सर्व काही एकाच ठिकाणाहून व्यवस्थापित करा.

आपली वेबसाइट तयार करा आणि सामाजिक मीडिया आणि ईमेल विपणन सर्व एकाच ठिकाणाहून व्यवस्थापित करा.

महत्त्वाच्या ठिकाणी सर्वत्र उपस्थित रहा.

लोकांना आपल्याला Google, Facebook, Instagram⁠⁠ वर — आणि त्यांच्या इनबॉक्समध्ये शोधणे सोपे करा.

आपल्याकडे जास्त पैसे आहेत.

ज्या लोकांनी GoDaddy वेबसाइट्स + मार्केटींगचा वापर केला त्यांच्या व्यवसाय उत्पन्नात एका वर्षाच्या आत सरासरी 18 टक्क्यांनी वाढ झाली.

वेबसाइट निर्माता वैशिष्ट्ये
आपल्या हाताच्या बोटांवर सामर्थ्यवान साइट निर्माता.
स्वतःची वेबसाइट निर्माण करणे हे नाउमेद करणार्‍या कामासारखे वाटते. तरीही, कोणाला कोड हाताळायचा असतो? तांत्रिक ज्ञान आवश्यक नसलेली आधुनिक, व्यावसायिक साइट तयार करणे वेबसाइट निर्माता सोपे करते.
GoDaddy InSight™
अंतर्दृष्टीसह चांगला व्यवसाय निर्माण करताना अंदाज घ्या.
आपल्या व्यवसायाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्याGoDaddy InSight™ — या स्मार्ट-टेक यंत्रणेद्वारे समर्थित केलेल्या कृती योजना आणि डेटा-चलित सूचनांद्वारे आपला ऑनलाइन गेम वाढवा. सामाजिक मीडियावरील उपस्थितीपासून ते ईमेल विपणनापर्यंत आणि त्यामधील प्रत्येक गोष्टीमध्ये, सुधारणा करण्याकरीता आपण पुढे काय करू शकता यावर अंतर्दृष्टी सतत सल्ला प्रदान करते.
विपणन साधने
आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचा आणि संख्या वाढवा.
वेबसाइट निर्माता मध्ये साधनांचा असा संच आहे, ज्यामुळे आपली कंपनी Google वर आणि त्यापलीकडे सापडण्यात मदत होते. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन पासून ते ईमेल विपणन आणि आपली सामाजिक मीडिया उपस्थिती व्यवस्थापित करण्यापर्यंत, आमची SEO साधने आपल्या व्यवसायाला प्रभावीपणे संप्रेषित करण्यात आणि आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यात मदत करतात.
आज आपली साइट मोफत तयार करा. नंतर योजना निवडा.
या वन-स्टॉप शॉप साइट बिल्डरच्या सर्व वैशिष्ट्यांसह खेळण्यासाठी 14-दिवसांच्या विनामूल्य चाचणीसह आजच प्रारंभ करा. आपण नंतर आपल्यासाठी योग्य असलेली योजना निवडू शकता.

समांथा एस.
GoDaddy मार्गदर्शिका

समांथा एस.
GoDaddy मार्गदर्शिका

समांथा एस.
GoDaddy मार्गदर्शक

आम्हाला मदत करायला आवडते. खरंच.
आपल्याला काय आवश्यक आहे हे अद्याप माहिती नाही? आम्हाला कॉल करा. आपण ग्राहक नसले तरीही आम्हाला मदत करण्यास आनंद वाटतो. आम्ही येथे आहोत. कधीही कॉल करा. 040 67607600

वेबसाइट निर्माता वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्याकडे वेबसाइट का असायला पाहिजे?

वेबसाइट तयार करून, आपण एक ऑनलाइन उपस्थिती तयार करत आहात. आपण अन्यथा ज्या लोकांपर्यंत पोहचू शकत नाही त्यांच्याशी कनेक्ट होण्याची हे आपल्याला परवानगी देते. आपण आपल्या छोट्या व्यवसायासाठी किंवा वैद्यकीय व्यवसायासाठी संपर्क माहितीसह मूलभूत वेबसाइट तयार करत असल्यास, आपल्या स्वतंत्र कामांसाठी लँडिंग पृष्ठ तयार करणे, आपल्या लग्नाच्या छायाचित्रिकरण व्यवसायासाठी बहु-पृष्ठ अनुभव किंवा आपल्याला केवळ खाद्यपदार्थांच्या आपल्या विचारांबद्दल ब्लॉग तयार करण्यासाठी एक स्थान हवे असल्यास, वेबसाइट असणे आपल्याला गतिशील लाभ देईल.

GoDaddy वेबसाइट निर्माता काय आहे?

GoDaddy वेबसाइट निर्माता हे आपली तांत्रिक कौशल्ये कशीही असली तरीही आपल्याला वेबसाइट तयार करण्यात मदत करणारे एक ऑनलाइन संपादन आणि प्रकाशन साधन आहे. फक्त एक खाते तयार करा, एक डिझाईन निवडा आणि आपल्या स्वतःच्या प्रतिमा आणि मजकूर जोडण्यासाठी अंगभूत संपादकाचा वापर करा. आपण आपल्या आवडीनुसार आपली वेबसाइट सोपी किंवा गुंतागुंतीची बनवू शकता.

वेबसाइट निर्मात्याची विनामूल्य चाचणी घेणे म्हणजे आपण वचन देण्यापूर्वी एकदा ते वापरून पाहू शकता. आपली चाचणी संपल्यावर, आपल्याकरता सर्वोत्तम असणारी योजना निवडा. अधिक माहितीसाठी वेबसाइट निर्मात्याच्या योजना आणि किमती पहा.

