आम्हाला कॉल करा
  • आमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600
फोन क्रमांक आणि तास
मदत केंद्र

आमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा

मदत

WhoIs डेटाबेस काय आहे?

WHOIS डोमेन चा डेटाबेस हा सर्व नोंदणीकृत डोमेन ची यादी असतो आणी तो वेळोवेळी कायदेशीर प्रक्रियेसाठी वापरला जातो. नेटवर्क प्रशासक समस्या ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी WHOIS डेटचा वापर करतात. उदाहरणार्थ, WHOIS माहितीचा वापर डोमेन नावांची उपलब्धता शोधण्यासाठी, ट्रेडमार्कचे उल्लंघन ओळखण्यासाठी, आणि डोमेन नाव नोंदणीकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी वापरली जाऊ शकते.

WHOIS सत्यापन, बेेकायदेशीर सामग्री पोस्ट करणार्या किंवा फिशिंग स्कॅममध्ये सहभागी होणाऱ्या नोंदणीकार्त्यांवर ट्रॅक ठेवण्यासाठी होऊ शकतात, स्पॅम किंवा फसवणूक सोडविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, इंटरनॅशनल कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अंड नंबर्स (आयसीएएनएनएएन) मधील करारनामा डोमेन नोंदणीकर्त्यांचे रक्षण करते, स्वयंचलित शंकांसहित विपणन किंवा स्पॅमच्या उद्देशांसाठी WHOIS सूची वापरण्यास प्रतिबंध करून, विशिष्ट नोंदणीकर्ते किंवा नोंदणी प्रणालीविरूद्ध मोठ्या प्रमाणात, स्वयंचलित शंकाना प्रतीबंध करून. (जर अशा शंका ह्या डोमेन नावांच्या व्यवस्थापनासाठी नसतील तर) अधिक माहिती साठी, WHOIS या विषयावरची आमची मार्गदर्शक पुस्तिका वाचा.

मी WHOIS लुकअप टूलचा वापर कशाप्रकारे करू शकतो/ते?

GoDaddy WHOIS डोमेन वापरणे हे खूप सोपे आहे. ज्याची माहिती तुम्हाला पहायची आहे ते डोमेन नाव WHOIS च्या मुख्य पानावर शोध या फिल्ड मध्ये लिहा. तुम्ही डोमेन चा मुख्य डेटा असा परत मिळवू शकता, उपलब्धता, मालकी, निर्मिती, आणि संपण्याची तारीख यासह. जर तुमच्याकडे बऱ्याच डोमेन्स ची मालकी असेल, तर डोमेन डेटाचे मोठ्या प्रमाणात विश्लेषण करण्यासाठी यामधील निर्यात करण्यायोग्य सूची डाउनलोड करणे उपयुक्त ठरू शकते. डोमेन नावांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांचे मूल्यमापन करण्यासाठीचे आमचे मार्गदर्शक तुम्ही डाउनलोड केलेल्या माहिती चा सर्वोत्तम वापर आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करू शकतात.

WHOIS डेटा कितपत अचूक असतो?

नोंदणी कर्त्याचा संपर्क डेटा बदलू शकते असल्याने, रजिस्ट्रार, जसे की, GoDaddy यांनी त्यांच्या डोमेन मालकांना WHOIS डोमेन डेटा पुनरावलोकन करण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी वार्षिक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. ICANN च्या नियमानुसार ही माहिती अद्ययावत करण्यास नकार देणे किंवा चुकीची माहिती प्रदान करणे यामुळे डोमेन्स काढली किंवा रद्द केली जाऊ शकतात.

या व्यतिरिक्त, ICANN आंतरजाल वापरकर्त्याना तक्रार करायची संधी देते, जर त्यांच्या असे लक्षात आलेत कि शोधलेली WHOIS डोमेन नावे चुकीची किंवा अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीमध्ये, रजिस्ट्रारनी वेळोवेळी माहिती सुधारून पडताळून पहिली पाहिजे. पडताळणीच्या प्रोटोकॉलद्वारे, ICANN शक्य तितक्या उच्च दर्जाची गोपनीयता पाळते.

मी माझी ‘WHOIS’ माहिती कशी अद्ययावत करू?

अगदी सोपे आहे तुमची WHOIS संपर्क माहिती तुमच्या खात्याच्या डोमेन व्यवस्थापाकामध्ये GoDaddy अद्ययावत करणे. काही सोप्या पायऱ्यांमध्ये तुम्ही तुमचे सगळे संपर्क अद्ययावत करू शकता, अगदी एका वेळेला. तुमची संपर्क माहिती कायम अद्ययावत ठेवणे महत्वाचे आहे, ICANN चे अनुपालन आणि तुम्हाला बरोबर इमेल पत्त्यावर पत्रव्यवहार यावा, या दोन्ही साठी.