वेबसाइट निर्माता वैशिष्ट्ये

तुम्हाला पर्याय हवे असल्यास आमच्याकडे ते देण्यासाठी आहेत.

सर्व योजनांमधील वशिष्ट्ये

आम्ही पार्टीला बरेच काही देतो.

कदाचित तुम्हाला Google वरील तुमची श्रेणी वाढवण्यापासून उत्पादने विकण्यापर्यंत सर्वकाही करणारा वेबसाइट निर्माता हवा आहे. किंवा कदाचित तुम्ही एक ब्लॉग ठेवून तुमची मांजर, फ्रेडी पुर्क्युूरीबद्दल जगाला सांगू इच्छित असाल. कोणत्याही मार्गाने, कोणत्या योजनेमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे, आता सुरुवात करा.

तुमची साइट तयार करणे

तिची रचना करणे.

तुम्हाला कल्पना आली आहे, परंतु आता तुम्हाला खरोखर तुमची वेबसाइट तयार करण्याची आवश्यकता आहे. तुमच्यासाठी कोणती वैशिष्ट्ये महत्वाची आहेत? ही गोष्ट तशी किती सोपी होणार आहे? हेे चांगले प्रश्न आहेत. चला, त्यांची उत्तरे देऊ या.

विपणन वैशिष्ट्ये

याची जाहिरात करा.

तर, तुम्हीे एक वेबसाइट तयार केली आहे. चांगले काम आहे - विजयाची एक गिरकी घ्या. अर्थातच, काही लोकांनी ती वेबसाइट पाहिली तर किती छान होईल, बरोबर? हे मनात ठे्वून, तुम्ही वेबसाइटची जाहिरात करणे आवश्यक आहे. GoDaddy वेबसाइट निर्माता आणि ऑनलाइन स्टोअर यांच्यासोबत सहजपणे एकरूप होतो.

वेब ॲनालिटिक्स वैशिष्ट्ये

बाहेर लक्ष ठेवा.

एकदा सर्वकाही सुरू असेल आणि चालत असेल, तेव्हा गोष्टी सहजतेने चालत आहेत याची खात्री करण्याकरता तुम्हाला तुमची साइट पहायची असेल. असे करण्यासाठी, तुम्हाला नियमितपणे तुमच्या वेबसाइटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला साधने आवश्यक आहेत. वेबसाइट निर्माता आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये काय आहे याचा अंदाज करा? त्यांनीे भरलेला एक संपूर्ण टूल बॉक्स.

ईवाणिज्य वैशिष्ट्ये

तुमची प्रिय वस्तू विका.

विक्री करण्यासाठी सामग्री आहे? GoDaddy ऑनलाइन स्टोअरला हॅलो म्हणा. तुम्हाला ऑनलाइन माल विक्रीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीसह, पेमेंट प्रोसेसिंग पासून प्रमोशन आणि त्यामधील बऱ्याच गोष्टी त्यात भरलेल्या आहेत. प्रत्यक्षात, फक्त त्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल बोलू या ... आता.

ब्लॉगची वैशिष्ट्ये

ते बरोबर होईपर्यंत लिहा.

लोकांनी तुमच्या वेबसाइटला भेट द्यावी असे तुम्ही इच्छित असल्यास, ब्लॉग करणे हा एक खूप चांगला मार्ग आहे. परंतु एवढेच नाही तर तुमच्या कंपनीच्या जगात काय चालले आहे याबद्ल तुमच्या ग्राहकांना अद्ययावत ठेवण्याचा हा एक ठोस मार्ग आहे. ब्लॉग असण्याकरता तुम्हाला काही प्रकारच्या फॅन्सी साधनांची आवश्यकता असेल, बरोबर? नाही. वेबसाइट निर्मात्यामध्ये जे आहे ते थेट बॉक्समधून पॅक केले आहे.