मी माझे सामाजिक मीडिया आणि वेबसाइट कनेक्ट करू शकतो का?

GoDaddy वेबसाइट निर्माता आपले हब म्हणून कार्य करू शकते, जिथे आपल्या मित्रांना आणि संपर्कातील लोकांना आपल्या पोस्ट्स, छायाचित्र, व्हिडिओ आणि इतर गोष्टी पाहता येतात. आपल्या वेबसाइटवर आपले Facebook, Twitter, Instagram, Pinterest, LinkedIn आणि YouTube लिंक करण्याच्या पर्यायासह,आपले अभ्यागत आपण वेबवर असाल तिथे सर्वत्र असू शकतात. विविध प्लॅटफॉर्म्स समाविष्ट करता येत असल्यामुळे आपल्याला आपल्या प्रत्येक सामाजिक गोष्टींसाठी योग्य सामग्री तयार करत असताना आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याची संधी देते (जसे की, छायाचित्र Instagram वर आपली सर्व छायाचित्रे पोस्ट करणे आणि आपल्या अलीकडील सुरू केलेल्या व्यवसाय उपक्रमाबाबत Twitter वर ट्वीट करणे). सर्व लिंक एका ठिकाणी केंद्रित करून - आपल्या नवीन वेबसाइटवर - आपण आपल्या वेबसाइट अभ्यागतांना एक अखंड अनुभव देत आहात. आपल्या वेबसाइटमध्ये आपली सामाजिक मीडिया लिंक केल्यामुळे आपल्याला आपल्या अभ्यागतांशी संवाद साधण्याचा लाभ मिळतो; ते आपल्याशी जितके अधिक कनेक्ट होतील आणि त्यांना सोयीस्कर असलेल्या मंचावर कनेक्ट होतील तितके अधिक ते आपल्या साइटशी तसेच आपल्या व्यवसायाशी प्रतिबद्ध होतील.

SEO (शोध इंजिन ऑप्टिमायझेशन) साधने वेबसाइट निर्माता सह समाविष्ट आहेत का?

वेबसाइट निर्माता निवडा योजनांमध्ये आपल्या वेबसाइटला Google सारख्या शोध इंजिनमध्ये दर्शविण्यात मदत करण्यासाठी अंगभूत SEO साधने असतात. वेबसाइट निर्मातामध्‍ये, आपल्याला SEO Wizard, चरण-दर-चरण मार्गदर्शक आढळेल, जे आपल्याला संबंधित कीवर्ड आणि वर्णने जोडून आपल्या वेबसाइटचे प्रत्‍येक पृष्‍ठ कसे ऑप्टिमाइझ करायचे याबाबत सूचना प्रदान करते.

मला माझी वेबसाइट सानुकूल करता येईल का?

नक्कीच. आपल्या व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार आपली वेबसाइट सानुकूल करण्याचा आपल्याकडे पर्याय आहे. आपण साइटवर विविध विभागांमध्ये आपल्याला हवी तिथे सामग्री जोडू शकता; एकापेक्षा जास्त साइट पृष्ठांपासून ते त्या प्रत्येक पृष्ठावर आपण जोडत असलेले स्क्रोल करण्यायोग्य विभाग, चित्रदालन, मेनू आणि किमतींच्या सूची आणि YouTube किंवा Vimeo व्हिडिओंपर्यंत. तसेच आपल्या वेबसाइटमधील प्रत्येक विभाग सानुकूल करण्यायोग्य असेल, अगदी पृष्ठाच्या नावापासून ते आपल्या वेबसाइटच्या नॅव्हिगेशन बारपर्यंत. मजकुराचे रंग, शैली आणि फॉन्ट देखील आपल्याला बदलता येतील. मोबाइल आणि डेस्कटॉप-पूरक वेबसाइट असणे महत्त्वाचे असते. वेबसाइट निर्मात्यामुळे आपल्याला टॅबलेट आणि डेस्कटॉप लेआउट निवडता येईल, ज्यातून आपण आपल्या अभ्यागतांना पाहिजे तसा अनुभव देऊ शकाल.

GoDaddyअंतर्दृष्टी काय आहे?

GoDaddy अंतर्दृष्टी ही एक तंत्रज्ञान प्रणाली असून वेगवेगळ्या स्थानावरील आणि उद्योगांमधील दशलक्षपेक्षा अधिक GoDaddyग्राहकांना अंतर्दृष्टी वरून तयार केलेल्या शिफारसी प्रदान करते. अंतर्दृष्टी आपल्याला कार्यप्रदर्शन मेट्रिक्स आणि ते कसे सुधारित करावे याबद्दल सल्ला देऊन आपली ऑनलाइन उपस्थिती सुधारण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेे आहे. GoDaddyअंतर्दृष्टी मध्यवर्ती डॅशबोर्डला सामर्थ्य देते जेथे आपल्याला आपले सापडेेल:

  • GoDaddy आपली अंतर्दृष्टी गुणसंख्‍या, ही आपली वेबसाइट, सामाजिक मीडिया आणि विपणन क्रियाकलापांवरील ऑनलाइन स्थितीचे मूल्यांकन आहे.

  • GoDaddyअंतर्दृष्टी मेट्रिक्स, आपला वेबसाइटवरील क्रियाकलाप, विक्री, आरक्षण आणि Google, Facebook आणि Instagram यांसह सामाजिक साइट्स याबद्दल तपशील ऑफर करते. तसेच, एकाच ठिकाणाहून आलेल्या पुनरावलोकनांना प्रतिसाद देण्याची क्षमता.

  • GoDaddy अंतर्दृष्टी क्रिया योजना, आपले ऑनलाइन कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी पुढे काय करावे याविषयी शिफारसी देतात.