अग्रेसर व्यवहार शुल्क आणि शून्य सेटप शुल्क प्रदान करतात. आजवर, येथे कोणतेही छुपे शुल्क नाही, त्यामुळे तुम्ही के मिळवता त्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त ठेवता येते. कमीतकमी 1.1% पासून शुक्लाची सुरुवात होते. अधिक तपशील हवा आहे? कमी शुल्कामध्ये तुम्हाला आम्हाला हे दाखविण्याचा आनंद होत आहे. पूर्ण यादीसाठी येथे क्लिक करा.

मोबाइल फ्रेन्डली: आपल्या ग्राहकांसाठी जाता जाता खरेदी करणे सोपे करा. ऑनलाइन स्टोअर मोबाइल उपकरणावर फारशी चांगली वाटत नाहीत, त्यावरून पेमेंटस देखील करता येतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 • माझे ऑनलाइन स्टोअर तयार करण्याची सुरुवात मी कशी करायची?

  तुमच्या ब्रँडला साजेशी संकल्पना आणि रंग निवडा आणि तुमचे ग्राहक तुमच्या कंपनीसोबत संवाद साधतील तेव्हा त्यांना एक सातत्यपूर्ण अनुभव द्या. आमचा eCommerce वेबसाइट निर्माता तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे बाह्यरूप तुमच्या आवश्यकतेेनुसार करण्याची सुविधा देतो. ऑनलाइन स्टोअर संकल्पनांची निवड आणि अनुकूलता कशाप्रकारे करायची याविषयी जाणून घ्या. तुम्ही सर्वोत्तम eCommerce स्टोअर्स विश्वासदर्शक चिन्हे आणि सोशल शेअरींग बटन्सचा कसा वापर करतात ते देखील शिकू शकता.
 • माझ्या ऑनलाइन स्टोअरवर मी उत्पादने कशी समाविष्ट करु शकतो?

  आमचाeCommerce उपाय तुम्हाला तुमची सर्व उत्पादने समाविष्ट करण्याची सोय देतो, मग तुम्ही दिलेले रंग, आकार, किंवा शैली कोणत्याही असोत. तुमच्या सर्व उत्पादनांचा समावेश आणि मांडणी करण्यासाठी केवळ आमचा eCommerce वेबसाइट निर्माता वापरा. तुम्ही तुमच्या इन्व्हेटरीची किंमत आणि SKU द्वारे पाहू शकता. अधिक माहितीसाठी, ऑनलाइन स्टोअर उत्पादन पर्याय तयार करणे पहा.
 • ऑनलाइन स्टोअरद्वारे, मोनोग्रामिंगसारखे, ग्राहकाला अनुकूल उत्पादने देणे शक्य आहे का?

  हो. आमचेeCommerce उपाय ऑनलाइन विक्री सोपी बनवितात, मग तुम्ही मोनोग्रामिंग किंवा एनग्रेविंगद्वारे तुमच्या ग्राहकांना उच्च पातळीची सेवा देत असाल तरीही. केवळ तुम्ही नमूद करा की कोणती उत्पादने तयार संदेश देतात आणि तुमच्या ग्राहकांना काय म्हणायचं आहे ते इनपुट करण्यासाठी त्यांना ती क्षमता स्थापन करुन द्या. एखाद्या उत्पादनासाठी तयार संदेश पर्याय समाविष्ट कसा करायचाते शिकून घ्या.
 • वेबसाइट डिझाइनच्या तांत्रिक पैलूंबद्दल मला माहिती असेल तर काय? ऑनलाइन स्टोअर माझ्यासाठी आहे का?

  आमचे ऑनलाइन स्टोअर बिल्डर त्या प्रत्येकासाठी परिपूर्ण आहे ज्यांना ऑनलाइन विक्री एका eCommerce साइटद्वारे करायची आहे, मग तुम्ही प्लग-अँड-प्ले पर्याय घ्याल किंवा तुमचा स्वतःचा कोड समाविष्ट कराल. तुम्ही जेव्हा तुमचे ऑनलाइन स्टोअर तयार करता, तेव्हा तुम्ही ते स्वतःचे बनवण्यासाठी तुमचा लोगो समाविष्ट करा, शिवाय तुम्हाला हवा असेल तर, कस्टम कोड समाविष्ट करु शकता.

  आमचे eCommerce सॉफ्टवेअर Google Analytics सोबत देखील समन्वित आहे, त्यामुळे तुम्ही किंवा तुमचे SEO / वेबसाइट प्रशासक तुमच्या सइटवरील भेटींमधून तुमच्या विक्रीचा पाठपुरावा करत असतील तर, तुम्ही त्यापैकी सर्व ऑनलाइन स्टोअर द्वारे करु शकता. तुमच्या ऑनलाइन स्टोअर सेटिंग्जचीनिवड करणे किती सोपे आहे ते पाहा.

 • ऑनलाइन स्टोअर पेमेंटच्या कोणत्या पद्धती स्विकारते?

  आमचा eCommerce मंच वापरुन जेव्हा तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टोअर तयार करता, तेव्हा पेमेंट्स स्विकारणे सोपे होते. CCAvenue द्वारे पेमेंट प्रोसेसिंगसह, 6 प्रमुख क्रेडीट कार्ड्स, 2 प्रमुख वॅलेट्स (Paytm and Mobikwik), 70+ डेबिट कार्ड्स, जवळपास 50 नेट बँकिंग पर्याय इत्यादींसह तुमच्याकडे 100+ पेमेंट पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही कॅश-ऑन-डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी तुम्ही आमची ऑफलाइन पेमेंट पद्धत वापरू शकता.